◆◆सामान्य ज्ञान◆◆

 

⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती 🕊:

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम                                   तेथील महत्त्वाची स्थळे

 

🔸प्रवरा नदी मुला नदी  -  नेवासे, 

     अहमदनगर

 

🔸मुळा मुठा नदी - पुणे

 

🔸गोदावरी प्राणहिता  -  सिंगेचा,

     गडचिरोली

 

🔸तापी पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव

     तिर्थक्षेत्र, जळगाव

 

🔸कृष्णा वेष्णानदी -  माहुली,

     सातारा

 

🔸तापी पांजरानदी - मूडवद, धुळे

 

🔸कृष्णा पंचगंगा - नरसोबाची वाडी,

     सांगली

 

🔸कृष्णा कोयना -  कराड, सातारा

 

🔸गोदावरी प्रवरा  - टोके,

    अहमदनगर

 

🔸कृष्णा येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली.

 

#Geography

🔴महाराष्ट्र प्राथमिक माहिती🔴

 

🌸लांबी:-

 

🔴पूर्व-पश्चिम:-800 किमी

 

🔴उत्तर-दक्षिण:-720 किमी

 

⭕️महाराष्ट्र चा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.

 

🌸अक्षवृत विस्तार:-

 

🔴15°46 उत्तर ते 22°06 उत्तर

 

🌸रेखावर्त विस्तार:-

 

🔴72°45 पूर्व ते 80°54 पूर्व

 

🌷भारत प्राथमिक माहिती🌷

 

🌸लांबी:-

 

🔴पूर्व-पश्चिम:-2933 किमी

 

🔴दक्षिण-उत्तर:-3214 किमी

 

⭕️भारताचा दक्षिण-उत्तर विस्तार पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे.

 

🌸अक्षवृत विस्तार:-

 

🔴8°28 उत्तर ते 37°53 उत्तर

 

🌸रेखावर्त विस्तार:-

 

🔴68°33 पूर्व ते 97°47 पूर्व

 

⭕️अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तारात या दोन्ही मध्ये 29° चा फरक आढळतो.

 

 

━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र पोलीस भरती

 

https://t.me/PoliceBhartiPoint

 

🔰 'सी-295' विमान खरेदीला मान्यता 🔰

 

◾️ हवाई दलासाठी 'ट्विन टर्बोटॉप सी २९५' ही मालवाहतुकीसाठीची ५६ विमाने खरेदी करण्यास संरक्षणविषयक कॅबिनेट समितीने मंजुरी दिली.

◾️ हवाई दलाकडे सध्या असलेल्या एव्हरो विमानांची जागा ही नवी विमाने घेतील.

◾️ एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीकडून १६ विमाने पूर्णपणे तयार स्वरुपात घेण्यात येतील, तर ४० विमानांचे उत्पादन 'टाटा'च्या मदतीने भारतात करण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.

◾️ 'सी-२९५ एमडब्लू' हे मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारे विमान आहे.

 

🔍 स्त्रोत : सकाळ

संकलन : अमित लव्हटे

(संचालक, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर)

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

चालू घडामोडी  चे १० प्रश्न उत्तरे

#Quiz

 

प्रश्न1) कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे?

उत्तर :- युरोप✅✅

 

प्रश्न15) कोणत्या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केला?

उत्तर :-  पर्ड्यू विद्यापीठ✅✅

 

https://t.me/ChaluGhadamodiPoint

 

 

प्रश्न16) कोणता देश भारताला ‘S-400 SA-21 ग्रोवलरनामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे?

उत्तर :- रशिया✅✅

 

प्रश्न17) कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे?

उत्तर :- टर्की✅✅

 

प्रश्न18) अमेरिकेच्यायूएस ट्रेझरी रिपोर्टया अहवालानुसार, भारताला _ याच्या अंतर्गत ठेवले गेले आहे.

उत्तर :- मॉनिटरिंग लिस्ट✅✅

 

प्रश्न19) कोणत्या दिवशीजागतिक हिमोफिलिया दिनपाळला जातो?

उत्तर :- 17 एप्रिल✅✅

 

प्रश्न20) कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर :- विनेश फोगाट✅✅

 

प्रश्न21) कोणत्या मंत्रालयानेलिंगभाव संवादकार्यक्रमाचे आयोजन केले होते?

उत्तर :-  ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

 

प्रश्न22) खालीलपैकी कोणत्या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाईल?

उत्तर :- धमरा नदी✅✅

 

प्रश्न23) कोणती संस्थास्पेशल ड्रॉइंग राइट्सनावाची पूरक परकीय चलन साठा मालमत्ता सांभाळते?

उत्तर :-  आंतरराष्ट्रीय चलनन✅✅

 

जॉइन 👇👇👇

 

https://t.me/ChaluGhadamodiPoint

https://t.me/ChaluGhadamodiPoint

Online Notes Store:

───────────────────────

 🎯The Hindu Vocabulary : 08-09-2021

───────────────────────

 

 

1. IMMEDIATE (ADJECTIVE): (तत्काल): Instant

Synonyms: Instantaneous, On-the-spot

Antonyms: Delayed

Example Sentence:

The authorities took no immediate action then and there.

 

2. AWFUL (ADJECTIVE): (भयंकर): Disgusting

Synonyms: Nasty, Terrible

Antonyms: Lovely

Example Sentence:

The place was filled with awful smell and dirt.

 

3. RELIEVE (VERB): (राहत देना): Counteract

Synonyms: Reduce, Alleviate

Antonyms: Exacerbate

Example Sentence:

The bird's body is black, relieved only by white under the tail.

 

4. DEFER (VERB): (योग्यता को स्वीकार करना): Yield

Synonyms: Submit, Give way

Antonyms: Stand up to

Example Sentence:

You must defer to him in my absence as you do me.

 

5. EXECUTIVE (ADJECTIVE): (शासनात्मक): Administrative

Synonyms: Decision-making, Directorial

Antonyms: Subordinate

Example Sentence:

The executive chairman threw him out.

 

6. SUCCOUR (VERB): (सहायता करना): Aid

Synonyms: Help, Assist

Antonyms: Oppose

Example Sentence:

Prisoners of war were liberated and succoured.

 

7. ZEAL (NOUN): (जोश): Passion

Synonyms: Ardour, Fervour

Antonyms: Apathy

Example Sentence:

His zeal for his work led to his success.

 

8. TRIBULATION (NOUN): (आपत्ति): Trouble

Synonyms: Worry, Anxiety

Antonyms: Joy

Example Sentence:

His time of tribulation was just beginning.

 

9. RIGOROUS (ADJECTIVE): (सख्त): Strict

Synonyms: Severe, Stern

Antonyms: Lax

Example Sentence:

Rigorous controls on mergers need to be taken.

 

10. FILTH (NOUN): (गंदगी): Dirt

Synonyms: Muck, Grime

Antonyms: Cleanliness

Example Sentence:

The filth wasn’t removed properly.

 

╔═══════════════════════╗

🎯 Daily Current Affairs  08-09-2021

╚═══════════════════════╝

 

Q.1. Under the chairmanship of which country will the 13th edition of the BRICS summit be held on 9 September 2021?

Ans. India

 

Q.2. Where are the 3 species of crocodile found?

Ans. Kendrapara (Odisha)

 

Q.3. Who has won the Dutch Grand Prix 2021 title?

Ans. Max Verstappen

 

Q.4. Exercise "Bright Star" is a multinational military exercise being conducted in which country?

Ans. Egypt

 

Q.5. India and which country have announced a package of $ 1.2 billion to finance the green development of Asia?

Ans. United Kingdom (UK)

 

Q.6. Which actress has been made the brand ambassador of "Sugar Free"?

Ans. Katrina Kaif

 

Q.7. How many crore rupees has the Gujarat government planned to launch “Watan Prem Yojana”?

Ans. 1 Thousand Crore Rupees

 

Q.8. Which state government has appointed Lovlina Borgohain as the brand ambassador of Samagra Shiksha Abhiyan?

Ans. Assam

 

Q.9. Which edition of Durand Cup has started in Calcutta?

Ans. 130th Edition

 

Q.10. The Legislative Assembly of which state has passed the "University of Health Sciences Bill 2021"?

Ans. Odisha

 

╔═══════════════════════╗

 🎯  दैनिक समसामयिकी  08-09-2021

╚═══════════════════════╝

 

प्रश्न 1. ब्रिक्स शिखर सम्मेलन का 13वां संस्करण 9 सितंबर 2021 को किस देश की अध्यक्षता में आयोजित किया जाएगा ?

उत्तर - भारत

 

प्रश्न 2. मगरमच्छ की 3 प्रजातियां कहां पर पाई गई है ?

उत्तर - केंद्रपाड़ा (ओड़िशा)

 

प्रश्न 3. किसने डच ग्रैंड प्रिक्स 2021 का ख़िताब अपने नाम किया है ?

उत्तर - मैक्स वेर्सटप्पेन

 

प्रश्न 4. "ब्राइट स्टार" अभ्यास किस देश में आयोजित किया जाने वाला एक बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास है ?

उत्तर - मिस्र (Egypt)

 

प्रश्न 5. एशिया के हरित विकास के वित्तपोषण के लिए भारत और किस देश ने 1.2 बिलियन डॉलर के पैकेज की घोषणा की है ?

उत्तर - यूनाइटेड किंगडम (UK)

 

प्रश्न 6. किस अभिनेत्री को "शुगर फ्री" का ब्रांड एम्बेसडर बनाया गया है ?

उत्तर - कैटरीना कैफ

 

प्रश्न 7. गुजरात सरकार ने कितने करोड़ रुपये की लागत वाली "वतन प्रेम योजना" शुरु करने की योजना बनाई है ?

उत्तर - 1 हजार करोड़ रुपये

 

प्रश्न 8. लवलीना बोरगोहेन को किस राज्य सरकार ने समग्र शिक्षा अभियान का ब्रांड एम्बेसडर नियुक्त किया है ?

उत्तर - असम

 

प्रश्न 9. कलकत्ता में डूरंड कप का कौन-सा संस्करण शुरू हुआ है ?

उत्तर - 130वां संस्करण

 

प्रश्न 10. किस राज्य की विधानसभा ने "स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय विधेयक 2021" पारित किया है ?

उत्तर - ओड़िशा

 

#The_Hindu_Vocabulary

 

Conducive- सहयाता देनवाला

Disseminate- फैलाना    

Laconic- मितभाषी    

Lament- शोक प्रकट करना    

Lethargy- सुस्ती    

Contingent- आकस्मिक    

Concord- एकता    

Clandestine- छिपा हुआ    

Innocuous- हानि रहित

Indigent- दरिद्र    

Inane- मूर्खतापूर्ण    

Effusion- बहाव    

Pedantic- पण्डिताऊ    

Faction- गुट    

Largess- उदारता    

Irrevocable- अटल

Complicity- मिलीभगत    

Amnesty- क्षमादान काल    

Rampant- काबू से बाहर     

Mediate- मध्यस्थ

Judicious- विवेकपूर्ण    

Intrinsic- मूलभूत    

Covert- झाड़ी    

Culminate- समापन होना

Aberration- बुद्धिभ्रष्ट    

Accolade- पुरस्कार

Acumen- कुशाग्रता    

Copious- विपुल    

Debilitate- दुर्बल करना    

Exasperate- भड़काना    

Gregarious- मिलनसार    

Benign- सुहाना

Opprobrium- कलंक

Nefarious- अति दुष्ट    

Entourage- परिजन    

Vociferous- मुखरता

Ameliorate- सुधारना    

Plaintive- दुख भरा    

Engender- उत्पन्न करना    

Clemency- दया    

Ebullience- शक्ति    

Diffident- संकोची    

Husky- भारी    

Quagmire- कीचड़

Gabble- अनर्गल    

Ubiquitous- सर्वव्यापी    

Parapet- दीवार

Ubiquitous- सर्वव्यापी    

Jargon- अनाप शनाप

Insomnia- अनिद्रा रोग    

Perforce- मजबूरन    

Segregate- अलग करना    

Quagmire- तंग हालत

Whopping- बहुत ज़्यादा    

Insubordination- विद्रोहशीलता    

Transcendental- अनुभवातीत    

Longevity- दीर्घायु    

Prognosis- पूर्वानुमान    

Sacrilege- अपवित्रीकरण    

Earmark- चिह्न

Pacifism- शांति मार्ग    

Bevy- टोली    

Trickster- चालाक

Allegiance- निष्ठा    

Furore- शोरगुल    

Vacuity- भावशून्यता    

Tacit- मौन    

Monomania- एक ही बात की धुन

Macabre- वीभत्स    

Ruminate- विचार करना

Nascence- नयापन    

Husky- भारी    

Parsimony- कंजूसी    

Clemency- दया    

Profuse- बहुल    

Foible- कमज़ोरी    

Stampede- भागना     

Licentious- व्यभिचारी    

Pinnacle- शिखर    

Antagonist- विरोधी    

Preposterous- अशुद्ध

Implicit- अन्तर्निहित    

Subversive- विध्वंसकारी    

Retrench- कम करना    

Ablution- अपमार्जन    

Amuck- हिंसक

Truce- युद्ध विराम    

Potable- पीने योग्य    

Dalliance- विहार    

Timorous- डरपोक

 

🔰 The Hindu Vocabulary 🔰

 

 

● COMBAT (VERB): (सामना करना):  fight

Synonyms: tackle, attack

Antonyms: give in to

Example Sentence:

Doctors are trying to combat the spread of coronavirus.

 

● INTELLECTUAL (ADJECTIVE): (बौद्धिक):  mental

Synonyms: cerebral, cognitive

Antonyms: physical

Example Sentence:

Children need intellectual stimulation.

 

● REPUDIATION (NOUN): (अस्वीकृति):  rejection

Synonyms: renunciation, abandonment

Antonyms: confirmation, ratification

Example Sentence:

The breach is not so serious as to amount to a repudiation of the whole contract.

 

● NUTRITIOUS (ADJECTIVE): (पौष्टिक):  nourishing

Synonyms: nutritive, wholesome

Antonyms: unwholesome

Example Sentence:

Home-cooked burgers make a nutritious meal.

 

● SCOURGE (NOUN): (अभिशाप):  affliction

Synonyms: bane, curse

Antonyms: blessing

Example Sentence:

India is facing the scourge of mass unemployment.

 

● MERCILESS (ADJECTIVE): (निर्मम):  ruthless

Synonyms: remorseless, pitiless

Antonyms: merciful

Example Sentence:

His murder merciless attack with a blunt instrument.

 

● ADVENT (NOUN): (आगमन):  arrival

Synonyms: appearance, emergence

Antonyms: departure

Example Sentence:

The advent of email has simultaneously brought our society closer together and farther apart.

 

● UNERRING (ADJECTIVE): (अचूक):  unfailing

Synonyms: infallible unswerving

Antonyms: fallible

Example Sentence:

His sense of direction is unerring.

 

● SEIZE (VERB): (पकड़ना): grab

Synonyms: grasp, snatch

Antonyms: let go of

Example Sentence:

She jumped up and seized his arm.

 

● FRAIL (ADJECTIVE): (दुर्बल):  infirm

Synonyms: weak, weakened

Antonyms: strong

Example Sentence:

He gave the frail woman a hug.

 

#DAILY_VOCABULARY

 

1.Habeas Corpus (N)-any of several common-law writs issued to bring a party before a court or judge.

 

2.Suo Motu (Adj)-Relating to an action taken by a court of its own accord, without any request by the parties involved.

 

3.Prerogative (N)-a special privilege or right. परमाधिकार

 

4.Construed (V)-to understand the meaning of something in a particular way.

 

5.Proclamation (N)-a public or official announcement dealing with a matter of great importance. उद्घोषणा

 

6.Putting The Cart Before The Horse (Phrase)-to do something in wrong manner.

 

7.Onus (N)-something that is one's duty or responsibility. दायित्व

 

8.Impinging Upon (Phrasal Verb)-to have a bad effect on (something).

K'Sagar Publications:

🌷🌷संयमाची परीक्षा नको.🌷🌷

 

🐚लवादांवर नियुक्त्या करणे टाळून त्यांना शक्तीहीन केले जात असल्याची टिप्पणी करीत, ‘‘आमच्या संयमाची परीक्षा पाहिली जात आहे, मात्र आम्हाला सरकारशी संघर्षांत रूची नाही, त्यामुळे १३ सप्टेंबपर्यंत सर्व प्रमुख लवादांवरील नियुक्त्या कराव्यात’’, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले.

 

🐚सर्व महत्त्वाचे लवाद आणि अपिलीय लवादांतील सुमारे २५० पदे रिक्त आहेत. त्यांत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी), कर्जवसुली लवाद (डीआरटी), दूरसंचार वाद आणि अपिलीय लवाद (टीडीएसएटी), राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी), ग्राहक आयोग इत्यादींचा समावेश आहे.

 

🐚सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांचा समावेश असलेल्या विशेष पीठाने सोमवारी लवादांवरील नियुक्त्यांच्या संदर्भात केंद्राला खडे बोल सुनावले. आम्हाला सरकारशी संघर्ष करण्यात रस नाही, परंतु आमची सहनशक्ती संपत चालली आहे.

 

🐚त्यामुळे केंद्राने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सर्व प्रमुख लवादांवरील नियुक्त्या पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे येत्या सोमवापर्यंत कराव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आम्ही अवमान कारवाई करण्याचा विचार करू शकतो, असा इशाराही सरन्यायाधीशांनी दिला.

 

🌼🌼गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदान; आनंद कुमार यांचा गौरव.🌼🌼

 

🐠सुपर ३०चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषद (एनसीटीएस)कडूनसाराभाई टिचर्स सायंटिस्ट नॅशनल ऑनररी अवॉर्ड २०२१देऊन गौरविण्यात आले.

 

🐠गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणे आणि गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करूनआयआयटीची प्रवेश परीक्षाजेईईमध्ये यश प्राप्त करून देणे यासाठी आनंद कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आनंद कुमार गेल्या २० वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

 

🐠रविवारी शिक्षक दिनी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन गौरवण्याबरोबरच त्यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषदेचे आजीवन सभासदत्वही बहाल करण्यात आले असल्याची माहितीएनसीटीएसचे अध्यक्ष चंद्रमौली जोशी यांनी दिली. गुजरातमधील रमन विज्ञान आणि तंत्रज्ञान फाऊंडेशनने शिक्षकांमध्ये वैज्ञानिक विचारप्रणाली विकसित करण्यासाठीएनसीटीएसची स्थापना केली. दिल्ली येथेएनसीटीएसचे मुख्यालय आहे.

 

🐠आनंद कुमार यांनी पुरस्कार आयोजकांचे आभार मानून करोना महासाथीच्या काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

 

⏳⏳किसान महापंचायतीदेशभर.⏳⏳

 

💣महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असतानाच; उत्तर प्रदेशसह शेजारच्या राज्यांतील हजारो शेतकऱ्यांनी रविवारी मुझफ्फरनगर येथेकिसान महापंचायतआयोजित केली. ‘देश वाचवण्याच्या उद्देशानेहा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

💣केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमधील शासकीय इंटर कॉलेज मैदानावर या महापंचायतीचे आयोजन केले होते.

 

💣असे मेळावे देशभर घेतले जातील. आम्हाला देश विकला जाण्यापासून रोखायचा आहे. शेतकऱ्यांना देशाला वाचवायला हवे, त्याचप्रमाणे उद्योग, कर्मचारी आणि युवक यांनाही वाचवणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे’, असे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले. मेधा पाटकर योगेंद्र यादव हे या मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित होते.

 

🛑MPSC

🛑अतिमहत्वाची सूचना...

राज्यसेवा पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा गट- मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक "गोल" करताना चुकलेले असेल,तर या उमेदवारांनी घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही. कारण आपल्या उत्तर पत्रिकेवरील बैठक क्रमांकाची तपासणी ही प्रथम manully केली जाते. त्यामुळे लिहिलेला नंबर बरोबर असेल आणि गोल करताना चुकला असेल तर पेपर चेक केला जातो त्यामुळे उमेदवाराचे कोणतेही नुकसान होत नाही.ही सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

✅✅ सामान्य विज्ञान प्रश्नमंजूषा ✅✅

#Science #Quiz

 

1) खालीलपैकी कोणता अपारंपारिक ऊर्जास्त्रोत आहे ?

1) वायू (हवा)    2) सूर्य      

3) समुद्री लाटा   4) वरील सर्व

 

उत्तर :- 4 ✅✅

 

2) खालीलपैकी कार्बनचे अस्फटीक रूप कोणते ?

) ग्रॅफाईट    ) फुलेरीन्स   

) काजळी   ) चारकोल

1) फक्त            2) फक्त    

3) फक्त     4) फक्त

 

उत्तर :- 3 ✅✅

 

3) खालील विधानांचा विचार करा.

   ) सोडिअम पोटॅशियम याव्दारे शरीरामध्ये सोडिअम पोटॅशियम पंप चालवला जातो.

   ) सोडिअम पोटॅशियममुळे शरीरातील pH नियंत्रित केला जातो.

   ) त्यामुळे शरीर द्रवाचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवला जातो.

1) सत्य    2) , सत्य   

3) सत्य    4) सर्व सत्य

 

उत्तर :- 4 ✅✅

 

4) अयोग्य विधान निवडा.

  1) सूर्य हा ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत मानला जातो.

  2) सौर ऊर्जा घटामध्ये सिलिकॉनचा तुकडा वापरतात.

  3) सौर घट बनविण्यासाठी अर्धवाहकाचा उपयोग करीत नाही.

  4) आधुनिक काळातील सौर घट सेलेनिअमपासून बनवितात.

 

उत्तर :- 3 ✅✅

 

5) ज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला ................ म्हणतात.

1) समभारीके    2) समस्थानिके   

3) अपरूपता    4) 1 2

 

उत्तर :- 3 ✅✅

_________

 

 संकलन © सागर चिखले

 

अभिमानी  x     निराभिमानी

 

 

देशभक्त     x     देशद्रोही

 

 

कृत्रिम       x     नैसर्गिक

 

 

सकर्मक    x     अकर्मक  

 

 

लोभी       x      निर्लोभी

 

 

लाजरा     x      धीट

 

 

हिंसा        x     अहिंसा

 

 

राजमार्ग    x    आडमार्ग

 

 

श्वास         x     नि:श्वास

 

अनुसूची 1-राज्य केंद्रशासित प्रदेश

 

अनुसूची 2 -वेतन भक्ती विशेषाधिकार

 

अनुसूची 3-शप्पता प्रतिज्ञांचे नमुने

 

अनुसूची 4-राज्य सभेत राज्यांचे सदस्यत्व

 

अनुसूची 5-अनुसूचित जाती जमाती बाबत तरतुदी

 

अनुसूची 6-आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम मधील जनजाती

 

अनुसूची 7-केंद्र राज्य समवर्ती सुची

 

अनुसूची 8-भारतीय भाषा

 

अनुसूची 9-विवक्षित अधिनियम विनिमय विधिग्राह्य

 

अनुसुची 10-पक्षांतराचा कारणावरून अपात्रता

अनुसूची अकरा-पंचायतीचे अधिकार अधिकार जबाबदाऱ्या

 

अनुसूची 12-नगरपालिकांच्या अधिकार अधिकार जबाबदाऱ्या

 

━━━━━━━━━━━━━━━━━

 

चालू घडामोडी  चे १० प्रश्न उत्तरे

#Quiz

 

प्रश्न1) कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे?

उत्तर :- युरोप✅✅

 

प्रश्न15) कोणत्या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केला?

उत्तर :-  पर्ड्यू विद्यापीठ✅✅

 

प्रश्न16) कोणता देश भारताला ‘S-400 SA-21 ग्रोवलरनामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे?

उत्तर :- रशिया✅✅

 

प्रश्न17) कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे?

उत्तर :- टर्की✅✅

 

प्रश्न18) अमेरिकेच्यायूएस ट्रेझरी रिपोर्टया अहवालानुसार, भारताला _ याच्या अंतर्गत ठेवले गेले आहे.

उत्तर :- मॉनिटरिंग लिस्ट✅✅

 

प्रश्न19) कोणत्या दिवशीजागतिक हिमोफिलिया दिनपाळला जातो?

उत्तर :- 17 एप्रिल✅✅

 

प्रश्न20) कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर :- विनेश फोगाट✅✅

 

प्रश्न21) कोणत्या मंत्रालयानेलिंगभाव संवादकार्यक्रमाचे आयोजन केले होते?

उत्तर :-  ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

 

प्रश्न22) खालीलपैकी कोणत्या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाईल?

उत्तर :- धमरा नदी✅✅

 

प्रश्न23) कोणती संस्थास्पेशल ड्रॉइंग राइट्सनावाची पूरक परकीय चलन साठा मालमत्ता सांभाळते?

उत्तर :-  आंतरराष्ट्रीय चलनन✅✅

 

🟠 पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्र - उत्तरे 🟠

 

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----------- कि.मी. असते.

1. 110

2. 115

3. 105

4. 120

उत्तर : 110

 

2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ----------- येथे आहे.

1. पेंच

2. मणिकरण

3. कोयना

4. मंडी

उत्तर : मणिकरण

 

3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1. मुल्क राज आनंद

2. शोभा डे

3. अरुंधती राय

4. खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे

 

4. नियोजित आलेवाडी बंदर ------------ जिल्ह्यात आहे.

1. सिंधुदुर्ग

2. ठाणे

3. रत्नागिरी

4. रायगड

उत्तर : ठाणे

 

5. ---------- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

1. मुंबई

2. बंगलोर

3. कानपूर

4. हैदराबाद

उत्तर : बेंगलोर

 

6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

1. 20 मीटर

2. 200 मीटर

3. 180 मीटर

4. 360 मीटर

उत्तर : 200 मीटर

 

7. मुंबई उच्च न्यायालयाची ----------- खंडपीठे आहेत.

1. दोन

2. तीन

3. चार

4. एक

उत्तर : तीन

 

8. राज्याचा आकस्मिक निधी ------------ च्या अखत्यारीत असतो.

1. राज्यपाल

2. मुख्यमंत्री

3. मंत्रीपरिषद

4. राज्यविधानमंडळ

उत्तर : राज्यपाल

 

9. स्पायरोगायरा ---------- शेवाळ आहे.

1. नील-हरित

2. हरित

3. लाल

4. रंगहीन

उत्तर : हरित

 

10. -------- वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

1. नायट्रोजन

2. अमोनिया

3. हेलियम

4. कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

 

#Geography

🔴महाराष्ट्र प्राथमिक माहिती🔴

 

🌸लांबी:-

 

🔴पूर्व-पश्चिम:-800 किमी

 

🔴उत्तर-दक्षिण:-720 किमी

 

⭕️महाराष्ट्र चा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.

 

🌸अक्षवृत विस्तार:-

 

🔴15°46 उत्तर ते 22°06 उत्तर

 

🌸रेखावर्त विस्तार:-

 

🔴72°45 पूर्व ते 80°54 पूर्व

 

🌷भारत प्राथमिक माहिती🌷

 

🌸लांबी:-

 

🔴पूर्व-पश्चिम:-2933 किमी

 

🔴दक्षिण-उत्तर:-3214 किमी

 

⭕️भारताचा दक्षिण-उत्तर विस्तार पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे.

 

🌸अक्षवृत विस्तार:-

 

🔴8°28 उत्तर ते 37°53 उत्तर

 

🌸रेखावर्त विस्तार:-

 

🔴68°33 पूर्व ते 97°47 पूर्व

 

⭕️अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तारात या दोन्ही मध्ये 29° चा फरक आढळतो.

Banking Reasoning Arun Gagan Sir:

कौनसा रैंक मिला भाई ? 🔰📊

 

Boost your Rank & Preparation all at once with Testbook Pass

390+ परीक्षा के लिए केवल 499में स्मार्ट तैयारी करें !

 

यदी अभी तक लाइव टेस्ट प्रयास नहीं की हो तो यह करलो - https://link.testbook.com/uHhxbasTgjb

 

Get 10%  Off Testbook pass Today using Amazon pay & Mobikwik  ⚡️

 

Offer link - https://link.testbook.com/ELYId8adcjb

 

🌍 दादरा और नगर हवेली

 

इसकी स्थापना 11 अगस् 1961 में हुई थी

 

यहॉ की राजधानी सिलवासा (Silvassa) है

 

दादरा और नगर हवेली मुख् रूप से ग्रामीण तथा जनजातीय क्षेत्र है

इस राज् में 79 प्रतिशतआदिवासी रहते है

 

इस राज् में जिलोंं की संंख्या 1 है

यहॉ की राजकीय भाषा हिन्दी और अंग्रेेजी है

 

इस राज् का क्षेत्रफल 491 वर्ग किलोमीटर है

 

राज् की पीरी, वर्ना और सकतोंद प्रमुख जल स्त्रोत है

 

इस राज् के प्रमुख नृृत् ढोल, घेरिया, मास्, बोहादा हैंं

 

इस राज् मेंं फसल बाेेने से पूर्व तथा उसके पश्चातग्राम देवी तथा खली पूजा की जाती है

 

इस राज् में सडकों की कुल लम्वाई 635 किलो मीटर है

 

दादरा के चारों ओर घिरा हुआ जापानी गार्डन यहॉ का प्रमुख पर्यटन स्थल है

 

इस राज् की प्रमुख नदीयां दमनगंगा, सिलवासा, खानवेल हैंं

 

यहॉ की प्रमुख फसलें आम, चींकू, केला, दालें और धान हैंं

 

🌍 लक्षद्वीप

 

लक्षद्वीप (संस्कृत: लक्षद्वीप, एक लाख द्वीप), भारत के दक्षिण-पश्चिमी तट से 200 से 440 किमी (120 से 270 मील) दूर लक्षद्वीप सागर में स्थित एक द्वीपसमूह है.

 

कवरत्ती लक्षद्वीप की राजधानी है, और यह द्वीपसमूह केरल उच्च न्यायालय के अधिकार क्षेत्र के अन्तर्गत आता है।

 

यह द्वीपसमूह भारत का सबसे छोटा केंद्र-शासित प्रदेश है और इसका कुल सतही क्षेत्रफल सिर्फ 32 वर्ग किमी (12 वर्ग मील) है, जबकि अनूप क्षेत्र 4,200 वर्ग किमी (1,600 वर्ग मील), प्रादेशिक जल क्षेत्र 20,000 वर्ग किमी (7,700 वर्ग मील) और विशेष आर्थिक क्षेत्र 400,000 वर्ग किमी (150,000 वर्ग मील) में फैला है।

 

1 नवम्बर 1956 को, भारतीय राज्यों के पुनर्गठन के दौरान, प्रशासनिक उद्देश्यों के लिए लक्षद्वीप को मद्रास से अलग कर एक केन्द्र-शासित प्रदेश के रूप में गठित किया गया।

 

लक्षद्वीप द्वीपसमूह में बारह प्रवाल द्वीप (एटोल), तीन प्रवाल भित्ति (रीफ) और पाँच जलमग् बालू के तटों को मिलाकर कुल 36 छोटे बड़े द्वीप हैं।

 

मुख्य द्वीप कवरत्ती, अगत्ती, मिनिकॉय और अमिनी हैं। 2001 की जनगणना के अनुसार इस क्षेत्र की कुल जनसंख्या 60,595 है।

General Knowledge Samanya Gyan:

😍कुछ प्रमुख दर्रे जो exam में बार बार पूछे जाते है

 

😍  उत्तराखंड के प्रमुख दर्रे को याद करने की ट्रिक

 

😍#Trick –– "उत्तराखंड में नीति को मना लिया"

 

नीति –– नीति दर्रा

 

मना –– माना दर्रा

 

लि –– लिपुलेख दर्रा

 

 

😍अरुणाचल प्रदेश के दर्रे को याद करने की ट्रिक

 

😍#Trick –– "अरुण ने बीज बो दिया"

 

बो –– बोमडिला दर्रा

 

दि –– दिफू दर्रा

 

या –– यांग्याप दर्रा

 

🔰 GK के महत्वपूर्ण प्रश्न 🔰

=========================

 

🔹 सिरका का वैज्ञानिक नाम है?

एसिटिक एसिड

 

🔹 राज्य सभा का पदेन अध्यक्ष कौन होता है?

उपाध्यक्ष

 

🔹 गाय के दूध का पीला रंग किसकी उपस्थिति के कारण होता है?

करोटीन

 

🔹 भारत की सबसे बड़ी खारे पानी की झील कौन सी है?

चिल्का झील

 

🔹 किस वैज्ञानिक को भारत में हरित क्रांति के जनक के रूप में जाना जाता है?

एम एस स्वामीनाथ

MPSC History:

🌺   सुरुवातीचे जीवन : खान अब्दुल गफारखान  🌺

 

खान अब्दुल गफारखान यांचा जन्म फेब्रुवारी १८९० मध्ये ब्रिटिश इंडिया पेशावर(पाकिस्तान) येथील उत्मान जई येथे झाला. त्यांचे वडील बहराम हे तेथील जमीनदार होते.

 

स्थानीय पठाण लोकांचा विरोध असताना खान अब्दुल गफारखान यांचा वडिलांनी त्यांना त्यांचा भावाला मिशन स्कूल मध्ये शिकवले.

 

त्यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण अलीगढ मुस्लिम महाविद्यालय मध्ये पूर्ण केले. १९१० मध्ये त्यांनी आपल्या गावामध्ये एक शाळा उघडली.

 

त्यानंतर १९११ साली ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. १९१५ साली ब्रिटिश अधिका-याने त्यांचा शाळेवर बंदी घातली.

 

🍃��🍃🍃🌸🍃🍃🍃🍃🌸🍃🍃🍃🍃

 

🌺  सर व्हॅलेंटाईन चिरोल :  🌺

 

लंडन टाइम्स चे प्रतिनिधी होते.

 

ग्रंथ :   Indian Unrest

 

याच ग्रंथात त्यांनी लोकमान्य टिळकांना ' हिंदी असंतोषाचे जनक ' म्हटले.

 

 

🪴🪴🪴🌷🍂🍂🍂🌷🍃🍃🍃🌷🪴🪴

 

🌺🌺  रासबिहारी बोस  🌺🌺

 

रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता.

 

सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी १९०८ मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. डेहराडून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून त्यांनी काम केले.

 

 तेथेयुगंतरच्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. तिथे त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस (सध्याचे उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील आर्य समाजातील अनेक प्रमुख क्रांतिकारी सदश्यांशी झाली.

 

राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग हे किंग जॉर्ज पाचव्याच्या दिल्ली दरबारमधून परत येत असतानाचा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

 

 अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मणिंद्र नाथ नायक ह्यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला . पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला त्यानंतर राशबिहारींना अद्यातवासात जावे लागले.

 

जवळपास वर्षे राशबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरु केला. पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले.

 

🌸🌸🍃🍃🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃🍃🌸🌸

#DinVishesh

🟦🟦 सप्टेंबर :- घटना. 🟦🟦

 

🌐 १५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

 

🌐 १७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

 

🌐 १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

 

🌐 १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

 

🌐 १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 

🌐 १९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

 

🌐 १९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

 

🌐 १९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

 

🌐 १९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

 

🟦🟦 सप्टेंबर :- जन्म 🟦🟦

 

🌐 १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)

 

🌐 १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: जानेवारी १८८५)

 

🌐 १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

 

🌐 १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

 

🌐 १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

 

🌐 १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

 

🌐 १९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

 

🌐 १९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

 

🌐 १९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

 

🟦🟦 सप्टेंबर : मृत्यू 🟦🟦

 

🌐 १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

 

🌐 १९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

 

🌐 १९६०: उर्दू कवी शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: एप्रिल १८९०)

 

🌐 १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)

 

🌐 १९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: ऑगस्ट १८९२)

 

🌐 १९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

 

🌐 १९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

 

🌐 १९९९: नाटककार लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

 

🌐 २००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या.

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

एका ओळीत सारांश, 08 सप्टेंबर 2021

 

★◆★ दिनविशेष ★◆★

 

2021 सालीआंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस” (8 सप्टेंबर) याची संकल्पना - 'मानव-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल असमता संकुचित करणे'.

 

◆◆संरक्षण◆◆

 

05 सप्टेंबर 2021 रोजी, भारताचे INS तबर आणि इजिप्त नौदलाचे ENS अलेक्झांड्रिया या जहाजांनी _ समुद्रात सागरी भागीदारी सराव आयोजित केलाभूमध्य समुद्र.

 

◆◆अर्थव्यवस्था◆◆

 

बिटकॉइनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश – एल साल्वाडोर.

 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने _ या शहरांमध्ये तीनबोर्ड फॉर अॅडवांस रुलिंग्स (BAR)” यांची स्थापना केलीदिल्ली (दोन मंडळे) आणि मुंबई.

 

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

 

बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. हसन महमूद यांनी  येथील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथेबांगबंधु मीडिया सेंटरचे उद्घाटन केलेनवी दिल्ली.

 

16-17 सप्टेंबर 2021 रोजी __ येथेशांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदआयोजित केली जाईलदुशान्बे, ताजिकिस्तान.

 

◆◆राष्ट्रीय◆◆

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी __ शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठीप्राण / PRANA” नामक राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम डॅशबोर्डचे अनावरण केले - 132.

 

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा 'अन्न प्रक्रिया सप्ताह' - 6 ते 12 सप्टेंबर 2021.

 

_ संस्थेनीथार डेझर्ट इकोसिस्टम सायन्सेस गाइड बाय नेचर अँड सिलेक्शन (थार DESIGNS)” उपक्रमाला सुरुवात केली आहे, जो थार वाळवंटचे संरक्षण करणे आणि पुनर्संचयित करण्यासाठीचा एक उपक्रम आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) जोधपूर.

 

व्यक्ती विशेष

 

भारताच्या ईशान्य राज्यांसाठी (सिक्कीम वगळता) ‘अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ATOAI)’ याचे नवीन अध्यक्षओकेन तायेंग.

 

6 सप्टेंबर 2021 पासूनप्राप्तीकर अपील न्यायाधिकरणचे नवीन अध्यक्षजी एस पन्नू.

 

क्रिडा

 

गोवा फुटबॉल संघ (GFA) __ येथे खेलो इंडिया फुटबॉल सेंटर (KIC) स्थापन करेलफातोर्डामारगाव.

 

◆◆राज्य विशेष◆◆

 

_ सरकारने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुण पुरुष आणि स्त्रियांसह युवा सहकारी संस्था उघडल्याकेरळ.

 

_ राज्याचे पोलीस विभाग 21 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणाऱ्या 10 दिवसीय आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हे गुप्तचर शिखर परिषदेचे आयोजन करणार आहेमध्य प्रदेश.

 

ऑर्चिड फूल-वनस्पतींच्या संवर्धनासाठी अरुणाचल प्रदेशातील दुसरे केंद्रहापोली (लोअर सुबनसिरी जिल्हा).

 

_ सरकारने दुर्गम भागातील लोकांना त्यांच्या दारावर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा याची खात्री करण्यासाठी "गो टू हिल्स 2.0" कार्यक्रम सुरू केलामणिपूर.

 

_ सरकारने "बिझनेस ब्लास्टर्स" कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे, जो सर्व सरकारी शाळांमध्ये "उद्योजकता मानसिकता अभ्यासक्रम" अंतर्गत लागू केला जाईलदिल्ली.

 

◆◆सामान्य ज्ञान◆◆

 

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) - स्थापना: 27 जुलै 1939; आदर्श वाक्य: “सेवा आणि निष्ठा”.

 

भारतीय हवामान विभाग (IMD) - स्थापनावर्ष 1875; मुख्यालयनवी दिल्ली.

 

व्याघ्र संवर्धनाविषयीच्या सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या – वर्ष 2010.

 

भारतीय मानक विभाग (BIS) - स्थापना: 23 डिसेंबर 1986; मुख्यालयदिल्ली.

 

✅✅ सामान्य विज्ञान प्रश्नमंजूषा ✅✅

#Science #Quiz

 

1) खालीलपैकी कोणता अपारंपारिक ऊर्जास्त्रोत आहे ?

1) वायू (हवा)    2) सूर्य     

3) समुद्री लाटा   4) वरील सर्व

 

उत्तर :- 4 ✅✅

 

2) खालीलपैकी कार्बनचे अस्फटीक रूप कोणते ?

) ग्रॅफाईट    ) फुलेरीन्स   

) काजळी   ) चारकोल

1) फक्त            2) फक्त    

3) फक्त     4) फक्त

 

उत्तर :- 3 ✅✅

 

3) खालील विधानांचा विचार करा.

   ) सोडिअम पोटॅशियम याव्दारे शरीरामध्ये सोडिअम पोटॅशियम पंप चालवला जातो.

   ) सोडिअम पोटॅशियममुळे शरीरातील pH नियंत्रित केला जातो.

   ) त्यामुळे शरीर द्रवाचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवला जातो.

1) सत्य    2) , सत्य   

3) सत्य    4) सर्व सत्य

 

उत्तर :- 4 ✅✅

 

4) अयोग्य विधान निवडा.

  1) सूर्य हा ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत मानला जातो.

  2) सौर ऊर्जा घटामध्ये सिलिकॉनचा तुकडा वापरतात.

  3) सौर घट बनविण्यासाठी अर्धवाहकाचा उपयोग करीत नाही.

  4) आधुनिक काळातील सौर घट सेलेनिअमपासून बनवितात.

 

उत्तर :- 3 ✅✅

 

5) ज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला ................ म्हणतात.

1) समभारीके    2) समस्थानिके   

3) अपरूपता    4) 1 2

 

उत्तर :- 3 ✅✅

_________

 

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy Forward Only

 

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

अधिक माहितीसाठी 👉 Click here

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

 

#Quiz

 

1)कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?

(A) 1 दशलक्ष डॉलर

(B) 4 दशलक्ष डॉलर. 

(C) 3 दशलक्ष डॉलर

(D) 5 दशलक्ष डॉलर

 

2)भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?

(A) संयुक्त अरब अमिराती

(B) दक्षिण आफ्रिका

(C) अर्मेनिया. 

(D) न्युझीलँड

 

3)शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो?

(A) 1 मार्च. 

(B) 2 मार्च

(C) 3 मार्च

(D) 29 फेब्रुवारी

 

4)मार्च 2020 या महिन्यात भारत सरकारने UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किती स्थळांचे नामांकन दिले?

(A) 1

(B) 3

(C) 2. 

(D) 5

 

5)कोणत्या व्यक्तीची मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली?

(A) मुकेश अंबानी

(B) रतन टाटा. 

(C) सी. रमेशचंद्र

(D) राघव राजपुरोहित

 

6)राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला गेला?

(A) 29 फेब्रुवारी 2020

(B) 3 मार्च 2020

(C) 28 फेब्रुवारी 2020. √

(D) 1 मार्च 2020

 

7)केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषदेचे उद्घाटन झाले?

(A) 7 वा

(B) 8 वा

(C) 9 वा

(D) 11 वा. 

 

8)‘केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019’ राज्यसभेत चर्चेसाठी कधी मांडले गेले?

(A) 29 फेब्रुवारी 2020

(B) 3 मार्च 2020

(C) 28 फेब्रुवारी 2020

(D) 2 मार्च 2020. 

 

9)जुन्या आयफोन संचांचा वेग कमी केल्याचा आरोपाखाली दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी अॅपल कंपनीने किती रक्कम देण्याचे मान्य केले?

(A) 600 दशलक्ष डॉलर

(B) 300 दशलक्ष डॉलर

(C) 200 दशलक्ष डॉलर

(D) 500 दशलक्ष डॉलर. 

 

10)सौदी अरबचेप्रीमियम नागरिकत्वमिळविणारा पहिला भारतीय कोण आहे?

(A) फारुख अब्दुल्ला

(B) ख्वाजा अब्दुल घानी

(C) गुलाम मोहम्मद अब्दुल खादर

(D) युसुफ अली. 

 

 

प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्या खिंडीचा योग्य क्रम लावा.

1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल

2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल. 

3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी

4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल

 

प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.

. पृथ्वीचे परीभ्रमण

. पृथ्वीचे परिवलन

.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे   

. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे

 

1) ,

2) , ,

3) सर्व कारणीभुत घटक  

4) ,

 

प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.

.उत्तर विषवृत्तीय प्रवाह .कॅरीबियन प्रवाह .कॅलीफोर्निया प्रवाह . क्यरोसिवा प्रवाह

 

1) ,,

2) , ,

3) ,,

4) वरील सर्व

 

प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.

. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.

. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.

. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.

 

1) ,

2)

3) ,

4) वरील सर्व. √

 

प्र.5. वार्याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.

.इयूजेन .यारदांग .भुछत्र खडक .द्विपगिरी

.कंकतगिरी/केम्स तरंग घर्षितमंच

. भुस्तंभ

 

1) सर्व योग्य

2) सर्व अयोग्य

3) , , , ,

4) , . 

 

प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.

. बिटुमिनस कोळशात डांबराचा वायूचा अंश जास्त असतो.

. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.

. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो लवकर विझतो.

 

1)

2)

3)

4) यापैकी नाही. 

 

प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?

. ऑस्टे्रलिया

. नामिबिया

. ब्राझिल

. चिली

 

1) ,,

2)

3) ,,

4) सर्व योग्य. 

 

प्र.8. पुढील पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.

. छोटा नागपूर

.माळवा

. बुंदेलखंड

. बाघेलखंड

 

1) ,,,. 

2) ,,,

3) ,,,

4) ,,,

 

प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)

. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.

. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.

. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची

आहे.

 

1)

2)

3)

4) सर्व योग्य. 

 

प्र.10. ,, यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.

 

1. चिरोली  

2. गरमसूर

3. गाळणा

4. मुदखेड

 

.                    

1)    3     4      2     1. 

2)    3     4      1     2

3)    1     2      3     4

4)    1     2      4     3

 

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

जॉईन @MPSCLiveTestSeries

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

 

चालू घडामोडी  चे १० प्रश्न उत्तरे

#Quiz

 

प्रश्न1) कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे?

उत्तर :- युरोप✅✅

 

प्रश्न15) कोणत्या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केला?

उत्तर :-  पर्ड्यू विद्यापीठ✅✅

 

प्रश्न16) कोणता देश भारताला ‘S-400 SA-21 ग्रोवलरनामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे?

उत्तर :- रशिया✅✅

 

प्रश्न17) कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे?

उत्तर :- टर्की✅✅

 

प्रश्न18) अमेरिकेच्यायूएस ट्रेझरी रिपोर्टया अहवालानुसार, भारताला _ याच्या अंतर्गत ठेवले गेले आहे.

उत्तर :- मॉनिटरिंग लिस्ट✅✅

 

प्रश्न19) कोणत्या दिवशीजागतिक हिमोफिलिया दिनपाळला जातो?

उत्तर :- 17 एप्रिल✅✅

 

प्रश्न20) कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर :- विनेश फोगाट✅✅

 

प्रश्न21) कोणत्या मंत्रालयानेलिंगभाव संवादकार्यक्रमाचे आयोजन केले होते?

उत्तर :-  ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

 

प्रश्न22) खालीलपैकी कोणत्या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाईल?

उत्तर :- धमरा नदी✅✅

 

प्रश्न23) कोणती संस्थास्पेशल ड्रॉइंग राइट्सनावाची पूरक परकीय चलन साठा मालमत्ता सांभाळते?

उत्तर :-  आंतरराष्ट्रीय चलनन✅✅

 

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

 

Join @MPSCLiveTestSeries

 

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

 

🌍 महाराष्ट्रातील महत्वाचे घाट #TRICKS👇

 

1)कसारा घाट=मुंबई-नाशिक(मुन्ना कसा आहेस)

 

2)बोरघाट = मुंबई-पुणे (ती पुन्हा मुंबई ला बोर झाली)

 

3)कुंभार्ली घाट= कराड-चिपळूण(कुंभा चिपकला)

 

4)आंबा घाट = रत्नागिरी - कोल्हापूर(आंबा कोर)

 

5)फोंडा घाट= कोल्हापूर-पणजी(कोल्ह्याला पण फोडता येते)

 

6)हनुमंते घाट=कोल्हापूर-कुडाळ(कोल्हा म्हणते कुदा)

 

7)दिवा घाट= बारामती-पुणे(बापुचा दिवा)

 

8)खंबाटकी घाट=पुणे -सातारा(खांबाला पुसा)

              

 

 

👉समान नावाचे तालुके👇

 

   1)कर्जत- अहमदनगर रायगड

      (अहमद राय वर कर्ज झालं.)

 

   2)खेड-- रत्नागिरी पुणे

      ( पुरात्न खेड वाहून गेले,)

 

   3)कारंजा-- वर्धा वाशीम

      ( वा वा काय मस्त आहे ...कारंजा)

 

   4)मालेगाव--नाशिक वाशीम

      (नवा माल)

 

   5)नांदगाव--नाशिक अमरावती

       ( अण्णा नाद)

 

   6) कळंब--यवतमाळ उस्मानाबाद

       (यवतमाळचा ऊस काळा)

 

    7)सेलू-- परभणी वर्धा

        (पर्वा नाही त्याला सेलूची)

 

 

 

👉...महत्वाचे घाट क्रमाने👇

 

1)थळ घाट

 

2) माळशेज घाट

 

3)बोर घाट

 

4)  कुंभार्ली घाट

 

5) आंबा घाट

 

6) फोंडा घाट

 

7) आंबोली घाट

 

👉Tricks__" थळ माळावर बोर झाला म्हणून कुंभ हा आंबा फोडतो आंबोलीत"......

 

 

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

जॉईन @BhugolMPSC

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

 

✅✅ औरंगाबाद जिल्ह्यातसही पोषण, देश रोशनउपक्रम साजरा. ✅✅

#MH

 

🔰 केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राबवल्या जाणाऱ्या पोषण माह अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात गणोरी इथंसही पोषण, देश रोशनहा उपक्रम साजरा करण्यात आला.

 

🔰 यावेळी गावातल्या कुपोषित बालकांच्या पालकांना आणि गरोदर अथवा स्तनदा मातांना आहार आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं

 

🔰 परभणी महानगरपालिका आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा आज  आढावा घेण्यात आला.

 

🔰 शून्य ते 6 वर्षे बालकांमधील कुपोषण तसंच महिलांमधला ऍनिमिया कमी करण्यासाठी स्थानिक  पातळीवर उपलब्ध असलेल्या पालेभाज्या, फळे असा सकस आहार महिलांना बालकांना दिला पाहिजे याविषयीची  सविस्तर माहिती अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिली गेली.

 

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

जॉईन @ChaluGhadamodiMPSC

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

 

#DinVishesh

🟦🟦 सप्टेंबर :- घटना. 🟦🟦

 

🌐 १५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

 

🌐 १७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

 

🌐 १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

 

🌐 १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.

 

🌐 १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 

🌐 १९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.

 

🌐 १९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.

 

🌐 १९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.

 

🌐 १९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

 

🟦🟦 सप्टेंबर :- जन्म 🟦🟦

 

🌐 १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)

 

🌐 १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: जानेवारी १८८५)

 

🌐 १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)

 

🌐 १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)

 

🌐 १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)

 

🌐 १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)

 

🌐 १९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

 

🌐 १९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.

 

🌐 १९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)

 

🟦🟦 सप्टेंबर : मृत्यू 🟦🟦

 

🌐 १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)

 

🌐 १९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)

 

🌐 १९६०: उर्दू कवी शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: एप्रिल १८९०)

 

🌐 १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)

 

🌐 १९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: ऑगस्ट १८९२)

 

🌐 १९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.

 

🌐 १९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.

 

🌐 १९९९: नाटककार लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.

 

🌐 २००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: सप्टेंबर १९५३)

No comments:

Post a Comment