महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 23/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्य ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये रु. 991 लाख निधीचे पुर्नवितरण करणेबाबत

23-03-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजना - रफ्तार योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचा रु. 21.11 कोटी निधी वितरीत करणेबाबत

23-03-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (खुद्द) साठी बाह्य यंत्रणेमार्फत आवश्यकतेनुसार शिपायांच्या सेवा पुरविण्यासाठी दरकरारास मुदतवाढ देण्याबाबत...

23-03-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (खुद्द) साठी बाह्य यंत्रणेमार्फत आवश्यकतेनुसार वाहनचालकांच्या सेवा पुरविण्यासाठी दरकरारास मुदतवाढ देण्याबाबत

23-03-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत..

23-03-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासनमान्य ग्रामपंचायत ग्रंथालयांना सहायक अनुदान ( अनिवार्य ) वितरीत करणेबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना मानव संसाधन विकास योजनेत्तर योजनेतील अस्थायी पद सन 2022-23 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना व्यवस्थापकीय माहिती प्रणाली अंतर्गत सांख्यिकी विषयक निर्माण केलेल्या पदांना सन 2022-23 मध्ये मुदतवाढ देणेबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

वन प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयाचा विस्तार व नवीन वन शिक्षण वृत्ताची स्थापना या योजनेतर योजनेखाली 3 अस्थायी पदांना सन 2022-2023 मध्ये मुदतवाढ देणेबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

साधन संपत्ती निर्धारण व आधार सामग्री विकास घटक या योजनेत्तर योजनेखालील 2 अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र वानिकी प्रकल्पांखालील उत्पादन वानिकी कार्यक्रमांतर्गत अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

रोजगार हमी योजने अंतर्गत वनीकरणासाठी कर्मचारी/अधिकारी यांच्या अस्थायी पदांना सन 2022-23 मध्ये मुदतवाढ मिळण्याबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक, शिक्षण व प्रशिक्षण पुणे यांच्या वृत्तातील 59 अस्थायी पदांना सन 2022-23 मध्ये मुदतवाढ देणेबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना नवीन परिक्षेत्र राऊन्ड्स व बिट्सची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील 452 पदांना मुदतवाढ सन 2022-23 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

23-03-2022

पीडीएफ फाईल

16

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकांकरीता बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत. राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 24057801)

23-03-2022

पीडीएफ फाईल

17

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील सहाय्यक प्रशासन अधिकारी (गट-ब) या पदावरील तात्पुरती पदोन्नती.

23-03-2022

पीडीएफ फाईल

18

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील उपअभियंता (यांत्रिकी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या- २०२१

23-03-2022

पीडीएफ फाईल

19

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहायक प्रशासन अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या.(2021-22)

23-03-2022

पीडीएफ फाईल

20

 

 

 

21

गृह विभाग

संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे अस्थायी पद व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील 147 अस्थायी पदे अशा एकूण 148 अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत. दि.01.03.2022 ते दि.31.08.2022

202203231145067629

23-03-2022

177

पीडीएफ फाईल

22

गृह विभाग

कोकण रेल्वे महामंडळाचे वाढीव भागभांडवल खरेदी करण्यासाठी महामंडळास रु.26,69,76,712/-इतका निधी वितरीत करण्याबाबत.

202203231253234729

23-03-2022

222

पीडीएफ फाईल

23

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रकल्प बाधित मच्छिमारांकरीता नुकसान भरपाई देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्यव्यापी धोरणाचा मसुदा अंतिम करणे व विविध मच्छिमार सहकारी संस्थाचे प्राप्त मागणी/निवेदनांबाबत योग्य निर्णय घेण्याकरीता मा.मंत्री (मत्स्यव्यवसाय) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठित करण्याबाबत

202203221618162701

22-03-2022

168

पीडीएफ फाईल

24

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्या सतत व समवर्ती लेखापरिक्षणासाठी निर्माण केलेली अस्थायी पदे दिनांक 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

202203221305522702

22-03-2022

146

पीडीएफ फाईल

25

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित सतत व समवर्ती लेखापरिक्षण योजना राबविण्यासाठी निर्माण केलेली 2 अस्थायी पदे दि. 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत चालु ठेवण्याबाबत.

202203221312181402

22-03-2022

143

पीडीएफ फाईल

26

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य जनजाती विकास महामंडळ आणि आदिवासी सहकारी संस्थांमध्ये सतत व समवर्ती लेखापरिक्षणासाठी निर्माण केलेली अस्थायी पदे दिनांक 01/03/2022 ते 31/08/2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

202203221317270102

22-03-2022

317

पीडीएफ फाईल

27

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

विधानमंडळाच्या मार्च 2022 च्या (अर्थसंकल्पिय) अधिवेशनात सादर केलेले सन 2021-22 चे खर्चाचे पूरक विवरणपत्र.

202203221716129202

22-03-2022

319

पीडीएफ फाईल

28

वित्त विभाग

सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सूचना

202203221539042305

22-03-2022

747

पीडीएफ फाईल

29

वित्त विभाग

आर्थिक वर्ष २०२१-२२ (कर निर्धारण वर्ष २०२२-२३) करीता केंद्र शासनाचे आयकर कपातीचे परिपत्रक निदर्शनास आणणेबाबत....

202203221647504605

22-03-2022

257

पीडीएफ फाईल

30

सामान्य प्रशासन विभाग

राज्यात कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांविरुध्द लैंगिक छळाच्या तक्रारींच्या चौकशींचे संनियंत्रण करण्याकरिता मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठित करण्याबाबत.

202203221220189807

22-03-2022

136

पीडीएफ फाईल

गृह विभाग

संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अस्थापनेवरील राज्य फिरते नागरी आणीबाणी सेनास्तंभ कार्यालयातील एकूण 106 अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत. दि.01.03.2021 ते दि. 31.08.2022

23-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment