महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 19/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या 6 प्रक्षेत्रावर शेळी समूह योजना (Goat Cluster scheme) राबविण्यास मान्यता देण्याबाबत.

19-04-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब संवर्गात पदोन्नती देणेबाबत.

19-04-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब संवर्गात पदोन्नती देणेबाबत.

19-04-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांचे विभागीय परीक्षेचे आयोजन करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत.................

19-04-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके मंजूरीकरीता स्थापन केलेल्या समितीस मान्यता देण्याबाबत.................

19-04-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील वर्ग-3 वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू करणे.

19-04-2022

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील अध्यापकीय पदांना व्दिस्तरीय / त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करणेबाबत

19-04-2022

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील मान्यताप्राप्त विना अनुदानित कला संस्थेमध्ये केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरण्याबाबत.

19-04-2022

पीडीएफ फाईल

9

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतीपूर्तीचा लाभ देण्याबाबत.

19-04-2022

पीडीएफ फाईल

10

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खालील सेवाविषयक लाभ देण्याबाबत. 1. अर्जित रजेचे रोखिकरण 2. महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा 3. पक्षाघात झालेल्या कर्मचाऱ्यांना रजा सवलत

19-04-2022

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत लाभ देण्याबाबत.

19-04-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

उप संचालक भूमि अभिलेख संवर्गातील श्री.महंमदशरीफ बाबासो पाटील, यांना उप संचालक भूमि अभिलेख, नाशिक प्रदेश, नाशिक या पदावर पदस्थापना देण्याबाबत....

19-04-2022

पीडीएफ फाईल

13

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग -3 ( कृषी ) या संवर्गातील कृषी अधिकारी ( म.कृ.से. विकल्प ) साठी दिनांक 1.1.2020 1.1.2021 रोजीची एकत्रित अंतिम ज्येष्ठतासुची

19-04-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण सहसंचालक या पदांची दिनांक 31.12.2020 अखेरची म्हणजेच दिनांक 01.01.2021 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची.

19-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment