महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 16/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

ग्राम विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान - ग्रामीण 2021-22 राबविणेबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शिवाजी शिक्षण संस्था, लातूर संचालित छत्रपती संभाजी कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य), बावची, ता.रेणापूर, जि.लातूर या कनिष्ठ महाविद्यालयाचे, लातूर, ता.जि.लातूर येथे स्थलांतराबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- पंचशील शिक्षण संस्था, वसगडे, ता.करवीर, जि.कोल्हापूर संचलित आलाबाद उर्दु हायस्कूल, आलाबाद, ता.कागल, जि.कोल्हापूर या उर्दु माध्यमाच्या विनाअनुदानित माध्यमिक शाळेचे व्यवस्थापकीय हस्तांतरण हिंद एज्युकेशन सोसायटी जवाहरनगर, कोल्हापूर या संस्थेमध्ये करणेबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ऑप्टिमिस्टिक एज्युकेशन ऍन्ड वेलफेअर सोसायटी, औरंगाबाद संचलित असरा उर्दू कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) वैराग रोड, उस्मानाबाद या कनिष्ठ महाविद्यालयाचे, न्यु गाजीपुरा, बरकत नगर, लातूर येथे स्थलांतराबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

16-11-2021

पीडीएफ फाईल

16

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागामार्फत उभारणी व कार्यान्वित केलेल्या व महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरीत केलेल्या 35 वर्ष आयुर्मान पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करुन परिचालन करणेसाठी पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरणाबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

17

महिला व बाल विकास विभाग

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत बालकांची काळजी घेण्यास संस्थांच्या नोंदणी प्रमाणपत्र देणेबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

18

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु.30,06,03,405/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

19

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत.....

15-11-2021

पीडीएफ फाईल

20

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत. श्री.अनिल नारायण बेले, शिल्प निदेशक, औ.प्र.संस्था, जि.अमरावती यांच्या पत्नीच्या आजाराचे वैद्यकिय प्रतिपूर्ती देयक

15-11-2021

पीडीएफ फाईल

21

सामान्य प्रशासन विभाग

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथील प्रकल्प संचालक हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

22

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

23

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत...

15-11-2021

पीडीएफ फाईल

24

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

बारामती, पुणे येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित 100 रुग्णखाटांचे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय सुरु करण्याकरीता आवश्यक पदे निर्माण करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

25

सार्वजनिक आरोग्य विभाग

स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यासाठी अनुसूचित जाती उप योजनांतर्गत (SCP) निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी नवीन लेखाशिर्ष निर्माण करणेबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

26

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा प्रधानमंत्री मातृ वंदना या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुसुचित जाती (SC) या घटकाचा राज्य हिश्याचा 40 टक्के निधी वितरित करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

27

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता इको टुरिझम राज्य योजनेअंतर्गत पाणथळे, सरोवरे इत्यादी ठिकाणाच्या जैवविविधतेचे व्यवस्थापन (२४०६ 2295) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

28

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरण करण्याबाबत. राज्य हिस्सा (2202 आय 755)

15-11-2021

पीडीएफ फाईल

29

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म.रा., पुणे येथील निवास व्यवस्थेसाठी आवश्यक खरेदी करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

30

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

15-11-2021

पीडीएफ फाईल

31

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

32

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य), गट-अ संवर्गाच्या दि.02.03.2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या दि.01.01.2021 रोजीच्या अंतिम ज्येष्ठतासूचीमध्ये सुधारणा करण्याबाबत.....

15-11-2021

पीडीएफ फाईल

33

गृह विभाग

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर कार्यालयाच्या कार्यालयीन इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

34

गृह विभाग

स्वीय सहायक/प्रशासन अधिकारी/रचना व कार्यपद्धती अधिकारी यांची दि.01.01.2019 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठतासूची.

15-11-2021

पीडीएफ फाईल

35

मराठी भाषा विभाग

मराठी भाषेसंदर्भात प्रमाणलेखन, वर्णमाला इत्यादी बाबींवर पुनर्विचार करण्यासाठी मराठी प्रमाण लेखन निश्चितीकरण समिती स्थापन करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment