GENERAL KNOWLEDGE MPSC/UPSC/🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

 

मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा ⭕️

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

💢1) संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये

   1) परवानगी घेतल्याशिवाय आत      2) आत येण्यासाठी परवानगी लागते

   3) परवानगी घ्या आणि आत या      4) आत येताना परवानगी घ्या

उत्तर :- 3

 

💢2) खालील वाक्यातील विधेय पूरककोणते ?

     यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले

   1) यशोदाने    2) श्रीकृष्णाला    3) लोणी      4) दिले

उत्तर :- 2

 

💢3) ‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’ – प्रयोग प्रकार ओळखा.

   1) समापन कर्मणी    2) नवीन कर्मणी

   3) पुराण कर्मणी      4) यापैकी नाही

उत्तर :- 3

 

💢4) ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.

   1) कर्मधारय समास    2) उपपद तत्पुरुष समास

   3) विभक्ती तत्पुरुष समास  4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 2

 

💢5) पुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीजआहे ?

   1) कोबी    2) इस्पितळ    3) तबियत    4) पॉकेट

उत्तर :- 1

 

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय*

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

👤 नोबेल : रविंद्रनाथ टागोर

👤 ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

👤 मॅगसेसे : विनोबा भावे

👤 वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

👩🦰 दादासाहेब फाळके : देविका राणी

👤 परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

👤 गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

👩🦰 मॅन बुकर : अरुंधती रॉय

👤 एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

👩🦰 ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

👤 महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे

👤 खेलरत्न पुरस्कार : विश्वनाथन आनंद

👦 बाल शांतता पुरस्कार : ओमप्रकाश गुर्जर

👤 गौरी लंकेश पुरस्कार : रविश कुमार

👤 ग्लोबल टीचर प्राईज् : रणजितसिंह डिसले

👤 कलिंगा प्राईज् : जगजित सिंह

👤 जपान प्राईज् : गुरदेव एस खुश

👤 जी डी बिर्ला पुरस्कार : ए दत

👩🦰 राईट लिवलीहूड : इला भट्ट

👩🦰 मिस वर्ल्ड : रीता फारिया

👩🦰 मिस युनिव्हर्स : सुश्मिता सेन

👩🦰 मिस इंडिया : इंदिरा रहमान

👤 महाराष्ट्र केसरी : दिनकर दह्यारी

👤 हिंदकेसरी : श्रीपती खंचनाळे

👤 निशान-ए-पाकिस्तान : एम देसाई

👤 निशान-ए-इम्तियाज : दिलीप कुमार

👤 प्रित्झकर पुरस्कार : बी वी दोशी

👤 व्यास सम्मान : राम विलास शर्मा

👤 सरस्वती सम्मान : हरिवंशराय बच्चन

👤 फुकुओका पुरस्कार : पंडित रविशंकर

👤 गांधी शांतता पुरस्कार : बाबा आमटे

👤 इंदिरा गांधी शांतता : राजीव गांधी

 

📚संविधानातील 8 वे परिशिष्ट (Schedules) आणि मराठी भाषा 📚

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🚩 8 व्या परिशिष्टांमध्ये घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी दिलेली आहे.

 

 🚩 8 वे परिशिष्ट कलम 344 आणि 351 शी संबंधीत आहे.

 

🚩मूळ घटनेत या परिशिष्टांत एकूण 14 भाषा होत्या. सध्या मात्र एकूण 22 भाषा आहेत.

 

🚩नंतरच्या काळात घटनादुरुस्ती करून काही भाषा नव्याने समाविष्ट करण्यात आल्या.

 

🚩मूळ ज्या 14 भाषा होत्या, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आसामी तर मराठी भाषा ही 8 व्या क्रमांकावर आहे.

 

🏆 २०२१ महाराष्ट्र भुषण पुरस्कार आशा भोसले

यांना जाहीर झाला

(चौथ्या महिला विजेत्या)

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

महत्वाचे : महाराष्ट्र भुषण पुरस्कार

पुरस्काराची सुरुवात : १९९६ पासून

 

💰 पुरस्काराचे स्वरूप : १० लाख रुपये

🚫 पुरस्कार दरवर्षी जाहीर करण्यात येत नाही

 

👤 पहिले विजेते : पु ल देशपांडे (१९९६)

👩🦰 पहिल्या महिला विजेत्या : लता मंगेशकर

 

👩🦰 आतापर्यंत फक्त ०४ महिलांना पुरस्कार

 

1लता मंगेशकर 2राणी बंग

3सुलोचना लाटकर 4आशा‌ भोसले

 

📌 २०१५ नंतर पहिल्यांदा पुरस्काराची घोषणा

👤 २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे विजेते

 

🏅 टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला ३रे पदक

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🥊 लवलीना बोरगोहेनला कांस्य (६९ किलो)

 

🇮🇳 हे बॉक्सिंगमध्ये भारताचे तिसरे ऑलिंपिक पदक आहे (🥉 विजेंदर सिंग : २००८)

 

👩🦰 ती ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी

भारतीय महिला बॉक्सर (🥉 मेरी कॉम : २०१२)

 

📌 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे ३१वे पदक

🥉 हे ऑलिंपिकमध्ये भारताचे १४वे कांस्य

 

💰 २०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादी जाहीर

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

यादी फॉर्च्यून मासिकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येते

 

📌 कंपन्यांना आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याच्या

आधारावर यादी तयार करण्यात आली आहे

 

🔝 २०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत वॉलमार्ट ही कंपनी ५२४ अब्ज डॉ. नफ्यासह अव्वल स्थानी

 

📌 चीनची स्टेट ग्रीड २ऱ्या , तर अमेझॉन ३ऱ्या व‌

अॅपल ही कंपनी सहाव्या क्रमांकावर आहे

 

🇨🇳 २०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत चीनच्या

सर्वाधिक १४३ तर अमेरिकेच्या १२२ कंपन्या

 

🇮🇳 २०२१ फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत भारतातील

०७ कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे

 

1️⃣ १५५वा : रिलायन्स इंडस्ट्रीज : ६३ अब्ज डॉ.

2️⃣ २०५वा : एसबीआय : ५१.९ अब्ज डॉ.

3️⃣ २१२वा : इंडियन ऑईल : ५०.४ अब्ज डॉ.

4️⃣ २४३वा : ओएनजीसी : ४६.५ अब्ज डॉ.

5️⃣ ३४८वा : राजेश एक्सपोर्ट् : ३४.८ अब्ज डॉ.

6️⃣ ३५७वा : टाटा मोटर्स : ३४ अब्ज डॉलर्स

7️⃣ ३९४वा : भारत पेट्रोलियम : ३१.३ अब्ज डॉ.

 

📈 जगातील कंपन्यांचा एकुण नफा ४.८ टक्क्यांनी घटला (एकुण नफा ३१.७ ट्रिलियन डॉलर्स)

 

🔰साक्षरतेच्या बाबतीत प्रथम पाच राज्ये

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🎯भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 एवढी आहे. 

 

🛑साक्षरतेच्या बाबतीत प्रथम येणारी प्रथम पाच राज्य खालीलप्रमाणे सांगता येतील.

 1) केरळ (93.91%),

 2) लक्षद्वीप (92.28%),

 3) मिझोराम(91.58%),

 4) त्रिपुरा(87.75%),

 5) गोवा(87.40%), 

 

🛑साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्ये

 

1) बिहार (63.82 टक्के )

2) तेलंगणा (66.5 टक्के )

3) अरुणाचल प्रदेश (66.95 टक्के )

4) राजस्थान (67.06 टक्के )

5) आंध्र प्रदेश (67.4 टक्के)

6) झारखंड (67.63 टक्के)

7) जम्मू आणि कश्मीर (68.74 टक्के) 

8) उत्तर प्रदेश ( 69.72 टक्के )

9) मध्य प्रदेश (70.63 टक्के) 

10) छत्तीसगड (71.04 टक्के)

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

आपल्या ग्रुप मध्ये सदस्य add करण्यासाठी आपण एक मोहीम सुरू केली आहे. जो कोणी आपल्या ग्रुप ला 50 सदस्य (member) add करील त्याला combine च्या 5 test   देण्यात येतील.

 

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा🙏🙏🙏

 

 💐Member add करण्याची process

 

👉group च्या नावावर click करावे

👉तिथे group info दिसेल आणि त्याच्या खाली add member चा option आहे तिथे जाऊन member add करावेत

👉50 member add केल्यावर personal msg करावा test chi pdf copy पाठवण्यात येईल.

 

📚व्यक्तीची पदवी /हुद्दा व ल

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🧒कर्नाटक सिंह - गंगाधरराव देशपांडे

 

🧒महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिग्टंन - कर्मवीर भाऊराव पाटील

 

🧒महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे जनक - गोपाळ गणेश आगरकर

 

🧒भारतातील कुटुंब नियोजनाचे पुरस्कर्ते - र . धो. कर्वे

 

🧒भारताचे अध्यात्मिक राष्ट्रपिता - स्वामी विवेकानंद

 

🧒आधुनिक भगीरथ - कर्मवीर भाऊराव पाटील

 

🧒 काळकार - शिवराम परांजपे

 

🧒आद्य क्रांतिकारक / दुसरा शिवाजी - वासुदेव बळवंत फडके

 

🧒निधर्मी राष्ट्रवादाचे जनक - दादाभाई नौरोजी

 

🧒 भारताचा उद्धार कर्ता - रिपन

 

🧒सरहद्द गांधी  - खान अब्दुल. गफार खान

 

🧒 कोकणचे गांधी - अप्पासाहेब पटवर्धन

 

🧒मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूकर

 

🧒 सशस्त्र क्रांतीकरकांची माता - मादाम कामा

 

🧒 लोकनायक - जयप्रकाश नारायण

 

👩🦳राष्ट्रीय काँग्रेस पहिली महीली अध्यक्ष - अंनि बेझंट

 

🧒 मुंबईचा सिंह - फिरोजशहा मेहता

 

🧒 मराठी वृत्तपत्राचे जनक - बाळशास्त्री जांभेकर

 

🧒 आधुनिक मराठी ख्रिस्ती वडमयचे  जनक - बाबा पदमंनजी

[5:47 pm, 11/08/2021] R. M. Doifode Airtel 01: ✅✅सुवर्ण पदक संपूर्ण देशाचं आहे”, नीरज चोप्राने व्यक्त केल्या भावना.✅✅

 

🔱टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ७ पदक पटकावली आहे. त्यात एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

🔱गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंचावर आल्यानंतर सर्वांना सुवर्ण पदक दाखवलं. ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद”, असं नीरज चोप्रा याने सांगितलं.

 

🔱मी कांस्य पदकाची लढत गुडघ्याच्या कॅपशिवाय खेळलो. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असती तर मला विश्रांती घ्यावी लागली असती. मात्र ही लढत माझं आयुष्य बदलणारी होती. मी माझं सर्वोत्तम दिलं.असं कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सांगितलं.

[5:48 pm, 11/08/2021] R. M. Doifode Airtel 01: 📅 एथलेटिक्स फे. ऑफ इंडिया ०७ ऑगस्ट हा दिन " भालाफेक दिन " म्हणून साजरा करणार

 

🥇 ०७ ऑगस्ट २०२१ रोजी नीरज चोप्राने टोकियो २०२० भालाफेक क्रिडाप्रकारात सुवर्ण जिंकले

 

🇮🇳 हे भारताचे ऑलिंपिकमधील आतापर्यंतचे १०वे सुवर्णपदक होते (🏑 , 🎯 , 🏃 १)

 

📌 नीरज चोप्रा वैयक्तिक क्रिडाप्रकारात सुवर्णपदक जिंकणारा २रा भारतीय खेळाडू आहे

 

🏢 एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना १९४६ मध्ये , मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित

 

🏢 एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सध्याचे अध्यक्ष : आदिल सुमरिवाला (२०१२ पासून )

[5:51 pm, 11/08/2021] R. M. Doifode Airtel 01: 🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

पोलीस भरती 2020 - 21

 

 

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.

 

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.

 

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.

 

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.

 

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.

 

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

 

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.

 

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.

 

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.

 

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

 

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.

 

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.

 

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.

 

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.

 

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.

 

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.

 

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.

 

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.

 

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.

 

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

 

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

 

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.

 

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.

 

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.

 

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.

 

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.

 

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.

 

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.

 

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.

 

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.

 

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.

 

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.

 

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.

 

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.

 

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.

 

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.

 

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.

 

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.

 

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.

 

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.

 

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.

 

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.

 

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

 

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.

 

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.

 

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.

 

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.

 

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.

 

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६

 

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.

 

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.

 

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.

 

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.

 

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.

 

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

 

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.

 

सामान्य ज्ञान (GK) 2021 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्नमंजुषा

 

 प्रश्न 141. भारतातील सर्वात जुनी संयुक्त स्टॉक बँक कोणती आहे?

 उत्तर - अलाहाबाद बँक (24 एप्रिल, 1865)

 

 प्रश्न 142. स्वातंत्र्यसैनिक डॉ.भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांनी कोणती बँक स्थापन केली आहे?

 उत्तर - आंध्र बँक (28 नोव्हेंबर, 1923)

 

 Q143. परदेशात शाखा उघडणारी भारतातील पहिली बँक कोणती?

 उत्तर - बँक ऑफ इंडिया, लंडन, (1946)

 

 Q144. पहिली बँक ज्याच्या शाखेला ISO 9002 प्रमाणपत्र मिळाले?

 उत्तर - कॅनरा बँक (1 जुलै 1906)

 

 प्रश्न 145. 2011 मध्ये कोणत्या बँकेच्या 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, डाक विभागाने स्मारक टपाल तिकीट जारी केले आहे?

 उत्तर - सेंट्रल बँक ऑफ इंडिया (21 डिसेंबर 1911)

 

 प्रश्न 146. लाला लजपत राय यांच्या प्रयत्नांवर कोणत्या बँकेची स्थापना झाली?

 उत्तर - पंजाब नॅशनल बँक (मे 19, 1894)

 

 प्रश्न 147. दोन राष्ट्रीयकृत बँकांच्या विलीनीकरणाचे एकमेव उदाहरण?

 उत्तर - पंजाब नॅशनल बँक आणि न्यू बँक ऑफ इंडिया

 

 प्रश्न 148. महात्मा गांधींनी 1919 साली कोणत्या बँकेचे उद्घाटन केले?

 उत्तर - युनियन बँक ऑफ इंडिया (11 नोव्हेंबर 1919)

 

 प्रश्न 149. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सर्वात मोठी बँक कोणती आहे?

 उत्तर - पंजाब नॅशनल बँक (मे 19, 1894)

 

 प्रश्न 150. ATM चे पूर्ण विस्तार नाव काय आहे?

 उत्तर - स्वयंचलित टेलर मशीन

 

स्वतंञ भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापे

 

राष्ट्रीय उत्पन्न समिती

 

स्थापना ४ आॅगस्ट १९४९

 

अध्यक्ष पी. सी. महालनोब्रिस

 

सदस्य डी. आर. गाडगीळ, व्ही. के. आर. व्ही. राव

 

अहवाल सादर पहिला १९५१ मध्ये व अंतिम १९५४ मध्ये

 

या समितीने शिफारस केल्यानुसार १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण तर १९५४ मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना यांची स्थापना करण्यात आली.

[5:57 pm, 11/08/2021] R. M. Doifode Airtel 01: K'Sagar Publications:

TARGET MAHA TET 2021 परीक्षा अभ्यासक्रम व  तयारी

(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

          यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.

महत्वाचे संदर्भ पुस्तक

१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सातवी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे

2.मराठी भाषा(30 गुण)

       यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

 के'सागर/डॉ.आशालता गुट्टे

3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

            यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

 के सागर/बाळासाहेब शिंदे

4.गणित (30 गुण)

        यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

नितीन महाले/शांताराम अहिरे

5.परिसर अभ्यास (30 गुण)

    यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

१.पाचवी ते दहावीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके/प्रा.अनिल कोलते/विनायक घायाळ

 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ

 TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (चौथी आवृत्ती)

 परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक

     TET पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती व अभ्यासाचा परीक्षाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. 2013 ते 2019 पर्यंत TET परीक्षा 6 वेळा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेच्या 6 प्रश्नपत्रिका समजून घेऊन अभ्यासास सुरवात केल्यास परीक्षभिमुख अभ्यास होईल, तसेच परीक्षेसाठी कोणते घटक महत्वाचे आहे, ते लक्षात येईल.

प्रश्नपत्रिका महत्वाचे संदर्भ पुस्तक

       TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2019 च्या मागील 6 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते,के'सागर पब्लिकेशन्स,पुणे

 

(2)TET पेपर 2 अभ्यासक्रम,तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

          यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 11 ते 14 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.

महत्वाचे संदर्भ पुस्तक

१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सातवी आवृत्ती),के' सागर पब्लिकेशन्स, पुणे

2.मराठी भाषा(30 गुण)

       यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

 के सागर/डॉ.आशालता गुट्टे

3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

            यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

 के सागर/बाळासाहेब शिंदे

 4.गणित व विज्ञान (60 गुण)

        यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.   

 4.1- गणित (30 गुण)

        यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

संदर्भ पुस्तके

 नितीन महाले/शांताराम अहिरे

4.2- विज्ञान (30 गुण)

     विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित  प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

प्रा.अनिल कोलते/कविता भालेराव

5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)

    5.1- इतिहास (30 गुण)

            इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके

    5.2 - भूगोल.(30 गुण)

    भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले जातात.

संदर्भ पुस्तके

१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके

  TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ

१.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे

    टीईटी परीक्षा तयारी महत्वाच्या बाबी

बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.

मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या म

 

ागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.

टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.

वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.

बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.

परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.

इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.

शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.

प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.

टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.

परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.

              Best of luck

#आपल्या एका share करण्याने गरजू विद्यार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळेल#

[6:12 pm, 11/08/2021] R. M. Doifode Airtel 01: MPSC Economics:

🔹विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

------------------------------------------------

राजश्री योजना : राजस्थान

 

कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल

 

भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक

 

लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश

 

लाडली : दिल्ली व हरियाणा

 

मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश

 

मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार

 

किशोरी शक्ति योजना : ओडिशा

 

ममता योजना : गोवा

 

सरस्वती योजना : छत्तीसगढ

 

माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र

 

नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड

--------------------------------------------

जॉईन करा @eMPSCkatta

 

🧲 चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)

 

🌻भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.

 

 १९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती.

 

त्यासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती.

 

 त्यामुळे राखीव चलनातकिंवा मूळ चलनातवाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता.

 

अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती.

 

 या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली.

 

शिफारसी : चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला.

 

 त्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला  सादर केला .

 

 

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

 

🌹🌹 रिझर्व बॅंकेचे कार्य 🌹🌹

 

पतचलननिर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार रिझर्व्ह बॅंकेला आहेत. पतनिर्मितीवर संख्यात्मक निर्बंध लादण्याच्या दृष्टीने व्याजाच्या दरात फेरफार करणे रोख्यांची खरेदी-विक्री करणे व बॅंकांनी ठेवावयाच्या राखीव निधीचे प्रमाण बदलणे या तीनही साधनांचा उपयोग रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी केलेला दिसतो; त्याचप्रमाणे गुणात्मक निर्बंधांचा योग्यवेळी परिणामकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने तिने पावले उचललेली दिसतात.

 

रिझर्व्ह बॅंकेने १९३५ च्या नोव्हेंबरमध्ये व्याजाचा दर ३·५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणला व १९३५५१ या काळात सुलभ द्रव्यपुरवठा योजना स्वीकारून व्याजाचा दर ३% स्थिर ठेवला. १९५१ मध्ये व्याजाचा दर पुन्हा ३·५ टक्क्यांवर नेण्यात आला. १९५६-५७ मध्ये किंमती वाढत गेल्यामुळे चलनवाढीस आळा घालण्यासाठी १९५७ च्या मे महिन्यात व्याजाचा दर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला. भाववाढ रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने व्याजाचा दर जानेवारी १९६३ मध्ये ४·५%, सप्टेंबर १९६४ मध्ये ५% आणि फेब्रुवारी १९६५ मध्ये ६% केला. भांडवलउभारणीस उत्तेजन मिळावे आणि अर्थकारणास गती प्राप्त व्हावी, म्हणून रिझर्व्ह बॅंकेने मार्च १९६८ मध्ये व्याजाचा दर ६ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत उतरविला; पण पुन्हा बॅंकेने महाग पैसाधोरणाचा पाठपुरावा केला आणि व्याजाचा दर जानेवारी १९७१ मध्ये पुन्हा ६ टक्क्यांवर नेला. व्याजाच्या दरांत फेरबदल करून चलनविषयक नीती कार्यवाहीत आणण्याचे कार्य रिझर्व्ह बॅंकेने प्रथमपासून मोठ्या सावधगिरीने केले आहे, असे म्हटले पाहिजे.

 

दुसऱ्या महायुद्धापूर्वी रिझर्व्ह बॅंकेच्या खुल्या बाजारातील व्यवहारांचे प्रमाण मर्यादित होते. युद्धोत्तर काळात पतचलनाच्या विस्ताराकरिता आणि बॅंकांजवळील घटलेले रोकडीचे प्रमाण वाढविण्याकरिता रिझर्व्ह बॅंक रोख्यांची खरेदी करीत होती. १९४८५१ या काळात बॅंकेने २०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे रोखे खरेदी केले. कोरियातील युद्धामुळे खूपच तेजीचे वातावरण निर्माण झाले होते, तेव्हा रिझर्व्ह बॅंकेने रोखेविक्रीचे धोरण अवलंबिले. १९५१५६ या काळात ५० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री करण्यात आली.

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

भारत सरकारचे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान

 

दिनांक 15 ऑगस्ट 2020 पासून आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पुढाकार घेतला गेला आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान” (National Digital Health Mission) या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. कोणालाही औषधोपचार करताना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी तंत्रज्ञानाची अतिशय उत्तम पद्धतीने मदत घेवून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

 

प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ आय.डी.म्हणजेच विशिष्ट आरोग्य ओळखपत्रदेण्यात येणार. या आरोग्य ओळखपत्रामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल माध्यमातून जमा केली जाणार. प्रत्येकाने केलेल्या आरोग्य चाचण्या, प्रत्येकाचे आजार, कोणत्या आरोग्य चाचण्या केल्या त्याविषयीची माहिती, चिकित्सकांकडून कोणते औषध घेतले, त्यांनी तुमच्या आजाराचे नेमके काय निदान केले, कधी कोणते औषध दिले, केलेल्या चाचणीचा अहवाल काय आला, अशी सगळी माहिती त्या एकाच आरोग्य ओळखपत्रामध्ये मिळू शकणार आहे.

 

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

 

शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर

 

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या क्रमांकावर आहे. सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते. पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य ठरले आहे.

 

भारताने 2018-2019 या आर्थिक वर्षात 5,151 कोटी रुपयांच्या सेंद्रिय कृषी उत्पादनाची निर्यात केली. या निर्यातीमध्ये जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे. उत्पादनांमध्ये प्रामुख्याने अंबाडीचे बी, जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी यांचा समावेश आहे.

 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 

लिंग असमानतेची व्याख्या आणि संकल्पना

 

'लिंग' ही सामाजिक-सांस्कृतिक संज्ञा आहे आणि समाजातील 'पुरुष' आणि 'स्त्रिया' यांचे कार्य आणि त्यांचे वर्तन सामाजिक परिभाषेशी संबंधित आहे, तर 'लिंग' हा शब्द 'पुरुष' आणि 'स्त्री' परिभाषित करतो. जी एक जैविक आणि शारीरिक घटना आहे. त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये लिंग हा पुरुष आणि स्त्रियांमधील सामर्थ्याशी संबंध आहे जिथे पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. अशाप्रकारे, 'लिंग' मानवनिर्मित तत्त्व म्हणून समजले जाणे आवश्यक आहे, तर 'सेक्स' हे माणसाचे एक नैसर्गिक किंवा जैविक वैशिष्ट्य आहे.

 

लिंग असमानतेचे वर्णन लिंगाच्या आधारे भेदभाव म्हणून सामान्य शब्दात केले जाऊ शकते. पारंपारिकपणे, महिलांना समाजात दुर्बल जातीचे वर्ग मानले जाते.

 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

 

भारतात लैंगिक असमानता

 

एकविसाव्या शतकातील भारतीयांचा आम्हाला अभिमान आहे की जो मुलगा जन्माला येतो तेव्हा आनंद साजरा करतात आणि जर मुलगी जन्माला येते, तरीही ते शांतताप्रिय असतात जेव्हा कोणतेही लग्न साजरे करण्याचे नियम नसले तरीसुद्धा. मुलावर इतके प्रेम आहे की मुलाच्या जन्माच्या इच्छेनुसार, आम्ही जन्माच्या अगोदर किंवा जन्माच्या आधीपासूनच मुलींना मारत आहोत, सुदैवाने जर त्यांना मारले गेले नाही तर आयुष्यभर त्यांच्याशी भेदभाव करण्याचे बरेच मार्ग आपल्याला सापडतात.

 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

No comments:

Post a Comment