╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
आदर्श परिपाठ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने कांही प्रमाणात शाळा
बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी
परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही विनंती .
________
🌄 परिपाठ*
🌄.
_ 🌄. _________ 📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ श्री .घोडके संजय सर. 📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■ |
दिनांक: २७/०७/२०२१. वार:मंगळवार , महिना :आषाढ कृष्णपक्ष,चतुर्थी.
नक्षत्र :शततारा.
योग: शोभन,करणं:बव.
सूर्योदय:०६.१४,सूर्यास्त:०७.१६. ■■■■■■■■■■■■■सुविचार:पुस्तक प्रेमी मनुष्य अंत्यंत
श्रीमंत आणि सुखी असतो. ★★★★★★★★★★★★.
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
प्रतिज्ञा |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📜 भारताचे
संविधान 📚.
••••••••••••••••••••••••••••••
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆=======
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, ●●●●●●●●●●◆◆◆◆◆◆ |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
तुम्ही हो साथी, तुम्ही
सहारे, कोई न अपना, सिवा
तुम्हारे... |
तुम्ही हो साथी, तुम्ही
सहारे, कोई न अपना, सिवा
तुम्हारे... |
तुम्ही हो नैया, तुम्ही
खिवैया, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
जो खिल सके न, वो
फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल
हम हैं... |
जो खिल सके न, वो
फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल
हम हैं... |
दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही
हो बंधु, सखा तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो..
________ |
👩💻 बोधकथा 👨💻.
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
विश्वासाचा सुगंध |
|
चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर
नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या
कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर
धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि
अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे
कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले.
त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची
प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या
तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?'' |
|
चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे
असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर
माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर
महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा
व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.'' ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼 अनगिन जीवन धारा मिलकर |
इस धरती पर आई। |
गंगा यमुना के जल -सी है |
भेद-अभेद समाई॥ध्रु०॥ |
यह धरती है अतीव पावन |
गंगा में कण-कण गंगा बन। |
खोकर सारा ही अपनापन |
ऋध्दि-सिध्दि-निधि सब पाई॥१॥अनगिन |
आगे बढ़ना धर्म हमारा |
लेकर वैभव पूर्ण पसारा |
किन्तु अटल यह रहे किनारा |
शिव सेवा हित धाई॥२॥ |
जन मन रंजन पल पल करना |
तन-मन का सब आतप हरना। |
शाखा उप-शाखा में बहना |
धरती प्यास बुझाई॥३॥ |
सागर की लहरें तूफानी |
शीश हिमालय का अभिमानी। |
गगन हिलाते आँधी-पानी |
सबको साथ मिलाई॥४॥
_________ |
🎰 दिनविशेष🎰.
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
|
महत्त्वाच्या घटना: |
●२०१२ : लंडन
येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. |
●२००१ : सार्वजनिक
ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक
वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर
व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी
घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय |
●१९९९ : द्रवखनिज
तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा
प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला. |
●१९९७ : तामिळनाडुचे
मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या
अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे. |
●१९८३ : कोलंबो
येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या
केली. |
●१९५५ : दोस्त
राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले. |
●१९२१ : रक्तातील
साखरेवर ’इन्सुलिन’ या
संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स
बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध
स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले. |
●१८९० : डच
चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे
निधन झाले. |
●१७६१ : माधवराव
बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे
मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
■ मा.उद्धव साहेब ठाकरे-शिवसेनापक्षप्रमुख, तथा
मुख्यमंत्री |
■१९११ : डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे
– आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व
आहारतज्ञ, पद्मभूषण . |
■१६६७ : योहान बर्नोली – स्विस
गणितज्ञ. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
◆२००७ : वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके
व शस्त्रास्त्र तज्ञ. |
◆२००२ : कृष्णकांत – भारताचे
१० वे उपराष्ट्रपती. |
◆१९९७ : बळवंत लक्ष्मण वष्ट – हिंदुत्त्ववादी
कार्यकर्ते |
◆१९९२ : अमजद खान – हिन्दी
चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक . |
◆१९८७ : डॉ. सलीम अली – जागतिक
कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक
संस्थापक. |
◆१९७५ : त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी
नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर
करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले. |
◆१८९५ : उस्ताद बंदे अली खाँ – बीनकार, किराणा
घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन
करणारे असा त्यांचा लौकिक होता. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात
उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे. |
◆१८४४ : जॉन डाल्टन – इंग्लिश
भौतिक व रसायनशास्त्रज्ञ. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~. १)पांढरे सोने कशास म्हणतात?
२)महाराष्टातील पहिले उपग्रह दळणवळण
केंद्र कोणते?
३)महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची
नदी कोणती?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 *ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्र
सरकार राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कपात करण्याच्या तयारीत. लवकरच
अध्यादेश काढण्याची शिक्षण विभागाची तयारी. शिक्षण विभागाचे राज्याचे महाधिवक्ता
आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार.. |
■ अकरावी प्रवेशाचे बिगुल वाजले- अर्जाचा पहिला
भाग ९ ऑगस्ट पर्यँय भरता येणार. |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर. |
मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे.
======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment