महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 27/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना प्रकल्प सन २०२१-२२ २०२२-२३ मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अनुसूचित जाती नवबौध्दांच्या मुलामुलींकरीता विभागीय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या उच्चस्तर औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील योजनांतर्गत 128 अस्थायी पदांना दिनांक 01/09/2021 ते दिनांक 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत...

27-10-2021

पीडीएफ फाईल

3

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

कै. महेंद्र .चव्हाण, उपलेखापाल, जिल्हा पुरवठा कार्यालय,नागपूर यांचा कोव्हीड-१९ संसर्गाने मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना रु.50 लक्ष सानुग्रह सहाय्य मंजूरीबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध विहित करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा -2021 या परीक्षेला पुन्हा बसू इच्छित असलेल्या उमेदवारांचे (Repeater) अर्ज पाठविण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर या कार्यालयांतील कक्ष अधिकारी पदांवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च तंत्र शिक्षण विभाग

श्री. संतोष कवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद यांची सह संचालक, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा), मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

9

अल्पसंख्याक विकास विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत...

27-10-2021

पीडीएफ फाईल

10

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम - सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष 4515 0012 अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे विधानमंडळ सदस्यनिहाय निधी वितरण.

27-10-2021

पीडीएफ फाईल

11

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम - सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष 4515 0012 अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे विधानमंडळ सदस्यनिहाय निधी वितरण.

27-10-2021

पीडीएफ फाईल

12

नियोजन विभाग

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी तेजश्री फायनान्शियल्स सर्व्हीसेस (Tejashree Financial Services) या नवीन उपक्रम साठी महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), मुंबई यांना निधी वितरीत करणेबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतनस्तर S-२० : ५६१००-१७७५००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतरच्या सुधारित पदस्थापनेत अंशत: बदल.

27-10-2021

पीडीएफ फाईल

14

ग्राम विकास विभाग

मौजे करवंद, ता.शिरपूर, जि.धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकारी, धुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) अधीक्षक, सा. रा. से. व तत्सम या पदावर पदोन्नतीच्या पदस्थापनेत अंशत: बदल.

27-10-2021

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण उपसंचालक या पदांची दिनांक 31.12.2018 अखेरची म्हणजेच दिनांक .01.01.2019 रोजीची, दिनांक 31.12.2019 अखरेची म्हणजेच दिनांक 01.01.2020 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची

27-10-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील शाळांना दिनांक 28.10.2021 ते दिनांक 10.11.2021 या कालावधीत दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करणेबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी गुगल API सर्व्हिसचे देयक अदा करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत सरल व शालार्थ प्रणालीसाठी आधार प्रमाणीकरण सेवा सुरु ठेवण्याकरिता विहित केलेले शुल्क अदा करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

21

नगर विकास विभाग

27-10-2021

1518

पीडीएफ फाईल

 

22

जलसंपदा विभाग

27-10-2021

126

पीडीएफ फाईल

 

23

जलसंपदा विभाग

27-10-2021

1326

पीडीएफ फाईल

 

24

जलसंपदा विभाग

27-10-2021

1305

पीडीएफ फाईल

 

25

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

27-10-2021

1678

पीडीएफ फाईल

 

26

गृह विभाग

27-10-2021

1285

पीडीएफ फाईल

 

27

गृह विभाग

27-10-2021

1881

पीडीएफ फाईल

 

28

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

26-10-2021

141

पीडीएफ फाईल

 

29

वित्त विभाग

26-10-2021

1393

पीडीएफ फाईल

 

30

उच्च तंत्र शिक्षण विभाग

26-10-2021

138

पीडीएफ फाईल

 

No comments:

Post a Comment