महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 20/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

सांकेतांक क्रमांक

जी.आर. दिनांक

आकार (KB)

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत.... (कार्यक्रम)

202209201114253701

20-09-2022

154

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत

202209201559354301

20-09-2022

1377

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

समवर्ती लेखापरीक्षण करण्यासाठी कर्मचारी वर्ग अस्थायी पदे दि.01.09.२०22 ते दि.28.02.2023 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

202209201456417802

20-09-2022

240

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-1, गट- (राजपत्रित) (वेतनश्रेणी-एस-15, 41800-132300) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

202209201554019102

20-09-2022

1540

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

आठव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या सहकारी सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत. हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी मर्या., मुदाळ,ता.भूदरगड,जि.कोल्हापूर.

202209201809018202

20-09-2022

172

पीडीएफ फाईल

6

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- अजिंक्यतारा सहकारी सुतगिरणी मर्या., शाहूनगर - वळसे, जि. सातारा.

202209201819269302

20-09-2022

579

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

अर्थसंकल्पीय अंदाज 202-2 आणि सुधारित अंदाज 2022-23.

202209201119052805

20-09-2022

346

पीडीएफ फाईल

8

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत-2022 या सोडतीची बक्षिसरचना कार्यपध्दतीबाबत.

202209201605562205...

20-09-2022

402

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम -वित्तिय वर्ष 2022-23 करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एक त्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 7 8 अंतर्गत पायाभूत प्रशिक्षण मुंबई विद्यापीठाची सत्र 1 परिक्षा या आठ आठवडयांच्या प्रशिक्षणाकरिता 31-सहायक अनुदान (वेतनेतर) या बाबीखाली अनुदान वितरीत करण्याबाबत.

202209201132386107

20-09-2022

144

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

नविन प्रशासन भवन इमारतीमधील विविध मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाची कार्यासने एकाच मजल्यावर आणणेबाबत

202209201629219907

20-09-2022

472

पीडीएफ फाईल

11

सामान्य प्रशासन विभाग

निबंधक, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण, औरंगाबाद या कार्यालयातील लिपिक-टंकलेखकाचे रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

202209201640078907

20-09-2022

145

पीडीएफ फाईल

12

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याबाबत.

202209201254485008

20-09-2022

533

पीडीएफ फाईल

13

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विद्यापीठाच्या भू-संपादन प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला अदा करण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देणेबाबत....

202209201448123008

20-09-2022

467

पीडीएफ फाईल

14

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2022-23 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना विविध मान्यता देण्याबाबत.

202209201300020208

20-09-2022

705

पीडीएफ फाईल

15

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

202209201718023908

20-09-2022

1378

पीडीएफ फाईल

16

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

202209201721198008

20-09-2022

1374

पीडीएफ फाईल

17

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक व प्रशासकीय सेवा, गट -ब या संवर्गातील प्रबंधक/ सहायक संचालक (अतांत्रिक) / सहायक सचिव (अतांत्रिक) या पदावर पदोन्नतीने पदस्थापनेबाबत.

202209201742112908

20-09-2022

164

पीडीएफ फाईल

18

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कै.ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील 28 अस्थायी पदांना दिनांक 0१/09/202२ पासून दिनांक 28/02/2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

202209201529472010

20-09-2022

117

पीडीएफ फाईल

19

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन- 2022-23 या वित्तीय वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद या संस्थेस राज्य योजनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून फर्निचर साहित्य खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबतशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद संस्थेस सन 2022-23 या वित्तीय वर्षात राज्य योजनांतर्गत मंजूर अनुदानातून यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

202209201442158013

20-09-2022

338

पीडीएफ फाईल

20

संसदीय कार्य विभाग

संसदीय कार्य विभागाच्या आस्थापनेवरील 06 अस्थायी पदे दिनांक 28 फेब्रुवारी, २०२३ पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...

202209201435473915

20-09-2022

461

पीडीएफ फाईल

21

सार्वजनिक आरोग्य विभाग

विशेषज्ञ संवर्गातील नेत्र शल्यचिकित्सक या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेमध्ये अंशत: बदल करण्याबाबत

202209201440515917

20-09-2022

469

पीडीएफ फाईल

22

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर करार पध्दतीने केलेल्या नेमणूकीस मुदतवाढ देण्याबाबत.

202209201749090818

20-09-2022

151

पीडीएफ फाईल

23

महसूल व वन विभाग

सन 2022 -23 या आर्थिक वर्षाकरिता विद्यार्थी हरित सेना (2406 A194) लेखाशिर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

202209201527010719

20-09-2022

148

पीडीएफ फाईल

24

महसूल व वन विभाग

बॉटनिकल गार्डन, विसापूर, ता.बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथे पार्किंग प्लेस (with W.B.M) या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

202209201607046719

20-09-2022

145

पीडीएफ फाईल

25

महसूल व वन विभाग

चंद्रपूर जिल्हयातील विसापूर तालुका बल्लारपूर जि.चंद्रपूर बॉटनिकल गार्डन येथील प्लानेटोरीअम करीता वातानुकुलीत यंत्रणा बसविण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

202209201616034819

20-09-2022

152

पीडीएफ फाईल

26

महसूल व वन विभाग

चंद्रपूर जिल्हयातील विसापूर तालुका बल्लारपूर जि.चंद्रपूर बॉटनिकल गार्डन करीता अग्नीशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

202209201617433419

20-09-2022

152

पीडीएफ फाईल

27

महसूल व वन विभाग

चंद्रपूर जिल्हयातील विसापूर तालुका बल्लारपूर जि.चंद्रपूर बॉटनिकल गार्डन करीता भूमीगत संग्रहालय, विज्ञान केंद्र, उपहार गृह, प्रशासकीय भवन व एन.बी.आर.आय. इमारती करीता एच.व्ही.ए.सी. यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

202209201622490419

20-09-2022

152

पीडीएफ फाईल

28

महसूल व वन विभाग

वीर प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे भांबवडे व मौजे गुणंद या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांकरिता निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

202209201726027719

20-09-2022

1394

पीडीएफ फाईल

29

महसूल व वन विभाग

कोयना प्रकल्पामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या मौजे शेंबडी बु. (ता. जावळी जि. सातारा) या गावठाणामधील नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

202209201729302219

20-09-2022

1396

पीडीएफ फाईल

30

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पांतर्गत मौजे दहिगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

202209201733009919

20-09-2022

1458

पीडीएफ फाईल

31

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पांतर्गत मौजे वांगी नं. ३ (ता. करमाळा, जि. सोलापूर) व भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

202209201735359519

20-09-2022

1462

पीडीएफ फाईल

32

ग्राम विकास विभाग

मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रीया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत

202209191811053020

20-09-2022

549

पीडीएफ फाईल

33

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी

202209201441379920

20-09-2022

416

पीडीएफ फाईल

34

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा गट-अ संवर्गातील नियुक्तीशिवाय असलेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत.

202209201309475720

20-09-2022

1345

पीडीएफ फाईल

35

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा.उपलोकआयुक्त प्रकरण श्री. एस.ए.केळकर,सेवानिवृत्त लेखापाल यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रलंबित देयक अदा करणेबाबत.

202209201155382921

20-09-2022

148

पीडीएफ फाईल

36

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

वाशिम व सिंधुदूर्ग येथील नवीन एन.सी.सी बटालियन यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.09.2022 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत.

202209201501129121

20-09-2022

162

पीडीएफ फाईल

37

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ट्रस्ट,मुंबई संचालित श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया स्कूल ठाणे या इंग्रजी माध्यमाच्या उच्च माध्यमिक शाळेचे (इ.1ली ते 12वी),श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट, मुंबई या संस्थेस हस्तांतराबाबत.

202209201541481321

20-09-2022

1465

पीडीएफ फाईल

38

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील 9 शासकीय अनिवासी क्रीडा प्रबोधिनी /क्रीडा अॅकादमींना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दैनंदिन देखभाल दुरुस्तीकरिता निधी वितरीत करणेबाबत- लेखाशिर्ष (2204-5395)

202209201826219921

20-09-2022

147

पीडीएफ फाईल

39

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना (कुसुम) (ब) या योजनेकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 28100992)

202209201444370022

20-09-2022

1394

पीडीएफ फाईल

40

आदिवासी विकास विभाग

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त अनुदानित आश्रम शाळा तसेच नामांकित शाळा यांचे मूल्यमापन करण्याबाबत.

202209201816280624

20-09-2022

614

पीडीएफ फाईल

41

जलसंपदा विभाग

सवनस तुंबाड, ता.खेड, जि.रत्नागिरी या योजनेच्या नुतनीकरणाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

202209201520325527

20-09-2022

312

पीडीएफ फाईल

42

जलसंपदा विभाग

कान्होलीनाला मध्यम प्रकल्पाच्या जलाशया मधून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वानाडोंगरी पाणी पुरवठा योजना ता. हिंगणा जि. नागपूर या योजनेकरिता पिण्याचे पाण्यासाठी 3.488 दलघमी वाढीव मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement)

202209201546120427

20-09-2022

163

पीडीएफ फाईल

43

जलसंपदा विभाग

वेणा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयामधून जल जीवन मिशन अंतर्गत वडधामना - नागलवाडी (संयुक्त) पाणी पुरवठा योजना ता. हिंगणा जि. नागपूर या योजनेकरिता पिण्याचे पाण्यासाठी 0.83 दलघमी मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क ( Bulk Water Entitlement )

202209201551004227

20-09-2022

163

पीडीएफ फाईल

44

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहायक अनुदान ( 2215A052 )

202209201130581728

20-09-2022

186

पीडीएफ फाईल

45

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ.गोरंगांव ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

202209201252285428

20-09-2022

220

पीडीएफ फाईल

46

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.किरदाडी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

202209161809151128

20-09-2022

158

पीडीएफ फाईल

47

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.मोहिली ता.भिवंडी जि.ठाणे नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

202209161809245928

20-09-2022

157

पीडीएफ फाईल

48

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता लेखाशिर्ष क्र.2215-9942 अंतर्गत जिल्हा परिषद गोंदिया व यवतमाळ यांना अनुदान वितरीत करणेबाबत

202209201727065428

20-09-2022

238

पीडीएफ फाईल

49

गृह विभाग

कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल खटल्यांबाबत...

202209201627086729

20-09-2022

219

पीडीएफ फाईल

50

गृह विभाग

गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत दाखल खटले मागे घेण्याबाबत...

202209201630211029

20-09-2022

142

पीडीएफ फाईल

51

गृह विभाग

गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत दाखल खटले मागे घेण्याबाबत...

202209201630211029

20-09-2022

142

पीडीएफ फाईल

52

गृह विभाग

राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत...

202209201633518129

20-09-2022

155

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment