महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 25/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा रु. 30 कोटी निधी वितरीत करणेबाबत....

25-03-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - प्रति थेंब अधिक पीक घटकाचा अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 चा रु. 31.60 कोटी अखर्चित निधी पुनर्जीवित करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देणे.

25-03-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील चारही कृषि विद्यापीठे व संलग्न संस्थामधील कर्मचा-यांच्या भविष्यनिर्वाह निधी वरील सन 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याज प्रदानाची रक्कम समायोजित करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-2022 या वित्तीय वर्षातील, राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेवरील व्याजाची रक्कम समायोजित करण्याबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षा करीता अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

नवनिर्मित पालघर जिल्हयामधील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर या कार्यालयासाठी नियंत्रण अधिकारी व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि.२८/ ०३/२०२२ ते दि.०३ / ०४/२०२२

25-03-2022

पीडीएफ फाईल

8

वित्त विभाग

वस्तू व सेवाकर भवनाच्या वडाळा, मुंबई येथील नवीन इमारतीसह शासनाची विविध कार्यालये व शासकीय निवासस्थाने बांधकामासाठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी कोषागारातून आहरित करण्यास मान्यता देणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- वित्तिय वर्ष 2021-22 करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 अंतर्गत पायाभूत प्रशिक्षण व मुंबई विद्यापीठाची सत्र-1 परिक्षा या आठ आठवडयांच्या प्रशिक्षणाकरिता 31-सहायक अनुदान (वेतनेतर) या बाबीखाली अनुदान वितरीत करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

10

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय/ संस्था आणि शासकीय अध्यापक महाविद्यालये यामधील ग्रंथपाल यांची कॅस योजनेंतर्गत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मध्ये स्थाननिश्चिती करणेबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

11

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जातीच्या कृषी पंप ग्राहक लाभार्थ्यांना वीज दरात सवलतीसाठी सन 2021-22 मध्ये अनुदान वितरण मागणी क्र.एन-3 (मुख्यलेखाशिर्ष 28015661).

25-03-2022

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

विधि व न्याय विभाग ,मंत्रालय (खुद्द), मुंबई, तसेच नागपूर व औरंगाबाद शाखा येथील मंजूर पदांचा आढावा- सुधारीत आकृतीबंध निश्चित करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

13

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

प्रशासकीय मान्यता :- सन 2021-22 या वित्तीय वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मंजूर निधीतून पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या संस्थेस यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

14

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, सदुंबरे, पंढरपूर,नेवासा, पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा, निधी वितरीत करणेबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा स्त्री रुग्णालय, यवतमाळ येथील 42 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय खंडाळा , जि सातारा येथील ट्रामा केअर युनिट बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत कर्णेश लक्षी वाजोडा, स्वच्छक

25-03-2022

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत अण्णासाहेब विठ्ठल साबळे, शिपाई.

25-03-2022

पीडीएफ फाईल

21

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत ज्योती नामदेव मनोरे, महसूल सहाय्यक

25-03-2022

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत बालाजी निवृत्ती जेलेवाड, मंडळ अधिकारी

25-03-2022

पीडीएफ फाईल

23

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत दत्ता गंगाधरराव तडस, मंडळ अधिकारी

25-03-2022

पीडीएफ फाईल

24

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत मिलिंद गरीबा पेंदाम, महसूल सहाय्यक

25-03-2022

पीडीएफ फाईल

25

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत सुरेश डोमाजी हुमणे, अव्वल कारकून

25-03-2022

पीडीएफ फाईल

26

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड- 19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत रामचंद्र नारायण पाटील, मंडळ अधिकारी

25-03-2022

पीडीएफ फाईल

27

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना (2406-8711) या योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

28

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता सामुहिक पातळीवर ठोस वनरोपण (4406 0492) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

29

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 आर्थिक वर्षासाठी, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

30

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मंत्रालय प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्याबाबत अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करणेबाबत..

25-03-2022

पीडीएफ फाईल

31

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मंत्रालय प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्याबाबत अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करणेबाबत..

25-03-2022

पीडीएफ फाईल

32

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- लोकमान्य ग्रामीण विकास संस्था, लोहा संचालित लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, सोनखेड, ता.लोहा या शाळेचे लोहा, ता.लोहा, जि.नांदेड स्थलांतर करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

33

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

34

आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 358 अस्थायी पदांना दिनांक 1.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

35

आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापेनेवरील 9,473 अस्थायी पदांना दि.1.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

36

नगर विकास विभाग

दीनदयाळ अंत्योदय योजना सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (NULM) अंतर्गत राज्य हिस्सा वितरीत करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

37

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ व त्यांच्या अधिनस्त असलेल्या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी पदांना दि.01/03/2022 ते दि.31/08/2022 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

राज्यातील ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी सन 2021-22 करिता निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशीर्ष 2215 9871)

25-03-2022

पीडीएफ फाईल

39

गृह विभाग

भूसंपादन अधिनियम, 1894 च्या कलम 18 खालील वाढीव मोबदला रक्कम अदा करणेबाबत- सीमा तपासणी नाका, नांदणी, ता. दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर.

25-03-2022

पीडीएफ फाईल

40

गृह विभाग

परिवहन आयुक्त कार्यालयातील नाम फलकांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

41

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

42

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदतीचे कर्ज वितरीत करण्याबाबत...सन 2021-22 या आर्थिक वर्षात सूतगिरण्यांना कर्ज मंजूर करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

43

आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 358 अस्थायी पदांना दिनांक 1.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

44

आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापेनेवरील 9,473 अस्थायी पदांना दि.1.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

45

नगर विकास विभाग

दीनदयाळ अंत्योदय योजना सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (NULM) अंतर्गत राज्य हिस्सा वितरीत करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

46

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ व त्यांच्या अधिनस्त असलेल्या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी पदांना दि.01/03/2022 ते दि.31/08/2022 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

47

जलसंपदा विभाग

अधिक्षक अभियंता, दक्षता पथक पुणे परिमंडळ, पुणे या कार्यालयातील संगणक खर्चाची रु. २२५००/- इतक्या रकमेची प्रलंबित देयके सन २०२१-22 मध्ये अदा करण्यासाठी वित्तीय मान्यता प्रदान करणेबाबत...

25-03-2022

पीडीएफ फाईल

48

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

राज्यातील ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी सन 2021-22 करिता निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशीर्ष 2215 9871)

25-03-2022

पीडीएफ फाईल

49

गृह विभाग

भूसंपादन अधिनियम, 1894 च्या कलम 18 खालील वाढीव मोबदला रक्कम अदा करणेबाबत- सीमा तपासणी नाका, नांदणी, ता. दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर.

25-03-2022

पीडीएफ फाईल

50

गृह विभाग

परिवहन आयुक्त कार्यालयातील नाम फलकांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

51

गृह विभाग

जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

52

गृह विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक, राउशु, गट-अ (राजपत्रित) या संवर्गातील सीपीटीपी-5 (राज्य सेवा परीक्षा-2017) या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

53

गृह विभाग

मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) या योजने अंतर्गत Surveillance Components अंतर्गत Mumbai CCTV Surveillance Project करिता निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

54

महिला व बाल विकास विभाग

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्हा कक्षातील ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अस्थायी पदांना दिनांक 01.03.202२ ते दिनांक 31.08.202 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

55

महिला व बाल विकास विभाग

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा संवर्गातील वर्ग-3 वर्ग-4 च्या संवर्गातील एकुण 136 अस्थायी पदांना दिनांक 0१.0३.२०22 ते 1.08.२०22 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

56

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी महिला आर्थिक विकास महामंडळास भाग भांडवली अशंदान मंजूर करणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

57

महिला व बाल विकास विभाग

पोषण अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजूरी देण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

58

मराठी भाषा विभाग

पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करणेबाबत तसेच सहा महसूली विभागात पुस्तकांच्या गावांना मान्यता देणेबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

59

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार /राज्य पुरस्कृत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती ,शिक्षण शुल्क, परीक्षा फी इ. योजनांच्या अंमलबजावणीबाबत

25-03-2022

पीडीएफ फाईल

60

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2021-22 मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता दुसऱ्या हप्त्याचा रु. 12,90,53,830/- निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत....

24-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment