महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 27/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी साखर कारखाने सन-2022-23 साठी सतत समवर्ती योजने अंतर्गत लेखा परीक्षण कार्यालयातील अस्थायी पदे सन-2022-23 साठी पुढे चालू ठेवण्याबाबत. दिनांक 01/09/2022 ते दिनांक 28/02/2023.

27-09-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

साखर आयुक्तालयातील त्यांचे नियंत्रणाखालील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील अस्थायी पदे सन 2022-2023 साठी पुढे चालू ठेवण्याबाबत. दिनांक 01/09/2022 ते दिनांक 28/02/2023.

27-09-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

MAHA ARC LIMITED ही कंपनी स्थापन करण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

सीएमपी (CMP- Cash Management Project) प्रणालीतील प्रदान प्राधिकृत करण्याची मुदत बदलणेबाबत.....

27-09-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

MAHA ARC LIMITED कंपनीसाठी लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

MAHA ARC LIMITED या कंपनीच्या भागभांडवलासाठी रू. 111 कोटी खर्चासाठी आकस्मिकता निधीतून रक्कम वितरीत करणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

7

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

तृतीय पंथीय नागरिकांना शिधापत्रिका वितरित करण्याबाबत....

27-09-2022

पीडीएफ फाईल

8

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, पुणे करिता सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी यांना आहरण संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत..

27-09-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता आर्थिक वर्ष सन 2022-23 साठी यशदा, पुणे या संस्थेस अनुदान वितरित करण्याबाबत. (वेतनेतर 2 रा हप्ता)

27-09-2022

पीडीएफ फाईल

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व अधिनस्त कार्यालयांतील 179 तसेच अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने,मुंबई या कार्यालयातील 1 अशा एकूण 180 अस्थायी पदांना दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

12

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांचे स्थायी पदात रुपांतर करणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

13

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

14

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील अधिकाऱ्यांकरीता विभागीय पदोन्नती समिती गठीत करणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

15

विधी व न्याय विभाग

केंद्र पुरस्कृत योजनेंच्या State Nodal Agency च्या खात्यात आर्थिक वर्षअखेर अखर्चित राहिलेला राज्याचा निधी व त्यावरील व्याज, राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा करण्याकरीता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देणेबाबत

27-09-2022

पीडीएफ फाईल

16

विधी व न्याय विभाग

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मा.न्या.पी.व्ही.रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिका-यांना सुधारीत वेतन लागू करण्याबाबत...

27-09-2022

पीडीएफ फाईल

17

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समितीवरील तसेच कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत...

27-09-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या श्रीमती वंदना शरद रुपवते, वरीष्ठ लिपिक यांच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करुन मुदतवाढ देणेबाबत.....

27-09-2022

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

27-09-2022

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल व इमारती), नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

21

सार्वजनिक बांधकाम विभाग

शासकीय कंत्राटासाठी वस्तु व सेवाकर बाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती अधिनियम, 2022 सोबतच्या अनुसूचिनुसार महसूल विभागांतर्गत 06 संवर्गातील 38 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

23

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेच्या नागरी सेवा व पदे यांच्या संवर्गात अधिसंख्य पदे निर्माण करणे व त्यावर निवड प्राधिकरणांनी निवड व शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणे बाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

24

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदांच्या कार्यक्रम अंदाजपत्रकाच्या कामासाठी निर्माण केलेल्या अस्थायी पदांना दिनांक १ सप्टेंबर, २०२२ ते २८ फेब्रुवारी,२०२३ पर्यंत पुढे सुरु ठेवण्यास मंजुरी देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

25

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेसाठी सेवानिवृत्त उप अभियंता यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत.......

27-09-2022

पीडीएफ फाईल

26

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्र सेना, 1 महाराष्ट्र नाविक दल, मुंबई या कार्यालयांच्या शिबिराकरीता निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

27

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील दक्षता पथकांकडील पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

28

जलसंपदा विभाग

भिमा व कृष्णा खोऱ्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची कारणे शोधणे व भविष्यकालिन उपाययोजनात्मक अहवाल तयार करण्यासाठी स्थापित अभ्यास समितीस दि. 31 डिसेंबर,2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

29

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प),जलसंपदा विभाग, अमरावती या कार्यालयाच्या नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01/09/2022 ते 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे लिंब (ता.सातारा, जि.सातारा) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कांबा ता.कल्याण, जि.ठाणे नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.निंबावली ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

27-09-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.सापने ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.शिरोशी ता.जव्हार जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

27-09-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.विलकोस तर्फ कोनपट्टी ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.कळंबे ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

27-09-2022

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मांडा ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.म्हसाड ता.डहाणु जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

39

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.अलमान ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

40

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.खुटल ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

41

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे पालखेड (ता.निफाड, जि.नाशिक) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

42

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे जकातवाडी-शहापूर (ता.सातारा, जि.सातारा) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

43

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे रावळगांव (ता.मालेगाव, जि.नाशिक) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

44

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कारी व 7 वाड्या, (ता.सातारा, जि.सातारा) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

45

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे खेड व 2 वाड्या (ता.इगतपुरी, जि.नाशिक) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

46

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे गुजर भावली व 4 गावे (ता., जि.नंदुरबार) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

47

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे तळवडे व 5 गावे, (ता., जि.नंदुरबार) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

48

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील अस्थायी पदांना दिनांक 01.09.20222 ते दि. 28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

49

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील सहाय्यक भूवैज्ञानिक संवर्गातील अधिका-यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत. श्री.नंदु पुंडलिकराव कनोजे.

27-09-2022

पीडीएफ फाईल

50

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत वांगणी ता.जव्हार जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

51

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे वाघाळे व 3 गांवे (ता., जि.नंदुरबार) या नळ पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

52

गृह विभाग

महासंचालक (न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नियंत्रणाखालील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील डॉ.सं.वि.घुमटकर, उप संचालक यांना सह संचालक,गट-अ या पदावर तदर्थ पदोन्नती देण्याबाबत.

27-09-2022

पीडीएफ फाईल

53

मराठी भाषा विभाग

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या आस्थापनेवरील गट-अ (राजपत्रित) वर्गामधील सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2019 ते दिनांक 01.01.2022 रोजीची अंतिम सामायिक ज्येष्ठतासूची.

27-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment