महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 05/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथे प्रयोगशाळा बळकटीकरण आणि जमिनीचे आरोग्य व मत्स्य उत्पादन याबाबत शेतक-यांची क्षमता विकसित करणे या प्रकल्पाच्या रु.419.00 लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत नागपूर विभागाकरीता जैविक कीड ट्रायको ग्रामाचे प्रचार, व्यवस्थापन तथा जैविक कीड निर्मिती प्रशिक्षण केंद्राची कृषि महाविद्यालय नागपूर येथे स्थापना करणे प्रकल्पाच्या रु.20.00 लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

05-04-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पशुसंवर्धन विभागांतर्गत संस्थाना आवश्यक औषधी, हत्यारे, अवजारे, उपकरणे, रंगद्रव्ये, रसायने, यंत्रसामुग्री, लस, पशुखाद्य, वैरणीची बियाणे, इत्यादी खरेदीसाठी राज्ययस्तरीय प्रशासकीय खरेदी समिती, तांत्रिक विर्निदेश (Technical Specifications) ठरविण्यासाठी तांत्रिक विर्निदेश समिती व उपसमिती गठीत तसेच खरेदीच्या अनुषंगाने कार्यप्रणाली विहित करण्याबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ संस्थेचे अभियांत्रिकी पदवी संस्थेत श्रेणीवर्धन झाल्यामुळे संस्थेतील शिक्षकेतर पदांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून समायोजन करण्यास शासन मान्यता देणेबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

5

विधी व न्याय विभाग

शासकीय विधिविषयक कामकाज चालविण्याचे नियम, 1984 च्या नियम 9 मधील तरतुदींचे पालन करण्याबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य) या पदावरील पदस्थापनेत बदल करणेबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

7

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (बांधकाम) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दि.01/01/2020 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूचीचे शुध्दीपत्रक.

05-04-2022

पीडीएफ फाईल

8

जलसंपदा विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (विवयां) संवर्गाच्या दिनांक 01.01.2019, 01.01.2020, 01.01.2021 01.01.2022 च्या अंतिम ज्येष्ठतासूच्या प्रसिध्द करणेबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

9

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ,पुणे हे कार्यालय व त्यांच्या अंतर्गत 2 विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

10

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, तापी गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ, जळगाव अंतर्गत कार्यकारी अभियंता, घाटघर जलविद्युत विभागीय पथक क्र.3, कळवा-ठाणे या विभागीय व उपविभागीय कार्यालयातील नियत व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

11

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अधिनस्त भिरा जलविद्युत उपविभाग, रवाळजे (विद्युत) या उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

12

गृह विभाग

कोपरी पो.स्टे., जि. ठाणे शहर येथे गु.र.क्र.176/2021 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. महानगर दंडाधिकारी न्यायालय, ठाणे या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. शेखर जगताप यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

05-04-2022

पीडीएफ फाईल

13

मराठी भाषा विभाग

श्री. माधव राजगुरु यांचे मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीतील सदस्यत्व रद्द करण्याबाबत.

05-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment