महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.30/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

साखर आयुक्तालयातील त्यांचे नियंत्रणाखालील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील अस्थायी पदे सन 2021-22 साठी पुढे चालू ठेवण्याबाबत. दिनांक 01/09/2021 ते दिनांक 28/02/2022.

30-09-2021

पीडीएफ फाईल

2

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

खरीप पणन हंगाम 2019-20 पासून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान/ सीएमआरच्या वाहतुकीबाबत दरसूची निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्याबाबत...

30-09-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

मिहान प्रकल्पाच्या विकासा करिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस अनुदान वितरीत करणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

4

उच्च तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) संवर्गातून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट- मधील उप विभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती पदस्थापना.

30-09-2021

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक बांधकाम विभाग

अंशत: बदल- श्रीम. कोमल घोगरे, उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

30-09-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

संचालक, उपवने उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना मानव संसाधन विकास योजनेत्तर योजनेतील अस्थायी पद सन 2021-22 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

साधन संपत्ती निर्धारण आधार सामग्री विकास घटक या योजनेत्तर योजनेखालील 2 अस्थायी पदे सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना- प्रसिध्दी माहिती विभागाची स्थापना या योजनेत्तर योजनेमधील अंधारखोली सहाय्यक (Dark Room Assistant) या अस्थायी पदास सन 2021-22 मध्ये चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक, शिक्षण व प्रशिक्षण पुणे यांच्या वृत्तातील 59 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये मुदतवाढ देणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना नवीन परिक्षेत्र राऊन्ड्स व बिट्सची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील 453 पदांना मुदतवाढ सन 2021-22 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या 140 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये मुदतवाढ देण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

रोजगार हमी योजनेअंतर्गत वनीकरणासाठी कर्मचारी/अधिकारी यांच्या अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये मुदतवाढ मिळण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

एफडीसीएम लि. संचालक मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना व्यवस्थापकीय माहिती प्रणाली अंतर्गत सांख्यिकी विषयक निर्माण केलेल्या पदांना सन 2021-22 मध्ये मुदतवाढ देणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

वन प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयाचा विस्तार व नवीन वन शिक्षण वृत्ताची स्थापना या योजनेतर योजनेखाली सहायक वनसंरक्षकांच्या 3 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये मुदतवाढ देणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना - प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासाठी नवीन पदांची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील पदांना सन 2021-22 करीता मुदतवाढ देणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र वानिकी प्रकल्पांखालील उत्पादन वानिकी कार्यक्रमांतर्गत अस्थायी पदे सन 2021-22 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 28 सप्टेंबर, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत कर्नाल, हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी थलेटिक्स स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

21

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शहर सर्व्हे ८३२, फायनल प्लॉट क्र.173, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथील प्रस्तावित नवीन शिक्षण आयुक्तालय बांधण्याच्या ढोबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत-

30-09-2021

पीडीएफ फाईल

22

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी मंजूर होणाऱ्या कामासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषीत करणेबाबत.

30-09-2021

पीडीएफ फाईल

23

नगर विकास विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) व Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत

30-09-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment