शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 27-04-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, तांबेपुरा, जि.जळगाव संचालित श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तांबेपुरा, जि.जळगांव या शाळेचे मुक्तद्वार क्रीडा व बहुविध मंडळ, जि.जळगांव या संस्थेस हस्तांतराबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- श्री धनदाई माता बहुउद्देशिय शिक्षण संस्था, अंचाडे, जि.धुळे संचालित माध्यमिक विद्यालय, जवखेडेसीम, ता.एरंडोल, जि.जळगांव या शाळेचे श्री पद्मालया बहुउद्देशिय मंडळ, जवखेडेसीम, ता.एरंडोल, जि.जळगांव या संस्थेस हस्तांतराबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण.

27-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment