महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 05/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2017-18 या कालावधीतील उप विभागीय कृषि अधिकारी, गोंदिया कार्यालयाच्या अधिनस्त तालुका बीज गुणन केंद्र, कारंजा, जि.गोंदिया या प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षा अंतर्गत (21-सामग्री पुरवठा) याबाबी खालील प्रलंबित रु.36,701/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2019-20 2021-2022 मध्ये तालुका फळरोपवाटिका हिवरा जि.गोदिया येथील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.2,76,389/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

अतिरेकी कारवाईग्रस्त जिल्ह्यातील युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 मध्ये मंजूर असलेल्या अर्थसंकल्पित झालेल्या रू.352.00 लक्ष इतक्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरीता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी बी.डी.एस. प्रणालीवर उपलब्ध असलेला 21 टक्के निधी वितरीत करणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती या संस्थेच्या 08 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.. (कालावधी दि.01.09.2022 ते दि.28.02.2023)

05-09-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय /अशासकीय अनुदानित विद्यापीठ विभाग किंवा विद्यापीठ संचालित संस्थेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्हता, शर्ती आणि सामायिक प्रवेश परीक्षा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमामध्ये सुधारणा करणेबाबत...(सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ)

05-09-2022

पीडीएफ फाईल

7

उच्च तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था, पुणे या संस्थेच्या अध्यक्षांची/ कुलपतींची नेमणूक करणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

9

विधी न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत -जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा ,दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी..

05-09-2022

पीडीएफ फाईल

10

विधी न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा सत्र न्यायालय गडचिरोली ,दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी..

05-09-2022

पीडीएफ फाईल

11

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय गोंदीया ,दिनांक 1 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी.

05-09-2022

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय परभणी , दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी .

05-09-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

05-09-2022

पीडीएफ फाईल

15

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चाच्या योजनांतर्गत निधी वितरण. (मागासवर्गीय कल्याण) (वेतन).

05-09-2022

पीडीएफ फाईल

16

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षांतर्गत निधी वितरण. (लेखाशीर्ष 2202 1901, 2202 1948 व 2202 एच 973-वेतन)

05-09-2022

पीडीएफ फाईल

17

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेसाठी निधी वितरण.(लेखाशिर्ष 2851 6654)

05-09-2022

पीडीएफ फाईल

18

नगर विकास विभाग

सन 2022-23 या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पित तरतुद वितरीत करण्याबाबत सहायक अनुदान

05-09-2022

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जळगाव या पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2215 ए061 -राज्य हिस्सा)

05-09-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत देहरे मेढा व ७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता.जव्हार जि.पालघर प्रशासकीय मान्यता देणेबाबत

05-09-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत बडा पोखरण व 29 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस (रेट्रोफिट) प्रशासकीय मान्यता देणेबाबत

05-09-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत रायपूर ता.डहाणु जि.पालघर प्रशासकीय मान्यता देणेबाबत

05-09-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत मोरबा पाणी पुरवठा योजना ता.माणगांव जि.रायगड प्रशासकीय मान्यता देणेबाबत

05-09-2022

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे गुंज (ता.पालम, जि.परभणी) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे वरपुड. (ता, जि.परभणी) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवित करणेकरिता लेखाशिर्ष क्र. 2215-9951 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बेलापूर, नवी मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उस्मानाबाद लातूर व सातारा, या क्षेत्रिय कार्यालयास निधी वितरीत करणेबाबत .

05-09-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. वऱ्हा ता. राळेगांव जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे चंदकल (ता.उमरगा, जि.उस्मानाबाद) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. पिंप्री (पांढुरणा) ता. व जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बोरगांव ता. व जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. माहितपूर ता. कळंब जि. यवमतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. रामगांव ता. व जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. हातोला ता. व जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. एकुर्ली ता. राळेगांव जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. कळमनेर ता. राळेगांव जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. तानबोडी ता. अहेरी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. नारकुंड ता. व जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

39

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. लक्ष्मीपूर ता. मुलचेरा जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

40

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.कुरंडीमाल ता. आरमोरी जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

41

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.भिमपूर ता. कोरची जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

42

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.राजोली ता. धानोरा जि. गडचिरोली नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

43

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. दाभा ता. दिग्रस जि. यवतमाळ नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

44

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील नवनियुक्त सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे या संस्थेतील प्रशिक्षणासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

45

गृह विभाग

राज्यातील सर्व बॉम्ब शोधक व नाशक पथकातील कार्यरत पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन (जोखीम) भत्ता लागू करणे व सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार सुधारीत दराने प्रोत्साहन (जोखीम) भत्ता मंजूर करणेबाबत.

05-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment