महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 19/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2019-20 या कालावधीतील उप विभागीय कृषि अधिकारी, रामटेक, जि.नागपूर कार्यालयाच्या अधिनस्त तालुका बीज गुणन प्रक्षेत्र, डुमरी, जि.नागपूर या प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षा अंतर्गत (21-सामग्री पुरवठा) या बाबी खालील प्रलंबित रु.16,483/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

उप विभागीय कृषि अधिकारी, भंडारा कार्यालयाच्या अधिनस्त तालुका फळरोपवाटिका भंडारा, जि. भंडारा येथील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.11,900/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांचे कार्यालयाच्या अधिपत्याखालील प्रस्तावित 844 अस्थायी 213 अतिरिक्त पदांना सन 2022-23 वर्षी दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत चालू ठेवण्याबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकार खात्यातील (प्रशासन) 1467 अस्थायी पदांना अस्थायी पदांना दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत..........

19-09-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकार खात्यातील लेखापरिक्षण कक्षातील 692 अस्थायी पदे (नियमित पदे) दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

19-09-2022

पीडीएफ फाईल

6

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकार खात्यातील लेखा अर्थसंकल्पाच्या कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या 16 अस्थायी पदांना दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत..........

19-09-2022

पीडीएफ फाईल

7

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय मुंबई खंडपीठ सहकार न्यायालयातील 185 अस्थायी पदे दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

19-09-2022

पीडीएफ फाईल

8

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर पुणे येथील वर्ग-2, 3 4 ची 32 अस्थायी पदे दि.1/9/2022 ते दि.28/2/2023पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

19-09-2022

पीडीएफ फाईल

9

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

दुग्ध व्यवसाय विकास विभागांतर्गत असलेली सहकार विभागाची 18 अस्थायी पदे दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत...........

19-09-2022

पीडीएफ फाईल

10

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकार खात्यातील दक्षता कक्षासाठी असलेल्या 6 अस्थायी पदांना दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत..........

19-09-2022

पीडीएफ फाईल

11

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

जी.डी.सी.ण्ड ए. परिक्षेसाठी मंजूर केलेल्या 2 अस्थायी पदांना दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत..........

19-09-2022

पीडीएफ फाईल

12

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

पदुम सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली 408 अस्थायी पदे दि.1/9/2022 ते दि.28/2/2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

19-09-2022

पीडीएफ फाईल

13

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

कृषि प्रक्रिया सहकारी संस्थांच्या वैधानिक लेखापरिक्षणासाठी नेमलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

14

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

प्रबंधक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था/ सहायक संचालक (अतांत्रिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (अतांत्रिक) (राजपत्रित) या संवर्गातील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

15

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था व कार्यालयातील प्रबंधक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था/सहायक संचालक (अतां.), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ब (अतां.) (वेतनश्रेणी एस-15: 41800-132300) या संवर्गातून सहायक संचालक (व.) (अतां.), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- अ (कनिष्ठ) (अतां.) (वेतनश्रेणी एस-18: 49100-155800) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

16

सामान्य प्रशासन विभाग

निवडश्रेणी लघुलेखक पदावरुन वरिष्ठ स्वीय सहायक पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देणेबाबत - 2022

19-09-2022

पीडीएफ फाईल

17

सामान्य प्रशासन विभाग

गट-क मधील लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील गट-ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक दि.01.01.2022 रोजीची अंतरिम (Interim) ज्येष्ठतेनुसार यादी

19-09-2022

पीडीएफ फाईल

18

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सर ज.जी. कला महाविद्यालय, सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय आणि सर ज.जी.वास्तुशास्त्र महाविद्यालय यांचे मिळून डि- नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात टास्क फोर्स समिती.

19-09-2022

पीडीएफ फाईल

19

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत सुरू करण्यात आलेल्या सेंटर फॉर डीसॅबिलीटीज स्टडीज या केंद्रासाठी पदे निर्माण करण्याबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

20

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील Central Instrumentation Centre for Multidisciplinary Research and Innovation या केंद्राकरीता विविध उपकरणे खरेदी करण्याबाबत..

19-09-2022

पीडीएफ फाईल

21

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण भागातील परसातील शेळी पालन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत. राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2403ई057)

19-09-2022

पीडीएफ फाईल

22

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 28516692)

19-09-2022

पीडीएफ फाईल

23

नगर विकास विभाग

महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई या कार्यालयातील अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवणेबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

24

नगर विकास विभाग

विभागीय आयुक्त यांच्या आस्थापनेवरील व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या आस्थापनेवरील (विभागस्तर) येथील 20 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

19-09-2022

पीडीएफ फाईल

25

नगर विकास विभाग

मुंबई रेल्वे विकास महामंडळास मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-3 (एमयुटीपी-3) करिता एआयआयबी बँकेकडून प्राप्त झालेली अर्थसहाय्याची रक्कम वितरीत करण्याबाबत (सन 2022-23)

19-09-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.ओगदा ता. वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

19-09-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.करढण ता.जव्हार जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

19-09-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.कवडास ता.विक्रमगड जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

19-09-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.घोणसई ता. वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

19-09-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.देसाई ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

19-09-2022

पीडीएफ फाईल



No comments:

Post a Comment