महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 30/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2022-23 करीता रु. 418.99 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत....

30-05-2022

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील उपजिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी/सहायक संचालक (वरिष्ठ), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (कनिष्ठ) (अतांत्रिक) या पदावरील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता यंत्रणेतील उप आयुक्त, गट- संवर्गातील पदावरील पदोन्नतीबाबत....

30-05-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता नियंत्रण अधिकारी, आहरण संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

सन 2022-2023 मधील खर्चाच्या पुरक मागण्या जुलै, 2022 चे दुसरे (पावसाळी) अधिवेशन.

30-05-2022

पीडीएफ फाईल

6

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी, गट- (राजपत्रित) संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत...

30-05-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

प्रधानलेखाशीर्ष 2235, स्वातंत्र्य सैनिक त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन, ( 2235 0015 ) या खालील सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण.

30-05-2022

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

9

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

10

विधी न्याय विभाग

मा. उच्च न्यायालय येथे विस्तार इमारत/मुख्य इमारत येथील दालनात Fibre uplink NIC कडून पुरवठा करण्याच्या खर्चास प्रशासकीय मान्यता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

11

अल्पसंख्याक विकास विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत...

30-05-2022

पीडीएफ फाईल

12

नियोजन विभाग

पुणे जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

अधिक्षक संवर्गातून (वेतनश्रेणी एस-14 रु.38600-122800) प्रशासकीय अधिकारी, गट-ब (वेतनश्रेणी एस-15 रू.41800-132300) या संवर्गात तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापनेबाबत..

30-05-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

प्राथमिक आरोग्य केंद्र तिर्थपूरी,ता. घनसावंगी जिल्हा जालना चे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणेबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे महाकाळ अंकुशनगर, ता. अंबड, जिल्हा जालना येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करणेबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या दि.1.1.2014 ते 31.12.2017 या कालावधीच्या दि.08.06.2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूची मधील सुधारणा

30-05-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) या संवर्गातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या संवर्गात पदोन्नती उपरांत पदस्थापना.

30-05-2022

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

राज्यातील भूदान व ग्रामदान अधिनियमांतर्गत जमीनींच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरीता शासनास शिफारशी करण्याकरीता नेमण्यात आलेल्या अभ्यास समिती अंतर्गत विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली उप समिती नियुक्त करण्याबाबत............

30-05-2022

पीडीएफ फाईल

19

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील सहायक गट विकास अधिकारी (एस-15) संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट अ (एस-20) संवर्गात तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

20

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील सहायक गट विकास अधिकारी (एस-15) संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट अ (एस-20) संवर्गात तदर्थ पदोन्नती देणेबाबत .

30-05-2022

पीडीएफ फाईल

21

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अनुसूचित जमाती (TSP) लेखाशिर्षांतर्गतचा सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी वितरणाबाबत.प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अनुसूचित जमाती (TSP) लेखाशिर्षांतर्गतचा सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी सन 2022-23 मधील तरतुदीमधून वितरणाबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

22

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

30-05-2022

पीडीएफ फाईल

23

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेची प्रोसेंसिग फी मागणी क्र. एन-3, (08) (06) शारिरीकदृष्टया अपंगांना शिष्यवृत्त्या व उद्योगातील प्रशिक्षण (कार्यक्रम), 34 शिष्यवृत्त्या/ विद्यावेतने, 2235 2733 या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यास मान्यता देणेबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

24

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील अधिकारी /कर्मचारी यांच्यावरील शिस्तभंगविषयक कारवाई बाबत सक्षम प्राधिकारी

30-05-2022

पीडीएफ फाईल

25

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागांतर्गतील अधिकारी /कर्मचारी यांच्यावरील शिस्तभंगविषयक कारवाई बाबत मार्गदर्शक सूचना.

30-05-2022

पीडीएफ फाईल

26

जलसंपदा विभाग

बाह्यस्त्रोताद्वारे कामे करुन घेण्यासाठी मनुष्यबळ सेवापुरवठादारांच्या नामिका सूचीला मान्यता देण्याबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील नियमित रोजंदारी कर्मचारी वर्गास लेखाशिर्ष 22151914 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

28

मराठी भाषा विभाग

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांना सेवा सुविधा मंजूर करण्याबाबत.महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षांना सेवा सुविधा मंजूर करण्याबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment