महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 12/01/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

अपेडा प्राधिकृत कत्तल खान्याचे कामकाज सनियंत्रित करण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये तालुका बीज गुणन केंद्रावरील 2401 0261 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.3,79,368/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये तालुका बीज गुणन केंद्रावरील 2401 0261 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.1,28,876/ देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान (एनएमअेइटी) अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान (एसएमएसपी) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम सन 2021-22 मध्ये सर्वसाधारण संवर्गांककरिता राबविण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे या महामंडळाच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

6

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये तालुका बीज गुणन केंद्रावरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.27,932/देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

7

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत. - दिवंगत श्री.तुषार राजन भालेराव, सहाय्यक भांडारपाल.

12-01-2022

पीडीएफ फाईल

8

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ व गट-ब (राजपत्रित) (तांत्रिक/अतांत्रिक) संवर्गातील पदावर पदोन्नतीसाठी शिफारस करण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीचे पुनर्गठन करण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

9

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (100 टक्के केंद्र पुरस्कृत - राज्य व्यवस्थापित-PMKVY 3.0 - CSSM-) या योजनेंतर्गत निधी वितरित करण्याबाबत...(रु.4.50 कोटी)

12-01-2022

पीडीएफ फाईल

10

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत- श्री.अनिल नारायण बेले, शिल्प निदेशक, औ.प्र.संस्था, जि.अमरावती यांच्या पत्नीच्या आजारावरील वैद्यकिय प्रतिपूर्ती देयके.

12-01-2022

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील नसलेले तथापि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील अल्प मुदतीच्या अभ्यासकमांचे शिक्षण शुल्क/प्रवेशशुल्क निर्धारित करणेबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

12

गृहनिर्माण विभाग

विधानमंडळाच्या डिसेंबर, 2021 च्या अधिवेशनात पुरवणीद्वारे मंजूर झालेल्या तरतुदींचे विवरण.

12-01-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा,मंडळ, कोल्हापूर यांचे अधिपत्याखालील उप जिल्हा रुग्णालय, शिराळा, जि. सांगली येथील 09 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर यांचे अधिपत्याखालील ग्रामीण रुग्णालय, अर्धापूर जिल्हा नांदेड येथील मंजूर नवनिर्मित 10 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

लेखाशिर्ष- मागणी क्रमांक आर-1, लेखाशिर्ष 22103065 अंतर्गत अनुशेषांर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रें बांधकामासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निधी मंजुर करण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांचे अधिपत्याखालील नव्याने स्थापन करण्यात आलेले फिरते परिवहन पथक, पालघर या कार्यालयातील 04 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ. प्रमोद उत्तमराव वावधने, वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर 3 येथील शवकक्षातील नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या कार्यालयात उघडण्यात आलेल्या स्वीय प्रपंजी लेखा खात्यामधून पहिल्या टप्प्यात ८०४ भूकरमापक/ परिरक्षण भूकरमापक/ निमतानदार यांचेकरीता लॅपटॉप खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करिता प्रशासकीय इमारतीचे बांधकाम (4406-0026) या योजनेंतर्गत मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नागपूर वनवृत्तांतर्गत कार्यालयातील संयुक्त प्रशासकीय इमारतीचे बांधकामाकरीता निधी वितरीत करणेबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

21

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र सहाय्यित राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना या कार्यक्रमांतर्गत सन 2020-21 मधील अखर्चित निधी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून वितरण करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2403डी669) 40 टक्के - राज्य हिस्सा(लेखाशिर्ष 2403डी678) 30 टक्के - केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2403डी622) 50 टक्के - राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2403डी631) 30 टक्के

12-01-2022

पीडीएफ फाईल

22

नगर विकास विभाग

नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील उप संचालक, नगर रचना (गट-अ /राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ.विडुळ (ता. पुसद जि. यवतमाळ) नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

12-01-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ राजुरा व 8 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा) या योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत घोट, ता. चामोर्शी, जि.गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

12-01-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत रायता व 14 गावे . कल्याण, जि. ठाणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत बारामती शहर पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास पुनर्सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत नगर परिषद, बारामती.

12-01-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. घाटपुरी, ता. खामगांव,जि बुलडाणा पाणी पुरवठा योजना (ता.जि.बुलडाणा) या योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

12-01-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सायखेड, (ता.धर्माबाद, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत निर्णय आधार प्रणाली तयार करण्यास प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ. धनेगांव- मुजामपेठ (ता. जि. नांदेड) नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

32

गृह विभाग

श्री. एकनाथ दत्तात्रय बंगाळे, परिविक्षाधीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद यांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत सीपीटीपी-7 या तुकडीमधील प्रशिक्षणासाठी मोटार वाहन विभागातून कार्यमुक्त करणेबाबत..

12-01-2022

पीडीएफ फाईल

33

महिला व बाल विकास विभाग

दि चिल्ड्रेन्स एड् सोसायटी, मुंबई या संस्थेच्या मानखुर्द येथील स्थापत्यविषयक दुरूस्तीच्या 21 कामांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-01-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment