महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 23/09/2022

 

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गट- (तांत्रिक) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय गट- (तांत्रिक) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, कर्ज वसुली, गट- (प्रशासकीय) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) करीता अनुदान वितरीत करण्याबाबत (अनिवार्य)....

23-09-2022

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

श्री. योगेश सुरेश पाटील, सह संचालक, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या बदलीबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि २६/०९/२०२२ ते दि ०१/१०/२०२२

23-09-2022

पीडीएफ फाईल

7

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

नाशिक जिल्ह्यातील नाशिक मालेगाव या तालुक्यांतील महानगरपालिका क्षेत्रामधील गावांतील रास्त भाव दुकानविषयक पुरवठाविषयक सर्व कामकाज अनुक्रमे धान्य वितरण अधिकारी, नाशिक धान्य वितरण अधिकारी, मालेगाव यांचे कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करणेबाबत.........

23-09-2022

पीडीएफ फाईल

8

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद राज्य ग्राहक तक्रार निवारण परिक्रमा खंडपीठ, औरंगाबाद या दोन्ही कार्यालयाच्या एकत्रित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत...

23-09-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

विभागीय लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय, महसुली विभाग, पुणे या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

10

उच्च तंत्र शिक्षण विभाग

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय या महाविद्यालया मार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

11

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

Business Reform Action Plan (BRAP) - 2022 अन्वये Department for Promotion Industry and Internal Trade (DPIIT) यांनी सूचित केलेल्या सुधारणांवर कार्यवाही करण्याबाबत...

23-09-2022

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

राज्यातील कौटुंबिक न्यायालयांकरीता नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

13

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2022-2023 या वित्तीय वर्षाकरिता शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालयांना आवश्यक असणा-या औषधे, सर्जिकल्स साहित्य व तद्नुषंगिक बाबींची खरेदी हाफकिन महामंडळामार्फत करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

14

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना (10) कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी वितरित करणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

15

अल्पसंख्याक विकास विभाग

हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीच्या बांधकामासाठी निधी वितरित करणेबाबत. आर्थिक वर्ष सन 2022-2023

23-09-2022

पीडीएफ फाईल

16

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे मुख्यालय, सर्व प्रादेशिक कार्यालये आणि सर्व जिल्हा सांख्यिकी कार्यालये या कार्यालयांतील एकूण 262 अस्थायी पदांना दिनांक 1/09/2022 ते दिनांक 28/02/2023 या कालावधीकरीता मुदतवाढ देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय, चुरणी जि. अमरावती येथे पुरविण्यात आलेल्या कंत्राटी आहार सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील निधी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली वितरीत करणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2022-2023 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 449 (General) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकिय तपासणी सुविधा बाह्य संस्थेमार्फत उपलब्ध करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

21

सार्वजनिक आरोग्य विभाग

नव्याने स्थापन व श्रेणीवर्धन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थांकरीता पदनिर्मिती करणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

22

सार्वजनिक आरोग्य विभाग

रामपूर ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याबाबत .शुध्दीपत्रक

23-09-2022

पीडीएफ फाईल

23

सार्वजनिक आरोग्य विभाग

पटकी नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे-1 कार्यालयातील 3 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

24

सार्वजनिक आरोग्य विभाग

सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजनय रोग), पुणे-1 कार्यालयाच्या आस्थापनेवरील 15 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

25

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आयोडीन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक व अमरावती येथील गलगंड सर्वेक्षण पथकातील 20 अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

26

सार्वजनिक बांधकाम विभाग

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या मंजुर वित्तीय आराखड्यातील बदलास मान्यता देणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

27

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

28

सार्वजनिक बांधकाम विभाग

विभागीय लेखापाल (परिविक्षाधीन) यांच्याकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांच्या कालावधीत वाढ करणेबाबत....

23-09-2022

पीडीएफ फाईल

29

महसूल व वन विभाग

भारतीय वन सेवा अधिकाऱ्यांचे पुर्नविलोकन करणे या संबंधी पुर्नविलोकन समितीची रचना.

23-09-2022

पीडीएफ फाईल

30

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.09.2022 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

31

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै.(श्री.) अरुण पांडुरंग शहारे, सहा.शिक्षक

23-09-2022

पीडीएफ फाईल

32

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै.(श्री.) विनायक मोतीराम नवखरे, सहा.शिक्षक

23-09-2022

पीडीएफ फाईल

33

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै.(श्री.) शेख इब्राहिम ईस्माईल, सहा शिक्षक,

23-09-2022

पीडीएफ फाईल

34

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै.(श्री.)भागवत नारायण सुपेकर, सहा.शिक्षक

23-09-2022

पीडीएफ फाईल

35

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांकरिता (TRFA-Pluses) अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निधी वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी105) राज्य हिस्सा(लेखाशिर्ष 2401बी114)

23-09-2022

पीडीएफ फाईल

36

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- वाणिज्यिक पिके (कापूस, ऊस) योजनेकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. केंद्र हिस्सा ( लेखाशिर्ष 2401बी141) 60 टक्के राज्य हिस्सा ( 2401बी152 ) 40 टक्के

23-09-2022

पीडीएफ फाईल

37

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग खुद्दच्या आस्थापनेवरील 23 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

38

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राष्ट्रीय एकात्मता, विश्वबंधुत्व व विचार संवर्धन समिती अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

39

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत..2022-2023

23-09-2022

पीडीएफ फाईल

40

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत..2022-2023

23-09-2022

पीडीएफ फाईल

41

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत..2022-2023

23-09-2022

पीडीएफ फाईल

42

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

दर्शनिका विभाग, मुंबई- यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत...

23-09-2022

पीडीएफ फाईल

43

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या प्रशासकीय इमारतीच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी वित्तीय मान्यता देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

44

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

हैद्राबाद तथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अमृत महोत्सवी मराठवाडा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन व त्यावरील खर्चास मान्यता देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

45

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 करीता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235 सी 161) (लेखाशिर्ष 2235 सी 172)

23-09-2022

पीडीएफ फाईल

46

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर व त्यांच्या अधिपत्याखालील विभाग व उपविभाग कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

47

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकारी वर्गास लेखाशिर्ष 22151843 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

48

गृह विभाग

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

49

गृह विभाग

राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी जिल्हा / शहर पोलीस यांच्या आस्थापनेवरील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

50

गृह विभाग

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील 1,127 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

51

गृह विभाग

महाराष्ट्र पोलिस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

52

गृह विभाग

गृह विभाग (खुद्द) आस्थापनेवरील पदांच्या आढाव्याअंती स्थायी व अस्थायी पदे निश्चित करण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

53

गृह विभाग

गृह (परिवहन) विभागाच्या अधिनस्त परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

54

गृह विभाग

राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी येणाऱ्या रु.90 कोटी इतक्या निधीच्या खर्चास तसेच या अनुषंगाने ई-चलान प्रकल्पाच्या वाढीव खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

55

गृह विभाग

राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. केपीएमजी कंपनीस दि.01.06.2021 ते दि.30.11.2021 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

56

महिला व बाल विकास विभाग

सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठी बालसंगोपन योजने अंतर्गत पहिल्या सहामाहीसाठी (2235 बी906) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत

23-09-2022

पीडीएफ फाईल

57

महिला व बाल विकास विभाग

गट-ब संवर्गातून गट-अ संवर्गातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व तत्सम रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

58

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली या विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत.... (कार्यक्रम)

22-09-2022

पीडीएफ फाईल

59

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सेद्रिंय शेती/विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

60

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था व कार्यालयातील प्रबंधक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था/सहायक संचालक (अतां.), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ब (अतां.) (वेतनश्रेणी एस-15: 41800-132300) या संवर्गातून सहायक संचालक (व.) (अतां.), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- अ (कनिष्ठ) (अतां.) (वेतनश्रेणी एस-18: 49100-155800) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत.

22-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment