महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.27/07/2021

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

50/55 वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे सेवा झालेल्या महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांचे सेवा पुनर्विलोकनाबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

2

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

कै. नि. पं. जोशी, उप नियंत्रक, वैध मापन शास्त्र, नाशिक जिल्हा यांचे घरबांधणी अग्रिमावरील व्याजाची रक्कम माफ करणेबाबत...

28-07-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा पालक सचिव यांच्या नेमणूकीबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

शासनाने खरेदी केलेल्या एअरबस कंपनीच्या H145 या हेलिकॉप्टरच्या परिरक्षण कंत्राटाबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

शासनाच्या मालकीचे सेसना सायटेशन ५६० एक्सएलस व्हीटी-व्हीडीडी या विमानाच्या देखभाल व परिरक्षण कंत्राटास मुदतवाढ देणेबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी या संस्थेत सुरु असलेला औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी या संस्थेत स्थलांतरीत करण्यासाठी फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शासन मान्यता देणेबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महाराष्ट्र वीजेच्या विक्रीवरील कर अधिनियम, 1963 व महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम, 2016 यामध्ये सुधारणा करण्याबाबत...

28-07-2021

पीडीएफ फाईल

8

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK) स्मार्ट क्लास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर मंडळ, लातूर यांच्या अधिपत्याखालील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, नळदुर्ग, जि. उस्मानाबाद येथील नवनिर्मित अस्थाई पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

28-07-2021

पीडीएफ फाईल

10

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसंदर्भात मा.न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिका कमी करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करणेबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment