महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.29/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषि शिक्षणासंदर्भात नवीन धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत

29-09-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु. 973,16,47,758/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील मंत्रालय उपाहारगृहाच्या आस्थापनेवरील महाव्यवस्थापक प्रशासन अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई निवारण) अधिनियम -२०१३ मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची पुर्नरचना करण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

आर्थिक वर्ष 2021-22 करिता राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, राज्य प्रकल्प संचालनालय (रुसा), मुंबई यांना निधी वितरीत आहरित करण्यास मंजूरी देणेबाबत

29-09-2021

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा कामगार विभाग

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या प्रलंबित देयकांच्या अदायगीच्या विलंबापोटी केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु मध्यम उपक्रम विकास अधिनियम २००६ (Micro, Small and Medium Enterprises Development (MSMED) Act 2006) अंतर्गत महामंडळामार्फत देय व्याजाच्या दायित्वबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. (जुलै, 2021 चे 70 टक्के देयक)

29-09-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

अमरावती वनवृत्तातील 3 राजपत्रित 4 अराजपत्रित अस्थायी पदे दि. 01.09.2021 ते दि. 28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

औरंगाबाद (प्रादेशिक) वनवृत्तातील 2 राजपत्रित अस्थायी पदे दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

पुणे वनवृत्तातील 3 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशी एकूण 4 अस्थायी पदे दि. 01.09.2021 ते दि. 28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना प्रशासकीय सुधारण्याच्या दृष्टीने मुख्य वनसंरक्षक व तद्नुषंगिक 3 (तीन) अस्थायी पदे दि. 01.09.2021 ते दि. 28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

वनसांख्यिकी या योजनेतर योजनेखालील 1 अस्थायी पद दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

धुळे वनवृत्तातील 3 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशी एकूण 4 अस्थायी पदे दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक (मुल्यांकन) व उपवनसंरक्षक, मुल्यांकन विभाग यांच्या कार्यालयातील 35 अस्थायी पदे दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

यवतमाळ वनवृत्तातील 6 राजपत्रित व 6 अराजपत्रित अस्थायी पदे दि. 01.09.2021 ते दि. 28.02.2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

गडचिरोली वनवृत्तातील 8 राजपत्रित व 11 अराजपत्रित अशी एकूण 19 अस्थायी पदे दि. 01.09.2021 ते दि. 28.02.2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

ठाणे वनवृत्तातील 2 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशा एकूण 3 अस्थायी पदे दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

19

ग्राम विकास विभाग

माहे मार्च,2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबतची परिक्षा पुढे ढकलण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

29-09-2021

पीडीएफ फाईल

21

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, तापी -गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ जळगाव व त्या अंतर्गत असलेल्या कार्यकारी अभियंता, गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभाग, औरंगाबाद व कार्यकारी अभियंता, गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभाग, नाशिक अंतर्गत कार्यरत असलेल्या उपविभागीय कार्यालयातील नियत स्थायी व रुपांतरीत अस्थायी पदांना दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणे बाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

22

मराठी भाषा विभाग

मराठी भाषेसंदर्भात प्रमाणलेखन, वर्णमाला इत्यादी बाबीवर पुनर्विचार करण्यासाठी मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती स्थापन करण्याबाबत.

29-09-2021

पीडीएफ फाईल

23

मराठी भाषा विभाग

शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी विहित केलेल्या मराठी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना.

29-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment