MPSC /UPSC/GENERAL KNOWLEDGE:

 

MPSC /UPSC/GENERAL KNOWLEDGE:

#Pol

🟢 प्रास्ताविका 🟢

 

13 डिसेंम्बर 1946 ला पंडित नेहरूंनी उद्देश पत्र मांडले

 

22 जानेवारी 1947 ला स्वीकृत केले

 

फक्त एकदा यात दुरुस्ती करण्यात आली

 

42 वि घटनादुरुस्ती 1976

 

समाजवादी ,धर्मनिरपेक्ष एकात्मता हे शब्द टाकले गेले

 

बेरुबारी केस:-प्रास्ताविका घटनेचा भाग नाही

 

केशवानंद भारती केस:-घटनेचा भाग आहे

 

LIC केस:-घटनेचा अविभाज्य भाग आहे

 

विविध मत:-

 

के एम मुन्शी:-सार्वभौम लोकशाही गणराज्य चा होरोस्कोप आहे

 

पंडित भार्गव:-घटनेतील सर्वत मौल्यवान भाग

 

नाना पालखीवला:-घटनेचे ओळखपत्र

 

सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये देण्यात आली

 

हस्तलेखान:-व्योहार राममनोहर सिन्हा

 

माहिती संकलन:- राजपूत सर,लातूर

 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 

हे तुम्हाला माहिती आहे का?

 

👩👱 महिलां विषयक कायदे 👱👩🦰

#CDPO

 

1. सतीबंदी कायदा -1829

 

2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856

 

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866

 

4.भारतीय घटस्फोट कायदा -1869

 

5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

 

6. आनंदी विवाह कायदा -1909

 

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

 

8. विशेष विवाह -1954

 

9. हिंदू दत्तक निर्वाह कायदा -1956

 

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

 

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

 

12. वैद्यकी गर्भपात कायदा -1929

 

13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

 

14. बालविवाह निर्बंध कायदा -1929

 

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005

 

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक निर्मूलन कायदा -2005

 

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

 

18. समान वेतन कायदा -1976

 

19. बालकामगार कायदा -1980

 

20. अपंग व्यक्ती कायदा -1995

 

21. मानसिक आरोग्य कायदा -1987

 

22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984

 

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

 

24. माहिती अधिकार कायदा -2005

 

25. बालन्याय कायदा - 2000

 

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

 

27. अनाथालय धर्मादाय कायदा - 1960

 

28. हिंदू विवाह कायदा -1955

 

29. कर्मचारी विमा योजना -1952

 

30. प्रसूती सुधारणा कायदा -1961

 

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.

1. कांस्य

2. रौप्य

3. सुवर्ण

4. यापैकी नाही

 

उत्तर- 2

 

----------------------------------------------------------------

 

2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.

1. सुहास यथीराज

2. कृष्णा नागर

3. प्रमोद भगत

4. मनीष नरवाल

 

उत्तर- 2

 ---------------------------------------------------------------

 

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.

1. भारत आणि चीन

2. भारत आणि सिंगापूर

3. भारत आणि अमेरिका

4. भारत आणि ऑस्ट्रेलिया

 

उत्तर- 2

 

 ---------------------------------------------------------------

 

4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.

1. मध्य प्रदेश

2. महाराष्ट्र

3. केरळ

4. दिल्ली

 

उत्तर- 3

 

---------------------------------------------------------------

 

5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.

1. सिक्कीम

2. आसाम

3. हिमाचल प्रदेश

4.  यापैकी नाही

 

उत्तर-2

 

  ---------------------------------------------------------------

 

6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.

1. कृष्णा नागर

2. सुहास यथिराज

3. मनीष नरवाल

4. अवनी लेखारा

 

उत्तर- 4

 

---------------------------------------------------------------

 

7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.

1. मेघालय

2. अरुणाचल प्रदेश

3. सिक्कीम

4.आसाम

 

उत्तर – 4

 

---------------------------------------------------------------

 

8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?

 

1. 3 सप्टेंबर

2. 4 सप्टेंबर

3. 5 सप्टेंबर

4. 6 सप्टेंबर

 

उत्तर- 3

---------------------------------------------------------------

 

9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.

1. बँक ऑफ इंडिया

2. बँक ऑफ महाराष्ट्र

3. Axis बँक

4. आयसीआयसीआय बँक

 

उत्तर- 1

 

----------------------------------------------------------------

 

10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.

1. चीन

2. नेपाळ

3. भारत

4. श्रीलंका

 

उत्तर- 3

 

✅✅ आपणास हे माहीत आहे का? ✅✅ #GK

 

✅✅ आपणास हे माहीत आहे का? ✅✅ #GK

 

विषय   सामान्य अध्ययन

 

कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. ?*

 

1). राष्ट्रपती

2). संरक्षण मंत्रालय 📚

3). उपराष्ट्रपती

4). पंतप्रधान

 

 ग्रामविकासची NAREGA (नरेगा) ही योजना कोणत्या महान व्यक्तिच्या नावाने आहे. ?*

 

1). दलाई लामा

2). पंडीत नेहरू

3). सुभाषचंद्र बोस

4).महात्मा गांधी 📚

 

 महाभारतात आपली अब्रु वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली. ?*

 

1). भीम

2). भिष्म

3). श्रीकृष्णा 📚

4).  श्रीराम

 

सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे ?*

 

1). O 📚

2). AB

3). A

4). B

 

शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदु आढळतो?*

 

1).  पिवळा

2). निळा

3). लाल

4). हिरवा 📚

 

 खेडे गावात जन्म मृत्युची नोंद करण्याचे कार्य कोण करतो. ?*

 

1). पोलिस पाटिल

2). तलाठी

3). ग्रामसेवक 📚

4).  सरपंच

 

 

रातांधळेपणाहा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो ?*

 

1).

2). 📚

3).

4).

 

'पांढरे सोनेकशास म्हटले जाते. ?*

 

1). चांदी

2). दुध

3). कापूस 📚

4). ऊस

 

 'ब्राम्हो समाजाची' स्थापना कोणी केली. ?

 

1). यापैकी नाही

2). महात्मा फुले

3). गो. . अगरकर

4). राजा राममोहन राँय 📚

 

गटात बसणारा शब्द ओळखा.  ?*

 

1). तांबे

2). जस्त

3). चांदी

4). पारा 📚

 

#IMP_COMBINE

🟢क्षेत्रफळानुसार मोठा जिल्हा🟢

 

📌प्रशासकीय विभाग जिल्हा:-

 

औरंगाबाद:-बीड

 

पुणे:-पुणे

 

नाशिक:-नगर

 

नागपूर:-गडचिरोली

 

अमरावती:-यवतमाळ

 

कोकण:-रत्नागिरी

🌎🌍  दिनविशेष 🌍🌎

#DinVishesh

 

🗓🗓 ११ सप्टेंबर :- घटना 🗓🗓

 

🌐 १२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.

 

🌐 १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

 

🌐 १७९२: होप हिरा चोरला गेला.

 

🌐 १८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

 

🌐 १९०६: . गांधींनी . आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

 

🌐 १९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

 

🌐 १९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.

 

🌐 १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.

 

🌐 १९४४: दुसरे महायुद्धरॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.

 

🌐 १९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.

 

🌐 १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

 

🌐 १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

 

🌐 १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

 

🌐 २००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.

 

🌐 २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

 

🗓🗓 ११ सप्टेंबर :- जन्म 🗓🗓

 

🌐 १८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.

 

🌐 १८६२: इंग्लिश लेखक . हेन्री यांचा जन्म.

 

🌐 १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: ऑक्टोबर १९७४)

 

🌐 १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: मार्च १९३०)

 

🌐 १८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, .गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)

 

🌐 १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: मे १९८२)

 

🌐 १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ऑगस्ट २०००)

 

🌐 १९१५: भारतीय कला संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)

 

🌐 १९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)

 

🌐 १९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.

 

🌐 १९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.

 

🌐 १९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म)

 

🗓🗓 ११ सप्टेंबर : मृत्यू 🗓🗓

 

🌐 १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.

 

🌐 १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)

 

🌐 १९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)

 

🌐 १९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

 

🌐 १९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)

 

🌐 १९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.

 

🌐 १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.

 

🌐 १९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.

 

🌐 १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)

 

🌐 १९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.

 

🌐 १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९अहमदनगर, महाराष्ट्र)

 

🌐 २०११: भारतीय सैनिक पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy Forward Only

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

जॉईन @MPSCLiveTestSeries

          @MPSCpdfNotes

अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

𝗠𝗣𝗦𝗖 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

  IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021.

 

🧩केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीनेनॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गतइंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे.

 

🧩चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) यानेएकूणचतसेचअभियांत्रिकीश्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे.

 

💥इतर श्रेणी -

 

🧩विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांकभारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू.

व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांकभारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद.

वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांकअखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली.

औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द.

महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज.वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी.

 

🧩विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू.

दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.

 

👁👁भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये..👁👁

 

❗️राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.

 

🔖ठळक बाबी...

 

❗️आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथेराष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.

 

❗️त्याची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.

 

.                🏆  𝐌𝐏𝐒𝐂 लक्ष्य 🏆

 

😍 संपूर्ण महाराष्ट्र भूगोल कोर्स , मोबाईल अँप वरून फक्त 99 रुपये मध्ये.

 

📌 राज्यसेवा ,कंबाईन, सरळसेवा अन्य सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त.

 

संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल - प्राकृतिक, सामाजिक आर्थिक भूगोल 

सुमित तट्टे संपूर्ण कोर्स App वर घेतील.

PYQ मागील वर्ष्याच्या प्रश्नपत्रिकांचा सराव.

MCQ सराव प्रश्न.

 

⭕️ मुख्य परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व परीक्षेच्या तयारी साठी आजच

 

📲 𝐌𝐏𝐒𝐂 लक्ष्य App Download करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsclakshya.main.app

 

http://mpsclakshya.com/index.php/Exam_Prep/exam_detail/907

 

संपर्क-  8669456963

PSC /UPSC/GENERAL KNOWLEDGE:

🌺🌺भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये.🌺🌺

 

🔰राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.

 

🔴ठळक बाबी...

 

🔰आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथेराष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.

 

🔰त्याची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.

 

भारतातली जागतिक वारसा स्थळे

 

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

 

आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

 

सांस्कृतिक

 

1) आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

 

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

 

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

 

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

 

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

 

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

 

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

 

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

 

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

 

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

 

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

 

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

 

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

 

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

 

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

 

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

 

17) हमायूनची कबर, दिल्ली

 

18) खजुराहो, मध्यप्रदेश

 

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

 

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

 

21) कतुब मिनार, दिल्ली

 

22) राणी की वाव, पटना, गुजरात

 

24) लाल किल्ला, दिल्ली

 

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

 

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

 

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

 

28) कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

 

29) जतर मंतर, जयपूर

 

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

 

नसर्गिक

 

1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

 

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

 

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

 

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

 

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

 

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

 

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

 

मिश्र

 

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

 

UNESCO बाबत

 

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांनाजागतिक वारसाहा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

 

🌺🌺स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021🌺🌺

 

🔰स्वच्छ भारत अभियान (टप्पा-2) अंतर्गतस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021” या उपक्रमाचा 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाने समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.

 

🔰सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख मापदंडांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.

 

🔰स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाचा भाग म्हणून, देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाईल. या गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित अॅप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.

 

🔰स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 उपक्रमाच्या विविध घटकांचे मूल्यांकन खालीलप्रमाणे आहे:

 

🔰सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे थेट निरीक्षण – 30 टक्के

सामान्य नागरिक, ग्रामीण स्तरावरील प्रमुख प्रभावी व्यक्ती आणि मोबाईल अॅपद्वारे नागरिकांकडून ऑनलाइन अभिप्रायासह नागरिकांच्या प्रतिक्रिया – 35 टक्के

स्वच्छता संबंधित मापदंडांवर सेवा स्तरावरील प्रगती – 35 टक्के

 

🔴पार्श्वभूमी..

 

🔰पेयजल आणि स्वच्छता विभागाने "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2018 आणि 2019 या उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रमुख गुणवत्ता आणि संख्यात्मक मापदंडांसंबंधित त्यांच्या कामगिरीच्या आधारे जिल्ह्यांच्या क्रमवारीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक सविस्तर शिष्टाचार / प्रोटोकॉल विकसित करण्यात आला आहे.

MPSC /UPSC/GENERAL KNOWLEDGE:

🌺🌺भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये.🌺🌺

 

🔰राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.

 

🔴ठळक बाबी...

 

🔰आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथेराष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.

 

🔰त्याची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.

 

भारतातली जागतिक वारसा स्थळे

 

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

 

आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

 

सांस्कृतिक

 

1) आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

 

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

 

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

 

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

 

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

 

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

 

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

 

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

 

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

 

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

 

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

 

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

 

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

 

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

 

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

 

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

 

17) हमायूनची कबर, दिल्ली

 

18) खजुराहो, मध्यप्रदेश

 

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

 

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

 

21) कतुब मिनार, दिल्ली

 

22) राणी की वाव, पटना, गुजरात

 

24) लाल किल्ला, दिल्ली

 

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

 

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

 

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

 

28) कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

 

29) जतर मंतर, जयपूर

 

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

 

नसर्गिक

 

1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

 

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

 

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

 

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

 

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

 

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

 

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

 

मिश्र

 

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

 

UNESCO बाबत

 

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांनाजागतिक वारसाहा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

 

🌺🌺स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021🌺🌺

 

🔰स्वच्छ भारत अभियान (टप्पा-2) अंतर्गतस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2021” या उपक्रमाचा 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, देशभरातील हागणदारी मुक्त उपक्रम आणि परिणामांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाने समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.

 

🔰सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून, गावे, जिल्हे आणि राज्ये यांना प्रमुख मापदंडांच्या आधारे क्रमवारीत स्थान दिले जाईल.

 

🔰स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमाचा भाग म्हणून, देशभरातील 698 जिल्ह्यांमधील 17,475 गावांचा समावेश केला जाईल. या गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्य केंद्रे, हाट/बाजार/धार्मिक स्थळे या 87,250 सार्वजनिक स्थळांना सर्वेक्षणासाठी भेट देण्यात येईल. सुमारे 1,74,750 कुटुंबांची स्वच्छ भारत अभियान संबंधित समस्यांवरील प्रतिसादासाठी मुलाखत घेतली जाईल. तसेच, यासाठी विकसित अॅप्लिकेशनचा वापर करून स्वच्छताविषयक समस्यांवर ऑनलाईन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना एकत्र आणले जाईल.

 

🔰स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 उपक्रमाच्या विविध घटकांचे मूल्यांकन खालीलप्रमाणे आहे:

 

🔰सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे थेट निरीक्षण – 30 टक्के

सामान्य नागरिक, ग्रामीण स्तरावरील प्रमुख प्रभावी व्यक्ती आणि मोबाईल अॅपद्वारे नागरिकांकडून ऑनलाइन अभिप्रायासह नागरिकांच्या प्रतिक्रिया – 35 टक्के

स्वच्छता संबंधित मापदंडांवर सेवा स्तरावरील प्रगती – 35 टक्के

 

🔴पार्श्वभूमी..

 

🔰पेयजल आणि स्वच्छता विभागाने "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2018 आणि 2019 या उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रमुख गुणवत्ता आणि संख्यात्मक मापदंडांसंबंधित त्यांच्या कामगिरीच्या आधारे जिल्ह्यांच्या क्रमवारीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक सविस्तर शिष्टाचार / प्रोटोकॉल विकसित करण्यात आला आहे.

General Knowledge Samanya Gyan:

🧿  Important Hydroelectric Dams in India 🧿

=========================

 

🔸 Dams➖River➖State🔸

 

🔸 Almatti Dam➖Krishna➖Karnataka

🔸 Baglihar Dam➖Chenab➖Jammu & Kashmir

🔸 Bhakra Nangal Dam➖Sutlej➖Himachal Pradesh

🔸 Chandil Dam➖Subarnarekha➖Jharkhand

🔸 Dantiwada ➖Sabarmati➖Gujarat

🔸 Gobind Sagar Reservoir➖Sutlej➖Himachal Pradesh

🔸 Gandhi Sagar Dam➖Chambal➖Madhya Pradesh

🔸 Gundar Reservoir➖Berijam Lake➖Tamil Nadu

🔸 Govind Ballabh Pant Sagar Dam➖Rihand➖Uttar Pradesh

🔸 Hirakud Dam➖Mahanadi➖Odisha

🔸 Harangi ➖Cauvery➖Karnataka

🔸 Himayat Sagar Reservoir➖Musi➖Andhra Pradesh

🔸 Idukki Dam➖Periyar➖Kerala

🔸 Indirasagar Project➖Narmada➖Madhya Pradesh

🔸 Indravati Dam➖Indravati➖Odisha

🔸 Kundala Dam➖Parambikulam➖Kerala

🔸 Koyna Dam➖Koyna➖Maharashtra

🔸 Kolkewadi Dam➖Koyna➖Maharashtra

🔸 Khadakwasla Dam➖Mutha➖Maharashtra

🔸 Maithon Dam➖Barakar➖Jharkhand

🔸 Mullaperiyar Dam➖Pennar➖Kerala

🔸 Mettur Dam➖Cauvery➖Tamil Nadu

🔸 Narayanpur Dam➖Krishna➖Karnataka

🔸 Nathpa Jhakri Dam➖Sutlej➖Himachal Pradesh

🔸 Nizam Sagar Dam➖Manjira➖Andhra Pradesh

🔸 Nagarjuna Sagar Dam➖Krishna➖Andhra Pradesh

🔸 Prakasam Barrage➖Krishna➖Andhra Pradesh

🔸 Pandoh Dam➖Beas➖Himachal Pradesh

🔸 Panchet Dam➖Damodar➖Jharkhand

🔸 Parambikulam Dam➖Parambikulam➖Kerala

🔸 Pawna Dam➖Pawna➖Maharashtra

🔸 Periyar Reservoir➖Periyar➖Tamil Nadu

🔸 Parichha Dam➖Betwa➖Uttar Pradesh

🔸 Rihand Project➖Rihand River and Son➖Uttar Pradesh

🔸 Rajghat Dam➖Betwa➖Madhya Pradesh

🔸 Ramagundam Dam➖Godavari➖Andhra Pradesh

🔸 Somasila Dam➖Pennar➖Andhra Pradesh

🔸 Sardar Sarovar Dam➖Narmada➖Gujarat

🔸 Srisailam Dam➖Krishna➖Andhra Pradesh

🔸 Shriram Sagar Reservoir➖Godavari➖Andhra Pradesh

🔸 Salal Project➖Chenab➖Jammu & Kashmir

🔸 Stanley Reservoir➖Cauvery➖Tamil Nadu

🔸 Tehri Dam➖Bhagirathi➖Uttrakhand

🔸 Tunga Bhadra Dam➖Tungabhadra and Krishna➖Karnataka

🔸 Wilson Dam➖Pravara➖Maharashtra

🔸 Willingdon ➖Periya Odai➖Tamil Nadu

 

ASEAN Member Countries

 

Trick : TV CLIP of MBBS

 

🔷 T= Thailand

🔷 V= Vietnam

🔷 C= Cambodia

🔷 L=Laos

🔷 I=Indonesia

🔷 P=Philippines 

     of silent

🔷 M= Malaysia

🔷 B- Burma (Myanmar)

🔷B=Brunei

🔷S= Singapore

 

🔶 Total 10 Countries

ACTIVE LEARN ENGLISH:

╔═══════════════════════╗

🎯 Daily Current Affairs  09-09-2021

╚═══════════════════════╝

 

Q.1. Suhas Lalinakere Yathiraj of which city has become the first IAS officer to win Paralympic medal?

Ans. Noida (Uttar Pradesh)

 

Q.2. NITI Aayog and which university have signed a letter of intent to promote cooperation in the field of agriculture?

Ans. Gujarat University

 

Q.3. The fourth edition of the bilateral exercise “Ausindex” has started between the Indian Navy and which army?

Ans. Royal Australian Navy

 

Q.4. Which country has become the first country in the world to give corona vaccine to 2-year-old children, leaving behind countries like America, China and Russia?

Ans. Cuba

 

Q.5. According to the survey of The Morning Consult, who has been ranked first in the list of most popular leaders in the world?

Ans. Narendra Modi (India)

 

Q.6. In which state of India, the country's first Dugong Conservation Reserve has been announced to be established?

Ans. Tamil Nadu

 

Q.7. Which day is celebrated all over the world on 8th September?

Ans. World Literacy Day, World Physiotherapy Day and National Pediatric Hematology Day.

 

Q.8. India's first satellite and ballistic missile tracking ship which will be commissioned from Visakhapatnam?

Ans. INS Dhruv

 

Q.9. Which country's Prime Minister Yoshihinde Suga has announced to resign from his post?

Ans. Japan

 

Q.10. International Day of Clean Air for Blue Skies is observed on which date?

Ans. 7 September

 

╔═══════════════════════╗

🎯 Daily Current Affairs  10-09-2021

╚═══════════════════════╝

 

Q.1. To whom has the President Ram Nath Kovind presented the 'President Color Award'?

Ans. INS Hans

 

Q.2. Which day is celebrated all over the world on 9th September?

Ans. World Beauty Day

 

Q.3. Which ministry has constituted a task force to improve internet connectivity in the districts of Karnataka?

Ans. Ministry of Electronics and Information Technology.

 

Q.4. In which country has the Taliban announced a caretaker government?

Ans. Afghanistan

 

Q.5. Which space mission of ISRO has completed its 9,000 orbits around the Moon?

Ans. Chandrayaan-2

 

Q.6. The Governor of which state Baby Rani Maurya has resigned from her post?

Ans. Uttarakhand

 

Q.7. Which Indian digital payment company has introduced an interactive website named Pulse?

Ans. PhonePe

 

Q.8. Which state has decided to observe “Social Justice Day” on the birth anniversary of reformist leader Periyar Erode Venkata Nayakar Ramasamy Periyar?

Ans. Tamil Nadu

 

Q.9. Name the Union Environment Minister who has launched a portal named “PRAN”?

Ans. Bhupendra Yadav

 

Q.10. Which government's Deputy Chief Minister Manish Sisodia has launched "Business Blasters" program?

Ans. Delhi Government

 

───────────────────────

🎯The Hindu Vocabulary : 10-09-2021

───────────────────────

 

1. FISHY (ADJECTIVE): (संदेहजनक): Dubious

Synonyms: Doubtful, Suspicious

Antonyms: Truthful, Aboveboard

Example Sentence:

I am convinced there is something fishy going on.

 

2. SCRAMBLE (VERB): (अव्यवस्थित करना): Disarrange

Synonyms: Muddle, Confuse

Antonyms: Organize, Align

Example Sentence:

Maybe the alcohol scrambled his brains.

 

3. KNAVE (NOUN): (दुष्ट): Fraud

Synonyms: Miscreant, Rogue

Antonyms: Hero, Angel

Example Sentence:

He is known as a notorious knave of this area.

 

4. LUDICROUS (ADJECTIVE): (ऊटपटांग): Absurd

Synonyms: Bizarre, Comical

Antonyms: Normal, Ordinary

Example Sentence:

It was a ludicrous statement made by her.

 

5. KUDOS (NOUN): (प्रशंसा): Praise

Synonyms: Esteem, Applause

Antonyms: Dishonour, Denunciation

Example Sentence:

When the football team won the state championship, they were given kudos during a celebratory pep rally.

 

6. CONSENT (NOUN): (सहमति): Assent

Synonyms: Agreement, Permission

Antonyms: Dissent, Disagreement

Example Sentence:

Change was made without the consent.

 

7. CULMINATION (NOUN): (परिणति): Climax

Synonyms: Peak, Pinnacle

Antonyms: Nadir

Example Sentence:

The deal marked the culmination of years of negotiation.

 

8. AIDE (NOUN): (सहयोगी): Assistant

Synonyms: Helper, Adviser

Antonyms: Boss

Example Sentence:

The presidential aide was just 23.

 

9. CODIFY (VERB): (संहिताबद्ध करना): Organize

Synonyms: Systematize, Arrange

Antonyms: Expunge, Abrogate

Example Sentence:

The statutes have codified certain branches of common law.

 

10. SHUN (VERB): (टालना): Avoid

Synonyms: Evade, Eshew

Antonyms: Accept, Welcome

Example Sentence:

He shunned fashionable society.

🌳 कृषिसमर्पण समूह 🌳:

🌳 कृषिसमर्पण 🌳

 

💠 अशी करा क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा 💠

 

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

 

सेंद्रिय हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक जैविक गुणधर्म बिघडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात वर्षानुवर्षे साठतात. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात. हा जमिनी सुधारण्यासाठी सामूहिक उपाययोजनांची गरज आहे.

सिंचन क्षेत्रातील भारी काळ्या आणि नदीकाठच्या पोयटायुक्त जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार आणि विनिमय सोडिअमचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या जमिनी क्षार चोपण झाल्या आहेत.

नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील क्षार चोपणयुक्त जमिनीच्या भौतिक, जैविक रासायनिक गुणधर्मावर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. हे गुणधर्म सुधरविण्यासाठी निचऱ्याच्या माध्यमातून अतिरिक्त पाण्याबरोबर असलेल्या विद्राव्य क्षारांचा भूमिगत किंवा उघड्या चरांद्वारे बाहेर काढण्याबरोबर एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा लागणार आहे, तसेच या जमिनीमुळे सिंचन क्षेत्रातील विहिरी कूपनलिकेतील पाणीसुद्धा क्षारयुक्त होत आहे. या क्षार चोपणयुक्त जमिनींची व्याप्ती कमी करण्यासाठी माती परीक्षण करून प्रथमतः जमिनीचे वर्गीकरण करावे.

क्षारपड जमिनीमध्ये ) क्षारयुक्त, ) क्षारयुक्त - चोपण आणि ) चोपण जमीन असे तीन प्रकार आहेत. या प्रकारानुसार जमिनीची सुधारणा करणे अवलंबून असते, अन्यथा जमिनी जास्त क्षारपड होत जातात. त्यासाठी अशा विविध क्षारपड जमिनींचे प्रकार, कारणे, गुणधर्म आणि सुधारणा समजावून घेऊनच एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा.

 

💠 जमिनी क्षारपड होण्याची कारणे 💠

उष्ण कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही. सिंचन क्षेत्रात भारी चिकण मातीच्या अतिखोल काळ्या, निचरा कमी असलेल्या जमिनीस अतिरिक्त पाण्याचा वापर जास्त होतो. नैसर्गिक ओढे, नाले बुजवून जमिनींची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झाला आहे. त्यामुळे क्षार जमिनीतच साठू लागले आहेत. कालवा सिंचन क्षेत्रात कालव्याच्या बाजूने कॉंक्रिट मुलामा केल्याने पाण्याच्या पाझरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षार चोपणयुक्त बनल्या आहेत. जास्त पाणी लागणारे उसासारखे पीक वारंवार घेतल्याने पिकांची फेरपालट केल्याने जमिनी क्षारपड होत गेल्या आहेत. राज्यातील जमिनी अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनल्या आहेत. त्यामध्ये अल्कधर्मीय खनिजांचे प्रमाण जास्त आहे. खनिजांचे विघटनानंतर मुक्त क्षार जमिनीत साठतात. सिंचनास क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढते आहे.

सेंद्रिय हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक जैविक गुणधर्म बिघडले आहेत.

कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात वर्षानुवर्षे साठतात. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात.

 

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

 

क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म

-जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.

-जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

-विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा कमी असते.

-उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्लोराईड सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.

-जास्त क्षारांमुळे पाणी अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.

-जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.

-पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.

 

क्षारयुक्त जमिनींची सुधारणा

- शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.

-शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.

-सेंद्रिय खतांचा हेक्टरी 20 ते 25 टन वापर करावा.

-जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.

-हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.

-भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.

-सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू नये.

-क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी.

 

क्षारयुक्त - चोपण जमिनींचे गुणधर्म

- जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी किंवा जास्त असतो.

- जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

- विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा जास्त असते.

- कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्लोराईड/ सल्फेट + सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.

जमिनीची जडणघडण बिघडते, पिके पिवळी पडून वाढ खुंटते.

- पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात.

- पावसाळ्यात चिबड उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो.

 

क्षारयुक्त - चोपण जमिनींची सुधारणा

-जमिनीला उतार द्यावा.

-शेताभोवती खोल चर काढावेत.

-सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करावा. सिंचनास चांगले पाणी वापरावे.

-सेंद्रिय खतांचा जोर खतांचा (निंबोळी पेंड, करंज पेंड इत्यादी) वापर शक्यतो जास्त करावा. हिरवळीची पिके धैंचा/ ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावे.

-माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा आवश्यकतेच्या 50 टक्के पहिल्या वर्षी आणि उरलेली मात्रा दोन वर्षांनी सेंद्रिय खतात मिसळून जमिनीच्या वरच्या 20 सें.मी. थरात मिसळावे. सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये. क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी.

 

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

 

चोपण जमिनींचे गुणधर्म

-जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो.

-जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.

-विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा जास्त असते.

-जमिनीत सोडिअमचे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटबरोबरचे प्रमाण वाढते.

-जमिनी पावसाळ्यात चिबड उन्हाळ्यात अतिशय कडक होतात.

-जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर घट्टपणामुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.

-जमिनीचा पृष्ठभाग राखाडी रंगाचा दिसतो. पृष्ठभाग अतिशय टणक भेगाळलेला बनतो.

 

चोपण जमिनींची सुधारणा

-भूमिगत चरांची व्यवस्था करावी.

-रासायनिक भूसुधारकांचा वापर करताना मातीपरीक्षण करून जिप्समचा आवश्यकतेनुसार वापर करावा. जमिनीत मुक्त चुना दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यास (जिप्सम) जास्त असल्यास (गंधक) यांचा शेणखतातून आवश्यकतेनुसार वापर करावा.

-सेंद्रिय खतांचा उदा. शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर नियमित करावा सेंद्रिय भूसुधारक मुळी कंपोस्टचा वापर नियंत्रित करावा.

-हिरवळीची पिके धैंचा/ ताग 45 ते 50 व्या दिवशी दोन वर्षांतून एकदा गाडावे.

आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. उदा. अमोनिअम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी.

-पिकांना शिफारशीतील नत्राची मात्रा 25 टक्के वाढवून द्यावी.

-माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह (फेरस सल्फेट 25 किलो/ हे.), जस्त (झिंक सल्फेट 20 किलो/ हे.) ही जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत.

-सबसॉईलरने खोल नांगरट करावी, परंतु रोटाव्हेरटचा वापर करू नये. जमिनीत नेहमी वाफसा असावा.

-पाणी व्यवस्थापन ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीने करावे.

-क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी.

 

💠 पाण्यावाटे क्षारांचा निचरा 💠

क्षारपड जमिनीच्या सुधारणांमध्ये पाण्यावाटे क्षारांचा निचरा चराद्वारे करणे अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे. त्यामध्ये उघडे चर निचरा पद्धती आणि भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धती असे दोन प्रकार पडतात.

 

💠 उघडे चर निचरा पद्धती 💠

शेताच्या उंच भागाकडून सखल भागाकडे पाण्याचा प्रवाह वाहत जातो. त्या वेळी तीन ते चार फूट खोलीचे चर शेतजमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने घेऊन ते चर मुख्य चरात किंवा नाल्यास जोडून पाण्याचा निचरा करावा. अशा प्रकारे घेतलेल्या चरात जर लहान-मोठे दगडगोटे, मुरूम, विटांचा चुरा, वाळू भरून त्यावर माती टाकली तर चरांमुळे वाया जाणारी जमीन लागवडीखाली आणता येईल. शिवाय मशागतीस अडथळा येणार नाही आणि चरांची वारंवार दुरुस्ती करावी लागणार नाही.

 

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

 

💠 भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धती 💠

चोपणयुक्त जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. काळ्या भारी जमिनीमध्ये चोपण जमिनीचे प्रमाण सतत वाढत आहे. अशा जमिनीतील क्षारांचा नियमित निचरा करण्यासाठी चर काढणे जरुरीचे आहे. क्षारयुक्त चोपण जमिनीत मुख्य चर दोन मीटर खोलपर्यंत काढावा आणि बाजूचे जर एक ते दीड मीटर खोलीपर्यंत काढावेत. बाजूच्या दोन चरांमधील अंतर भारी काळ्या जमिनीत 30 मीटर आणि मध्यम काळ्या जमिनीत 60 मीटर ठेवावे. मुख्य चरांमध्ये पीव्हीसी 30 सें.मी. व्यासाचा पाइप वापरावा. बाजूच्या चरामध्ये दगडगोट्यांचा थर द्यावा आणि त्यावर जाड वाळूचा आणि त्यानंतर बारीक वाळूचा थर देऊन माती टाकून जमीन सपाट करावी.

 

चोपणयुक्त जमिनीमध्ये निचरा प्रणालीबरोबर भूसुधारके वापरणे गरजेचे असते. म्हणून निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते. ही आखणी करताना समस्यायुक्त क्षेत्राचे सर्वेक्षण, कंटूर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्न असणारे भौतिक रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो.

 

शिफारस

*भारी काळ्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणाली (1.25 मीटर खोली, दोन पाइपमधील अंतर 25 मीटर आणि जिप्सम आवश्यकतेच्या 50 टक्के हिरवळीचे पीक धैंचा) यांचा एकात्मिक वापर करावा.

*अशा पद्धतीने जमिनीचे माती परीक्षण करून, गुणधर्म अभ्यासून वर्गीकरणाप्रमाणे एकात्मिक पद्धतीने सुधारणा केल्यास क्षारपड जमिनींची सुधारणा करून जमिनीचे आरोग्य चांगले ठेवता येईल आणि विविध पिकांचे शाश्वत उत्पन्न घेता येईल.

 

क्षार चोपण जमिनीसाठी पिकांची सहनशीलता

 

पिकांचा प्रकार +क्षार संवेदनशील +मध्यम क्षार सहनशील +जास्त क्षार सहनशील

 

अन्नधान्य पिके +उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा, तीळ +गहू, बाजरी, मका, भात, मोहरी, करडई, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस +ऊस, कापूस

 

भाजीपाला पिके +चवळी, मुळा, श्रावण घेवडा +कांदा, बटाटा, कोबी, लसूण, टोमॅटो, गाजर, काकडी +पालक, शुगरबीट

 

फळबागा पिके +संत्रा, लिंबू, मोसंबी, पपई, सफरचंद, कॉफी, स्ट्रॉबेरी +चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्षे, सीताफळ, आंबा +नारळ, बोर, खजूर, आवळा

 

वन पिके +साग, शिरस, चिंच +बाभूळ, कडुनिंब +विलायती बाभूळ, शिसम, निलगिरी

 

चारा पिके +ब्ल्यू पॅनिक, पांढरे तांबडे क्लोव्हर +पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत, जयवंत गवत +बरसीम, लसूण घास, ऱ्होडस गवत, कर्नाल, बरमुडा गवत

 

📚 संकलन- कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

 

​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​

 

अश्या प्रकारचे शेतीविषयक सविस्तर लेख वाचण्याकरिता आजच 'कृषिसमर्पण' हे विनामूल्य कमी साईजचे एंड्रोईड ॲप डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करा...

https://play.google.com/store/apps/details?id=com.krushisamarpan

 

अवश्य शेअर करा...

 

 

🌳 कृषिसमर्पण 🌳

 

🥭 आंब्यामधील कल्टारचा वापर 🥭

 

आंबा उत्पादनामध्ये मोहोराला फार महत्वाचे स्थान आहे. योग्य पद्धतीने आणि भरपूर मोहोर येण्यासाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापनासह संजीवकांचा योग्य वापर महत्वाचा आहे. यामध्ये कल्टारचा वापर अधिक प्रमाणामध्ये करण्यात येतो.

 

https://bit.ly/2tA6vSU

 

कल्टारमध्ये पँक्लोब्युट्राझॉल हे वाढ निरोधक संप्रेरक असते. या वाढ निरोधक संप्रेरक कायिक वाढ थांबवून मोहोर येण्याकरिता दरवर्षी फळे घेण्याकरिता कार्य करते. कल्टार वापराची मात्रा निश्चित करताना झाडाचे वय लक्षात घेता त्याचा आकार लक्षात घ्यावा लागतो. यासाठी झाडाच्या एकूण विस्ताराचा व्यास मोजून त्यावर आधारित कल्टारची मात्रा निश्चित करता येते. साधारणपणे झाडाच्या पसाऱ्याच्या प्रति मीटर व्यासाची मिली कल्टार याप्रमाणे मात्रा दिली तर योग्य मात्रा होते. झाडांच्या विस्ताराचा (पूर्व-पश्चिम किंवा उत्तर-दक्षिण) व्यास (मीटर) गुणिले मिली पँक्लोब्युट्राझॉल असे हे साधे गणिती सूत्र वापरून आंबा बागेतील प्रत्येक झाडासाठी कल्टारची मात्रा निश्चित करता येते.

 

आंब्याच्या हापूस, दशेरी, लंगडा या सारख्या प्रमुख जातींमध्ये वर्षाआड फळे येण्याची विकृती आहे. वयाचे चार ते आठ वर्षे पूर्ण केलेल्या किंवा साधारणपणे ७०-८० फळांचा भार पेलण्याइतकी क्षमता असणाऱ्या अश्या आंब्याची छाटणी केल्यानंतर पुढील वर्षाच्या १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये (साधारणतः छाटणीनंतर १६ महिन्यांनी किंवा कळ्या तयार होण्याच्या ९० ते १२० दिवसांपूर्वी) .७५ ग्रॅम प्रती मीटर विस्तार म्हणजेच मि.ली. कल्टार किंवा सेलस्टार किंवा अल्टार प्रती मीटर विस्तार याप्रमाणे (२० मि.ली. कल्टार प्रति लिटर पाणी) झाडाच्या बुंध्याभोवती मातीतून देण्याची शिफारस आहे. कल्टारचे मिश्रण हे झाडाचा घेर खोड यांच्यामध्ये अर्ध्या अंतरावर गोल बांगडीसारखे ३०-३० सेंमी अंतरावर कुदळीने २५-३० लहान-लहान खड्डे, चर घ्यावेत त्यात हे द्रावण ओतून खड्डे शेणखत मातीने बुजवून द्यावेत. कल्टार पावसाच्या पाण्यात वाहून, निचरा होऊन जाऊ नये याचीही खबरदारी घेणे गरजेचे असते.

 

शिफारशीपेक्षा दीडपट जास्त खत आणि मुबलक पाणी देण्याची व्यवस्था असेल तरच कल्टारचा वापर करावा अन्यथा कल्टारचा वापर सक्तीने टाळावा. झाडाला कल्टारची मात्रा गरजेपेक्षा कमी दिली तर झाडाला अपेक्षित मोहोर लागत नाही, अपेक्षित फलधारांनाही होत नाही. एखाद्या झाडाला हि मात्रा गरजेहून अधिक दिल्या गेली तर झाडाला खूप आखूड फूट येते, तसेच मोहोराचे तुरेही आखूड येतात तसेच झाडांच्या फांद्यातून आणि खोडातूनही मोठ्या प्रमाणात मोहोर फुटलेला आढळतो. अशा झाडाला पुढच्या वर्षी कल्टारची मात्र देऊ नये किंवा अर्धी मात्रा द्यावी.

तसेच आंब्याचा कोयकलमांची मर थांबविण्यासाठी २५० पी.पी.एम. पँक्लोब्यट्रॉझॉल नर्सरी अवस्थेमध्ये फुट आल्यानंतर ते दिवसांनी फवारल्यास चांगले परीणाम मिळतात.

 

https://www.facebook.com/groups/krushisamarpan

 

हे ही वाचा...

 

आंब्याप्रमाणेच डाळिंब तसेच संत्रावर्गीय पिकांमध्ये शेतकरी कल्टारचा वापर करत आहेत.

आंब्याच्या काही जातींमध्ये कल्टारच्या वापरामुळे फळ पिकल्यानंतर खराब निघण्याची समस्या आढळून आली आहे.

फळझाडाची ऊत्पादकता वाढत असली तरी कल्टारच्या वापरामुळे झाडाचे एकूण ऊत्पादकीय वय कमी होत असल्याची निरिक्षणांती नोंद करण्यात आलेली आहे.

 

🖋️ तज्ञ - डॉ. विनायक शिंदे-पाटील*

(एमएससी फळशास्त्र, पीएचडी)

 

सदर लेख 'ॲग्रोस्टार' या एंड्रोइड ॲपमधील गुरु ज्ञान सदरामध्ये प्रकाशित झालेला असून सर्व लेखण हक्क संरक्षित आहेत.

 

अधिक माहितीकरिताकृषिसमर्पणसमूहाशी संपर्क साधावा.

www.krushisamarpan.com

Banking Reasoning Arun Gagan Sir:

8th September

 

📝 International Literacy Day

      अंतर्राष्ट्रीय साक्षरता दिवस

 

Theme 2021 - 'Literacy for a Human-centered Recovery: Narrowing the Digital Divide.'

 

🔹Overall literacy rate in India - 77.7%

 

🔹literacy rate in rural areas - 73.5%

 

🔹literacy rate in urban areas - 87.7%

 

🔹Male literacy rate in India - 84.7%

 

🔹Woman literacy rate in India - 70.3%

 

🔹Most literate State - Kerala (96.2%)

 

🔹Bottom literate State - Andhra Pradesh (66.4%)

 

🔸World Computer Literacy Day = 2 Dec

 

🔹'We Think Digital’ is a digital literacy program - Facebook

 

🔹Kerala to launch digital literacy drive named “I am also digital”

 

🔷CBSE introduces Financial Literacy Textbook developed by NPCI

 

🔹Secretary :  Department of Education and Literacy - Anita Karwal

 

🔸Ministry of Education

Minister : Dharmendra Pradhan

 

🔶 United Nations Educational Scientific And Cultural Organisation (UNESCO)

🔹Founded - 4 Nov 1946

🔹HQ - Paris France

🔹DG - Audrey Azouley

🔹MC -193

 

📮10 September

 

🛑WORLD SUICIDE PREVENTION DAY

    विश्व आत्महत्या रोकथाम दिवस

 

Theme 2021 - “Creating hope through action ”

 

The purpose of this day is to raise awareness around the globe that suicide can be prevented

 

💠The day was first observed in 2003

 

🔶 RELEATED NEWS👇👇

 

National Crime Records Bureau released the data on Accidental and Suicidal Deaths in India report

 

NCRB is headquartered in New Delhi.

 

It is part of the Ministry of Home Affairs (MHA), Government of India.

 

NCRB was set-up in 1986 

 

After recommendations of the Tandon Committee

 

💠Maharashtra, Tamil Nadu, West Bengal, Madhya Pradesh and Karnataka accounting for almost 50% of all suicides.

 

💠World not on track to reduce Suicide Mortality Rate by 2030: WHO Report

 

💠Farmers suicide contributed to 7.4%of total suicides in the country.

 

💠The government of  Chhattisgarh has launched the ‘Spandan Campaign’ to check suicide and fratricide involving police personnel.

 

विभिन्न परीक्षाओं में बार बार Repeat किये गए प्रश्नोत्तर

 

1. भारत का प्रवेश द्वार किसे कहते हैमुम्बई को

 

2. भारत का सिंह द्वार किसे कहते हैकोलकाता को

 

3. भारत का बगीचा किसे कहते हैबंगलौर को

 

4. भारत का मैनचेस्टर किसे कहते हैअहमदाबाद 

 

5. झीलों का नगर किसे कहते हैश्रीनगर को

         

6. भारत का ह्रदय स्थल किसे कहा जाता हैमध्यप्रदेश को

        

 7. भारत का पेरिस किसे कहते हैजयपुर को

        

 8. भारत का चीनी का कटोरा किसे कहा जाता हैउतर प्रदेश को 

         

9. मंदिरों की पुण्य भूमि कहा जाता हैतमिलनाडु को

 

10. त्योहारों का नगर किसे कहते हैमदुरै

 

11. धान की डलिया किसे कहते हैछतीसगढ़ को

 

12. फलो की डलिया किसे कहते हैहिमाचल प्रदेश को

 

13. संतरों की राजधानी किसे कहते हैनागपुर

MPSC Economics:

लोकसंख्या धोरण

 

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०२०

 

ध्येय

 

स्वतंञ भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापे

 

राष्ट्रीय उत्पन्न समिती

 

स्थापना आॅगस्ट १९४९

 

अध्यक्षपी. सी. महालनोब्रिस

 

सदस्यडी. आर. गाडगीळ, व्ही. के. आर. व्ही. राव

 

अहवाल सादरपहिला १९५१ मध्ये अंतिम १९५४ मध्ये

 

या समितीने शिफारस केल्यानुसार १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण तर १९५४ मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना यांची स्थापना करण्यात आली.

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय

 

स्थापना१९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणून

 

१९७० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणून पुनर्रचना

 

NSSO मार्फत . घरगुती सर्वेक्षण  . उपक्रम सर्वेक्षण  . ग्राम सुविधा  . भूमी पशुधन धारणा या चार प्रकारची सर्वेक्षणे करण्यात येतात.

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप

 

स्वातंञ्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप

 

दादाभाई नौरोजी

 

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न.

 

अर्थव्यवस्थेचे कृषी बिगर कृषी क्षेञ असे विभाजन.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

१९६७-६८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३४० कोटी तर दरडोई उत्पन्न २० रु.

 

वैज्ञानिक पध्दत मानली गेली नाही.

 

विल्यम डिग्बी

 

१९९७-९८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३९० कोटी तर दरडोई उत्पन्न १७ रु.

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

फिंडले शिरास

 

१९११ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न १९४२ कोटी तर दरडोई उत्पन्न ८० रु.

 

व्ही. के. आर. व्ही. राव

 

सर्वप्रथम वैज्ञानिक पध्दतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन म्हणून राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक म्हणून अोळख.

 

१९२५-२९ या कालावधीसाठी राष्ट्रीय उत्पन्न २३०१ कोटी तर दरडोई उत्पन्न ७८ रु.

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

आर. सी. देसाई.

 

१९३०-३१ साठी राष्ट्रीय उत्पन्न २८०१ दरडोई उत्पन्न  ७२ रु.

 

🌿��🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment