महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 14/01/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि सहसंचालक, गट-अ संवर्गातील श्री. द. लिं.तांभाळे यांना कृषि संचालक, गट-अ संवर्गात निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या सनियंत्रणाखालील पशुवैद्यकीय संस्थांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरीता पुरवणी मागणीव्दारे अर्थसंकल्पित रु.50.00 कोटी निधीपैकी रु.30.00 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

श्री. गौ.सा.इंगोले, तसेच श्री.क.चं.जाधव - परिविक्षाधीन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत सीपीटीपी -७ या तुकडीमधील प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातून कार्यमुक्त करणेबाबत....

14-01-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

कोवीड-19 या साथीच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत झालेली आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, मर्यादित द्वारे बँक ऑफ बडोदा कडून उभारण्यात येणाऱ्या कर्जास व त्यावरील व्याजास शासन हमी देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

6

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालय, बारामती या संस्थेस लागणाऱ्या औषधी व सर्जिकल साहित्य व इतर तद्नुषंगिक बाबींची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील 08 मोबाईल मेडिकल युनिटच्या निविदा प्रक्रियेस प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

14-01-2022

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

श्री. राहुल गवई, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) बोर अभयारण्य नागपूर यांची कृषी विभागातील सेवा जोडून देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय/ राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

राज्यातील उर्वरित २८ जिल्हयातील भूमापन नकाशांचे डिजीटायझेशनचे काम मे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बेंगलोर या संस्थेस देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ, म्हसावद, ता.जि.जळगांव संचालित माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता.जि.जळगांव या शाळेचे मौजे वडली, ता.जि.जळगांव येथे स्थलांतर करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक संचालित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, सोयगाव, ता.मालेगाव, जि.नाशिक या शाळेच्या रोकडोबा मंदिराजवळ, सटाणा-दाभाडी रोड, दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- स्व. बाबुरावजी बाजारे सेवा प्रतिष्ठान, कार्ला बु., ता.तेल्हारा, जि.अकोला संचालित स्व.बाबुरावजी बाजारे विद्यालय, कार्ला बु., ता.तेल्हारा, जि.अकोला शाळेचे शिवाजी नगर, ता.तेल्हारा, जि.अकोला येथे स्थलांतर करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा महर्षी प्रा.दि.बा.देवधर क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,म्हाळुंगे,बालेवाडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवविषयक बाबींसंदर्भात.

14-01-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त शिक्षण व त्यांच्या अधिनस्त आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील 25 टक्के पदे निरसित करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- जय खंडेराव महाराज बहुउद्देशीय संस्था, धुळे संचालित श्री विनय प्राथमिक विद्यालय, कापडणे, ता.जि.धुळे या शाळेचे नानासाहेब युवराज पाटील बहुउद्देशीय संस्था, कापडणे, ता.जि.धुळे या संस्थेस हस्तांतराबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री साई बहुउद्देशिय शिक्षण संस्था, नागपूर संचालित स्वामी इंग्लिश मिडीयम स्कूल, ब्राम्हणी, ता.कळमेश्वर, जि.नागपूर या शाळेच्या सोनेगाव, ता.कळमेश्वर, जि.नागपूर येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील मुळ याचिका क्र. 563/2015 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबाद विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि.21/02/2019 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सदर संस्थेच्या शाळेस अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

19

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेकरिता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2021-22 मध्ये निधी वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2210जी592) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2210जी609)

14-01-2022

पीडीएफ फाईल

20

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कै.घाडगे उर्मिला ज्ञानोबा यांना सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामांसाठी निधीचे वितरण. (उर्वरीत महाराष्ट्र विभाग) शुध्दीपत्रक..

14-01-2022

पीडीएफ फाईल

22

मृद व जलसंधारण विभाग

श्री. संतोष गंगाधर चंचलवाड, सहा. अभियंता श्रेणी-2 यांना बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

23

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण (विदर्भ विभाग)

14-01-2022

पीडीएफ फाईल

24

जलसंपदा विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जलसंपदा विभागातील गट-अ व गट-ब (राजपत्रित) मधील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

25

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) गट-अ या संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची......

14-01-2022

पीडीएफ फाईल

26

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पूरती ज्येष्ठतासूची.

14-01-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. मरपल्ली (ता.अहेरी, जि.गडचिरोली) नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. सिरकोंडा ( ता. सिरोंचा,जि.गडचिरोली ) नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. तुमरगुंडा ( ता. एटापल्ली जि.गडचिरोली ) नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लेखाशिर्ष 22151881 खाली अनुदान वितरीत करणेबाबत

14-01-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यासाठी सहायक अनुदान लेखाशीर्ष 2215A041

14-01-2022

पीडीएफ फाईल

32

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या संवर्गातील सीपीटीपी-6 (राज्यसेवा मुख्य परीक्षा-2018) या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

33

गृह विभाग

देशी/विदेशी मद्य निर्मितीसाठी असलेल्या मद्यार्क कोटा आणि अतिरिक्त मद्यार्क कोटा नियतन पद्धतीमध्ये सुलभता आणण्याबाबत......

14-01-2022

पीडीएफ फाईल

34

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या संवर्गातील सीपीटीपी-5 (राज्यसेवा मुख्य परीक्षा-2017) या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

35

महिला व बाल विकास विभाग

केंद्र पुरस्कृत उज्वला योजनेसाठी सन 2019-2020 साठी स्वयंसेवी संस्थांना देय असलेला निधी वितरीत करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment