महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 09/05/2022

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि सेवा गट- (कनिष्ठ) संवर्गातील कृषि अधिकाऱ्यांची दि.01.01.2022 स्थित अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषि विभागाकडून देण्यात येणारा कृषि शास्त्रज्ञ पुरस्कार यापुढे डॉ.पतंगराव कदम कृषि शास्त्रज्ञ पुरस्कार या नावाने देण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट- या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक, गट- या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-1, गट- या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

6

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट- गट- (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या पदस्थापना/ बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ (1) स्थापन करण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घेण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

8

वित्त विभाग

राज्य शासकीय इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती सहाय्यक अनुदान 2022-2023 (अनिवार्य ) एप्रिल ( पहिला हप्ता )

09-05-2022

पीडीएफ फाईल

10

उच्च तंत्र शिक्षण विभाग

ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांचेकरीता नवीन वाहन ( कार ) खरेदी करण्यास मान्यता देणेबाबत

09-05-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

भाटघर प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे बारे खुर्द, नानावळे, राजघर व येवली या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

09-05-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

वनजमीन-यवतमाळ- भारतनेट / महानेट प्रकल्पांतर्गत अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या Right of Way मधून भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्यासाठी 0.044 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत वळती करणेबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

09-05-2022

पीडीएफ फाईल

14

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे याकरीता मंत्रीमंडळ उप समिती गठीत करणेबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 यांच्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना वसतीगृहासाठी सहायक अनुदान या योजनेसाठी निधी वितरण. लेखाशिर्ष-22250539

09-05-2022

पीडीएफ फाईल

16

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 यांच्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना वसतीगृहासाठी सहायक अनुदान या योनजेसाठी निधी वितरण. (लेखाशिर्ष 22250889)

09-05-2022

पीडीएफ फाईल

17

गृह विभाग

सीसीटीएनएस प्रकल्पासाठी पुरवठादार मे. विप्रो लि. या कंपनीला मुदतवाढ देण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

18

गृह विभाग

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मे.पीडब्ल्युसी या कंपनीला मुदतवाढ देण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

19

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल, 2022 च्या वेतनासाठी रु.300.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत...

09-05-2022

पीडीएफ फाईल

20

गृह विभाग

धुळे पोलीस मुख्यालय येथील मैदानात शहीद स्मारक तसेच काँक्रीट रस्ते व गटारे बांधण्यासाठी तयार केलेले रु.६००.०० लाख इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल

21

मराठी भाषा विभाग

प्रशासकीय कार्यालये आणि स्थानिक प्राधिकरणे यांच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या तरतूदी एकत्रितपणे उपलब्ध करुन देणेबाबत.

09-05-2022

पीडीएफ फाईल


No comments:

Post a Comment