महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.11/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

ग्राम विकास विभाग

मौजे जानमपल्ली नगरम, ता.सिरोंचा, जि.गडचिरोली येथे स्व.आर.आर.पाटील यांचे स्मारक व सभागृह उभारण्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ज्ञानदिप शिक्षण संस्था, साकोली, जि.भंडारा संचालित कुंजीलाल बिसेन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पांढरी, ता.सडक/अर्जूनी, जि.गोंदिया या शाळेचे मौजा खातीया, ता.जि.गोंदिया येथे स्थलांतराबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

13

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देणेबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

14

जलसंपदा विभाग

पूर्णा मध्यम प्रकल्प ता.चांदूरबाजार जि. अमरावती 105 गावांकरिता प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेकरिता वाढीव 3.55 दलघमी चा मोठ्या प्रमाणात बिगर सिंचन आरक्षण हक्क (Bulk Water Entitlement) प्रस्ताव.

11-08-2021

पीडीएफ फाईल

15

जलसंपदा विभाग

लाभक्षेत्रातील जमिनींचे कृषक वापरातून अकृषक वापरामध्ये रुपांतर करताना सिंचन पुनर्स्थापना खर्चाची आकारणी करणेबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

16

जलसंपदा विभाग

पंतप्रधान कृषी सिंचन व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना राज्य शासनाच्या हिश्यापोटी नाबार्ड कडून कर्ज रुपाने मिळणारी रक्कम तसेच केंद्रीय अर्थसहाय्याद्वारे मिळणारी रक्कम जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील महामंडळांच्या खात्यात थेट वर्ग न करता प्रचलित पद्धतीनुसार सदर निधी राज्यशासनाच्या एकत्रित निधीत जमा करण्यास मान्यता देणेबाबत.

11-08-2021

पीडीएफ फाईल

17

मराठी भाषा विभाग

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील सचिव, गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2011 ते दिनांक 01.01.2021 या कालावधीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची.

11-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment