जी.आर. दिनांक 04-10-2010 to 16-10-2010

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

4631

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्‍ट्र माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळे विनियम, 1977 मधील विनियम 55,56,57,102,103104 मधील फेरबदलास मान्‍यता देणेबाबत

16-10-2010

पीडीएफ फाईल

4632

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

विहित बिंदूनामावलीनुसार मागासवर्गीयांच्‍या आरक्षित पदावर खुल्‍या किंवा अन्‍य घटकांच्‍या उमेदवारास समायोजन न करण्‍याबाबत

15-10-2010

पीडीएफ फाईल

4633

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

केंद्र पुरस्‍कृत साक्षर भारत योजना कार्यान्वित करणेबाबत

15-10-2010

पीडीएफ फाईल

4634

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आदिवासी क्षेत्रातील 4 माध्‍यमिक शाळा अनुदानास पात्र म्‍हणून घेषित करणे

14-10-2010

पीडीएफ फाईल

4635

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

इंग्रजी माध्‍यमाच्‍या इ 8 वी ते 10 वी / इ 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग कायम विना अनुदान तत्‍वावर सुरु करण्‍यास शासन निर्णय दि 10 मार्च 2010 नुसार परवानगी देण्‍यात आलेल्‍या शाळांना मान्‍यता व संलग्‍नीकरण याबाबतची कार्यपध्‍दती

14-10-2010

पीडीएफ फाईल

4636

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सीआय इ‍‍‍ि‍स्‍न्‍टयूट ऑफ क्‍वालीटी व शालेय शिक्ष्‍ाण विभाग यांच्‍या संयुक्‍त विध्‍टमाने नॅशनल समिट क्‍वालीटी

13-10-2010

पीडीएफ फाईल

4637

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्‍ट राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळे विनियम, 1977 मधील विनियम 58,59,62109 मधील फेरबदलास मान्‍यता देणेबाबत

13-10-2010

पीडीएफ फाईल

4638

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्‍यातील खाजगी प्राथमिक शाळा अनुदानाचे टप्‍पे निश्चित करणे अधिकाराचे विक्रेद्रिकरणाबाबत

12-10-2010

पीडीएफ फाईल

4639

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अखिल भारतीय विधार्थी विज्ञान मेळावा सन 2010

05-10-2010

पीडीएफ फाईल

4640

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्‍यातील खाजगी शाळेतील कर्मचा-यांना वैद्दकीय देयकाची प्रतिपुर्ती योजनेबाबत

04-10-2010

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment