महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 11/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1025">

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची समिती गठीत करणे- नवीन सदस्यांचा समावेश.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1026">

3

वित्त विभाग

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेकडून (नाबार्ड) आरआयडीएफ-27 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 326 कामांना (65 रस्ते व 261 पुल) मंजूर करण्यात आलेले रु.626.5645 कोटी कर्ज स्विकृतीबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1027">

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मागणी क्र.डब्ल्यू-3, मुख्य लेखाशिर्ष - 2203, तंत्रशिक्षण या लेखाशिर्षाखाली 31, सहाय्यक अनुदान (वेतनेतर) वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत...

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1028">

5

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद, दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी..

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1029">

6

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा , दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी ..

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1030">

7

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय अधिनियम 2008 अंतर्गत राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामन्यायालयांसाठी अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1031">

8

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय लातूर, दिनांक 01 मार्च,2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1032">

9

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर, दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1033">

10

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा, दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी..

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1034">

11

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ, दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी............

11-03-2022

पीडीएफ फाईल

12

अल्पसंख्याक विकास विभाग

पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण या योजनेतंर्गत सन 2020-21 या वर्षामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविलेल्या संस्थाना अनुदान वितरीत करण्याबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1036">

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1037">

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

आयुष रुग्णालय, रत्नागिरी करीता जागा उपलब्ध करुन देणेबाबत..

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1038">

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 264 अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1039">

16

ग्राम विकास विभाग

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी गठित केलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1040">

17

जलसंपदा विभाग

आनंदवाडी साठवण तलाव ता. चाकूर , जि. लातूर या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1041">

18

जलसंपदा विभाग

काळेगाव साठवण तलाव ता. अहमदपूर, जि. लातूर या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1042">

19

जलसंपदा विभाग

मोघा ल. पा. तलाव ता. अहमदपूर, जि. लातूर या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1043">

20

जलसंपदा विभाग

सावरगाव (थोट) साठवण तलाव ता. अहमदपूर , जि. लातूर या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

11-03-2022

alt="पीडीएफ फाईल" class=pdfDownload1 v:shapes="_x0000_i1044">

21

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत प्रकल्प, पुणे अंतर्गत अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे यांचे अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, जलविद्युत विभाग क्र.2, पुणे हे कार्यालय व त्या अंतर्गत उपविभागीय कार्यालयातील नियत आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

11-03-2022

पीडीएफ फाईल

22

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत प्रकल्प, पुणे अंतर्गत अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे हे कार्यालय व त्या अंतर्गत दोन विभागीय कार्यालये तसेच भूवैज्ञानिक पथक पुणे व राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती-2 (SLTAC-II) या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 101 पदांना, दिनांक 01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

11-03-2022

पीडीएफ फाईल

23

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ,पुणे हे कार्यालय व त्यांच्या अंतर्गत 2 विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

11-03-2022

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

पूणे व पिंपरी चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्यूसी कंपनीस माहे ऑक्टोबर 2020 ते जून 2021 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

11-03-2022

No comments:

Post a Comment