महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 11/01/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7- राज्यसेवा (मुख्य) परिक्षा-2019 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या मंत्रालयीन कक्ष अधिकारी, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कालावधी करिता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत व त्यांच्या वेतनाबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

2

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई या संस्थेस यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

3

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (PIP) मध्ये FMR Code 6.1.5.1 या अर्थशीर्षांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून यंत्रसामुग्री खरेदीसाठी प्रशासकिय मान्यता देण्याबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय देवळी जि. वर्धा या कार्यालयातील नव्याने निर्माण केलेली 2 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक बांधकाम विभाग

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक बांधकाम विभाग

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील योजनाबाह्य रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चोरे पुल ते शेळके पाणंद साखरवाडी हा योजनाबाह्य रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हुंबरणे ते पांढरेपाणी हा योजनाबाह्य रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक बांधकाम विभाग

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील पोरजवळा ते खडाळा हा योजनाबाह्य रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक बांधकाम विभाग

अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक बांधकाम विभाग

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मौजे सुरुते ते ढेकोळी व तुर्केवाडीस जोडणारा योजनाबाह्य रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करिता कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल (कार्यक्रम) (2415-1068) 36-सहाय्यक अनुदाने (वेतन) व 31-सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) करिता निधी वितरीत करण्याबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत

11-01-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 20२१-२२ या आर्थिक वर्षातील सैनिक शाळा, सातारा व चंद्रपूर या सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता निधी वितरीत करण्याबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सातारा सैनिकी शाळेला सन २०१७-१८ ते सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय तूटीच्या पूर्ततेसाठी अनुदान मंजूर करणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सातारा सैनिकी शाळेच्या नूतनीकरणाच्या अंदाजपत्रकास (टप्पा-१) प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 278 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 278 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नांदगाव पेठ व 32 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, (ता.जि. अमरावती) प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन धोपावे पाणी पुरवठा योजना (ता. गुहागर,जि. रत्नागिरी ) प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बागलिंगा प्रकल्पावरून 14 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ता. चिखलदरा, जि. अमरावती या योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मौजे अब्दुललाट (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत मौ. शहापाडा व 38 गावे-ता. पेण,जि. रायगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 105 गावे वाढीव पाणी पुरवठा योजना, जि. अमरावती प्रादेशिक योजना नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मौजे वडगांव रासाई व 2 गावे (ता.शिरूर, जि.पुणे) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या पुनर्सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-01-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment