शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 15-06-2022 to 10/06/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचालित श्री शारदा भवन माध्यमिक शाळा, चिरगल्ली जुना मोंढा, नांदेड या शाळेचे अर्धापूर, जि.नांदेड येथे स्थलांतर करणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचालित श्री शारदा भवन प्राथमिक शाळा, चिरगल्ली जुना मोंढा, नांदेड या शाळेचे अर्धापूर, जि.नांदेड येथे स्थलांतर करणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 09 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 5 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावरील 1 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 7 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण.

14-06-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सचिव, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, यांचे दालन त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी तत्सम पदावर सरळसेवेने (एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 6 द्वारे) रूजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत बदल करण्याबाबत.

10-06-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी तत्सम पदावर सरळसेवेने (एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 5 द्वारे) रूजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत बदल करण्याबाबत.

10-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment