महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 06/01/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) योजनेकरिता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 करिताचा निधी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा ( लेखाशिर्ष 2401बी081) राज्य हिस्सा ( लेखाशिर्ष 2401बी099)

06-01-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषी उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची सन 2021-22 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा सन 2020 -21 मधील दुसऱ्या हप्त्याचा उर्वरित निधी वितरित करण्याबाबत.

06-01-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये दि 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत.

06-01-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

सोने व चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ/कमी केल्यास राज्याच्या महसूलावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत

06-01-2022

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. (मे,2021 ते जुलै,2021 चे 30 टक्के देयक)

06-01-2022

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. ( नोव्हेंबर,2021 चे 70 टक्के देयक)

06-01-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

श्री. व्यंकट नागन्ना मिठेवाड, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांचा सक्तीचा प्रतिक्षा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून मंजूर करण्याबाबत....

06-01-2022

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

सन 2021-22 वन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण (4415-0154) राज्य योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

06-01-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, चर्नी रोड, मुंबई या कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती, मजबुतीकरण व नुतनीकरण करणेबाबतच्या कामास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

06-01-2022

पीडीएफ फाईल

10

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणेबाबत..

06-01-2022

पीडीएफ फाईल

11

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता 31, सहायक अनुदाने (वेतनेतर) मंजूर करण्याबाबत.. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित)

06-01-2022

पीडीएफ फाईल

12

आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजनांतर्गत बांधील बाबीं करीता 85 टक्के मर्यादेतील उर्वरीत निधी वितरण.

06-01-2022

पीडीएफ फाईल

13

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शिर्षांतर्गत निधी वितरण. (लेखाशीर्ष 2202 एच 973)

06-01-2022

पीडीएफ फाईल

14

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत बांधील स्वरुपाच्या बाबींकरीता निधी वितरण. (कार्यक्रम खर्च-मागासवर्गीय कल्याण -लेखाशीर्ष 2225 4122 )

06-01-2022

पीडीएफ फाईल

15

नगर विकास विभाग

मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका - 4 4अ प्रकल्पांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला केएफड्ब्ल्यु बॅंकेचे कर्ज वितरीत करणे व त्याची वसूली करणे यासाठी नविन लेखाशिर्ष उघडण्याबाबत.

06-01-2022

पीडीएफ फाईल

16

नगर विकास विभाग

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या उभारणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी नविन लेखाशिर्ष उघडण्याबाबत.

06-01-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

1 comment: