महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 13/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून वैधानिक अदायगी करताना विविध कपातींचे व्यवहार सुलभ होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या सर्व केंद्र पुरस्कृत केंद्र सहाय्यित योजनांसाठी Holding Account उघडण्यास मान्यता देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजना RKVY-RAFTAR अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता सन 2022-23 मधील सर्वसाधारण प्रवर्गाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत...

13-09-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

उप आयुक्त मत्स्यव्यवसाय ( प्रशासन ), गट- ( प्रशासकीय ) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

वस्तू सेवाकर विभागाच्या पुनर्रचने अंतर्गत मुंबई विक्रीकर कायद्यासाठीच्या मंजूर 264 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

वस्तू सेवाकर विभागातील (पूर्वीचा विक्रीकर विभाग) आस्थापनांवरील मुख्य संवर्गातील 1704 तसेच इतर संवर्गातील ५८५ अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी ) अंतर्गत राबविण्यात येणारा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे यांच्या समन्वयनाने राबविण्याबाबत

13-09-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या आस्थापनेवरील 6 अस्थायी पदे दि. दि. 28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत पुढे चालू ठेवणेबाबत...

13-09-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

मा. श्री.किरण कुरुंदकर, सचिव राज्य निवडणूक आयोग, यांच्या कार्यालयीन वापरातील वाहन क्रमांक MH-01-AN-9495 निर्लेखित करण्यात येऊन नवीन वाहन खरेदी करण्यास मान्यता देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

शिर्डी जवळील मौजे काकडी, ता.कोपरगांव, जि.अहमदनगर येथे विमानतळाची उभारणी करण्यासाठी शासकिय जमीन देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

G-20 परिषदेच्या बैठकांच्या समन्वयासाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

11

सामान्य प्रशासन विभाग

G-20 परिषदेच्या बैठकांच्या प्रसिध्दी, प्रचार, जाहिरात (Branding) सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता समन्वय अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

सन 2022-23 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-5, 7610- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज - (201)(00)(01) घर बांधणी अग्रिम.

13-09-2022

पीडीएफ फाईल

13

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण या कार्यालयातील बेलिफास कायम प्रवास भत्ता अदा करण्यास मान्यता देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

14

संसदीय कार्य विभाग

संसदीय कार्य विभागातील पदांचे सुधारीत आकृतीबंधानुसार स्थायी पदांत रुपांतर करणेबाबत .....

13-09-2022

पीडीएफ फाईल

15

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२२ -२३ करिता ३६- सहायक अनुदाने (वेतन) १० कंत्राटी सेवा, ११ देशांतर्गत प्रवासखर्चासाठी निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

वनजमीन- पुणे - मे. टोरंट गॅस पुणे लि., पुणे यांना भूमिगत CNG पाईपलाईन टाकण्याकरीता वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत 0.0468 हे. वनजमीन वळती करणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

टेलिसॉनिक नेटवर्क लिमिटेड नागपूर यांना सातारा-मेढा-महाबळेश्वर राज्य मार्ग क्रमांक 139 आणि 140 च्या कडेने भूमिगत ऑप्टीकल फायबर केबल लाईन टाकण्याकरीता 1.007 हे. वन जमीन वळती करणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

तहसिलदार, दर्यापूर जिल्हा अमरावती, यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

19

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा सेवा, वर्ग-3 (पाणी पुरवठा) संवर्गातील कनिष्ठ अभियंता यांची दि.01/01/2021 01/01/2022 रोजीची एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूची.

13-09-2022

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्र सेना यांच्या कोल्हापूर, औरंगाबाद नागपूर कार्यालयांच्या शिबिरांकरीता निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

21

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगत्वाचे एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी यांना राज्य व तत्सम यंत्रणाच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान वा तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरिता ग्राहय ठरविणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

22

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाची थकबाकी तसेच अशासकीय विशेष शाळा / कार्यशाळा इ. ची वेतनेतर थकबाकी अदा करण्यापूर्वी विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

23

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळांतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेच्या अंतिम प्रदानाच्या अधिकाराचे क्षेत्रिय स्तरावर पुनर्प्रदान करणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

24

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना -अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2810 0974)

13-09-2022

पीडीएफ फाईल

25

नगर विकास विभाग

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्री. प्रशांत रामकृष्ण भागवत यांच्या कार्यकारी अभियंता (विद्युत) या पदावरील नेमणुकीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-45(4) नुसार मान्यता देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

26

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे यांच्या अंतर्गत अधीक्षक अभियंता,सातारा सिंचन मंडळ यांचे अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता,कोयना बांधकाम विभाग क्र.1,कोयनानगर व त्याअंतर्गत 4 उपविभागीय कार्यालयातील नियत व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

27

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळ,नागपूर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 31.08.2022 च्या पुढे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणे.

13-09-2022

पीडीएफ फाईल

28

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत प्रकल्प, पुणे अंतर्गत अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे यांचे अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, जलविद्युत विभाग क्र.2, पुणे हे कार्यालय व त्या अंतर्गत उपविभागीय कार्यालयातील नियत आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

29

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत प्रकल्प, पुणे अंतर्गत अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे हे कार्यालय व त्या अंतर्गत दोन विभागीय कार्यालये तसेच भूवैज्ञानिक पथक पुणे व राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती-2 (SLTAC-II) या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 101 पदांना, दिनांक 01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र पर्यावरण व अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मीत्रा), नाशिक या संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी या संस्थेला वेतनेतर अनुदान वितरीत करण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. आण्वी, ता. चिखली, जि. बुलढाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-09-2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. वाघापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-09-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. सोमठाणा, ता. चिखली, जि. बुलढाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-09-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.सोनाळे ता.डहाणु जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-09-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.वरवली ता.खेड जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-09-2022

पीडीएफ फाईल

36

गृह विभाग

मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील 24 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

37

गृह विभाग

राज्य परिवहन अपिल न्यायाधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई या 1 (एक) अस्थायी पदाला मुदतवाढ देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील 16 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

39

गृह विभाग

पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस स्टेशन पारडी, वाठोडा व कपिलनगर करिता नव्याने निर्माण केलेल्या 335 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

40

गृह विभाग

संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत...

13-09-2022

पीडीएफ फाईल

41

गृह विभाग

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

13-09-2022

पीडीएफ फाईल

42

गृह विभाग

अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांचे स्टाफ ऑफिसर या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत

13-09-2022

पीडीएफ फाईल

43

गृह विभाग

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधीक्षक या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत...

13-09-2022

पीडीएफ फाईल

44

गृह विभाग

सुरक्षा विषयक अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. दि. 01/09/2022 ते दि. 28/02/2023 पर्यंत

13-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment