महाराष्ट्र शासन निर्णय सर्व जी.आर. दिनांक 31-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करीता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठास सहायक अनुदान (राज्य हिस्सा 25 टक्के) (कार्यक्रम) 2415 1101, 31- सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करणेबाबत..

31-01-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करीता, महात्मा फुले कृषि विद्यापीठास सहायक अनुदान (राज्य हिस्सा 25 टक्के) (कार्यक्रम) 2415 1086, 31- सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करणेबाबत..

31-01-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

पद्मभुषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवाडी यांच्या मौजे नागनाथनगर, वाळवा, जि.सांगली येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

4

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कामगार आयुक्त,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध

31-01-2022

पीडीएफ फाईल

5

विधी व न्याय विभाग

जिल्हा व सत्र न्यायालय अकोला आणि त्यांचे नियंत्रणाखालील तालुका न्यायालयीन इमारती व न्यायाधिश निवासस्थाने या इमारतींचा विमा उतरविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत ........................

31-01-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

धुळे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

31-01-2022

पीडीएफ फाईल

7

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती औरंगाबाद साठी कार्यकारी समिती गठित करण्याबाबत..

31-01-2022

पीडीएफ फाईल

8

नियोजन विभाग

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

31-01-2022

पीडीएफ फाईल

9

नियोजन विभाग

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

31-01-2022

पीडीएफ फाईल

10

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, अहमदनगर या समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

31-01-2022

पीडीएफ फाईल

11

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती धुळे साठी कार्यकारी समिती घटीत करण्याबाबत..

31-01-2022

पीडीएफ फाईल

12

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती नाशिक या समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

31-01-2022

पीडीएफ फाईल

13

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती नाशिक साठी कार्यकारी समिती घटित करण्याबाबत..

31-01-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

पवन बहुउद्देशिय शिक्षण व सामाजिक विकास संस्था व्दारा संचालित चेतना फिजिओथेरेपी कॉलेज, वर्धा यांना सामान्य रुग्णालय, वर्धा येथील खाटा शैक्षणिक प्रयोजनासाठी वापरण्यास मंजूरी देणेबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-ब व महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-क या सेवेतील पदनामात बदल करण्याबाबत-शुध्दीपत्रक

31-01-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै. (श्री.) अमर राजाराम बनसोडे, उपशिक्षक.

31-01-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ई-गव्हर्नन्स अंतर्गत School, RTE Portal च्या Web application च्या Security Audit चे देयक अदा करण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत 50 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध करुन देण्याच्या खर्चास चालू आर्थिक वर्षामध्ये अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत PWC च्या सल्लागारांचे सेवा शुल्क अदा करण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

20

आदिवासी विकास विभाग

आदिवासी उपयोजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीकरिता निर्माण करण्यात आलेल्या स्वतंत्र अर्थ व लेखा आणि लेखा परिक्षण कक्षातील कर्तव्य व जबाबदारी निश्चित करण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

21

नगर विकास विभाग

पंढरपूर शहरात CCTV यंत्रणेद्वारे संनिरीक्षण व पर्यवेक्षण यंत्रणा कार्यान्वित बनविण्यात आलेल्या प्रकल्प अहवालास (D.P.R.) प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

22

नगर विकास विभाग

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा ठराव क्र.55, दि.26.10.2020 विखंडीत करण्यासाठी, निलंबित करण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

23

नगर विकास विभाग

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने संमत केलेला ठराव क्र. 35 दि. 30.7.2020 विखंडीत करण्यासाठी निलंबित करण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

24

नगर विकास विभाग

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने संमत केलेला ठराव क्र. 127 दि. 30.1.2019 अंतिमत: विखंडीत करण्याबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

25

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत किमान 3 टक्के इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करणेबाबत.

31-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment