शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 29-11-2021 to 03-12-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आई/ वडील, हयात पालक अथवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करणेबाबत

03-12-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2021-2022 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

लोकसंख्या नियंत्रण आणि संवर्धन सेवाभावी संस्था, औरंगाबाद संचालित उर्दू प्राथमिक शाळा, जटवाडा,ता.जि.औरंगाबाद या शाळेचे, अमृतनगर, खंडाळा, ता.पुसद, जि.यवतमाळ येथे स्थलांतराबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

श्री.अमरमित्र मंडळ, धामणगांव,ता.जि.जळगांव संचालित माध्यमिक शाळा, तळेगांव,ता.जामनेर, जि.जळगांव या माध्यमिक शाळेचे, श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन, जळगांव, ता.जि.जळगांव या संस्थेस हस्तांतराबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील मुळ याचिका क्र.3225/2020 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण संस्था, अमरावती विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि.24/03/2021 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सदर शाळेतील शिक्षकांना अनुदानासाठी पात्र करुन थकीत वेतन अदा करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भारत क्रीडा व व्यायाम शाळा नुतन वसाहत, जालना संचालित श्रीमती अवंतिका मुलींची प्राथमिक शाळा, जालना या प्राथमिक शाळेचे, कुलस्वामिनी तुळजा भवानी शिक्षण क्रीडा ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, खल्याळ गव्हाण, ता.देऊळगांव राजा, जि.बुलढाणा या संस्थेस हस्तांतराबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस या संस्थेतील आस्थापनाविषयक बाबींसंदर्भात आदेश /मार्गदर्शक सूचना देण्याबाबत

03-12-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कायम विना अनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व शासन निर्णय, दिनांक १ व २ जुलै, 2016 अन्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या तथापि, शासन निर्णय, दिनांक 9 मे, 2018 अन्वये वगळण्यात आलेल्या शाळांपैकी पात्र माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करणेबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत PWC च्या सल्लागारांचे सेवा शुल्क अदा करण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदिवासी सर्वांगीण विकास मंडळ, नंदुरबार, ता.जि.नंदुरबार संचालित माध्यमिक विद्यालय, लक्कडकोट, ता.नवापूर, जि.नंदुरबार या शाळेचे, स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय शिक्षण मंडळ, नवापूर जि.नंदुरबार या संस्थेस हस्तांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदिवासी सर्वांगीण विकास मंडळ, नंदुरबार, ता.जि.नंदुरबार संचालित माध्यमिक विद्यालय, आमपाडा, ता.नवापूर, जि.नंदुरबार या शाळेचे, शिवगंगा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नवापूर, जि.नंदुरबार या संस्थेस हस्तांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मिलींद शिक्षण प्रसारक मंडळ, जेाडगव्हाण, जि.वाशिम संचालित छत्रपती शाहू महाराज विद्यालय, दुबळवेल, ता.मालेगाव, जि.वाशिम या शाळेचे, मौजे गजानन नगर, चिखली, ता.जि.वाशिम येथे स्थलांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कै.श्री.शंकरराव संकपाळ शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचालित प्रा.म.र.स्कूल, बुरुड गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर या शाळेचे, कसबा बीड, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथे स्थलांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

रईस हवा फाउंडेशन, बांद्रा संचालित रिम्स इंटरनॅशनल स्कुल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, लोखंडवाला, अंधेरी (प.) या शाळेचे , श्लोक हाऊस, समर्थ आंगण जवळ, लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई येथे स्थलांतराबाबत.

30-11-2021

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुध्दीपत्रक- सन 2021-22 निधी वितरण 34- शिष्यवृत्त्या/विद्यावेतन.

30-11-2021

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 1 ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

29-11-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी वितरीत करण्यात येणाऱ्या सादिल अनुदानाच्या रकमेतून खर्च करावयाच्या बाबींमध्ये सुधारणा करण्याबाबत.

29-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment