महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 06/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार कृषि पदुम विभागाच्या अखत्यारितील आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास कार्यालय अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांतील गट- ते गट- संवर्गातील सर्व पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत...

06-10-2021

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- (तां) या संवर्गातील श्री. रोहण प्रकाश चुंबळे, प्राचार्य यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

अधिक 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) रुपांतरण करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी गठीत समितीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

4

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

वैध मापन शास्त्र यंत्रणेतील उप नियंत्रक गट- या संवर्गातून सह नियंत्रक, गट - या संवर्गात पदोन्नती / पदस्थापना.

06-10-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेसाठी राज्य शासनाचे अंशदान (अनिवार्य) वितरीत करुन खर्चास मान्यता देण्याबाबत..

06-10-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

7

विधी न्याय विभाग

मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील विशेष समुपदेशी (Special Counsel) यांची देयके अदा करण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

8

नियोजन विभाग

अर्थ सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी,गट- (राजपत्रित) या संवर्गातून उपसंचालक, गट- संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

06-10-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत.....

06-10-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

वनजमीन-गडचिरोली: पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांना पोलीस चौकीसाठी मौ.जिमलगट्टा, ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील 0.86 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती करणेबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

वनजमीन गडचिरोली: पोलीस ठाण्याच्या उपकेंद्राच्या (Arm Out Post) बांधकामासाठी मौ.कटेझरी, ता.धानोरा, जि.गडचिरोली येथील 2.00 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती करणेबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

वनजमीन- गडचिरोली : प्रशासकीय इमारत व पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी निवासस्थान (Arm Out Post) बांधण्यासाठी मौ.आलदंडी (नेंडर कॅम्प), ता.एटापल्ली, जि.गडचिरोली येथील 2.00 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती करणेबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

वनजमीन-गडचिरोली: पोलीस उपकेंद्राची प्रशासकीय इमारत व निवासस्थान बांधण्याकरीता 2.00 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती करणेबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

वनसंरक्षक, तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील उपसंचालक (बफर) अंतर्गत मोहर्ली येथे जिर्ण झालेली Nature Interpretation Centre ची इमारत नव्याने बांधकाम करण्याबाबतच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामविकासाचे विविध उपक्रम राज्यात राबविणेबाबत

06-10-2021

पीडीएफ फाईल

16

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग 3 (लेखा) संवर्गातील सहायक लेखा अधिकारी यांच्या दि.01/01/2020 रोजीच्या अंतिम ज्येष्ठता सूचीचे दिव्यांग नोंदीसह अंतिम शुध्दीपत्रक.

06-10-2021

पीडीएफ फाईल

17

ग्राम विकास विभाग

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI - Rural Self Employment Training Institutes) या केंद्र परुस्कृत योजनेकरीता केंद्र शासनाचा हिस्सा वितरीत करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 निधी वितरण 34- शिष्यवृत्त्या / विद्यावेतन

06-10-2021

पीडीएफ फाईल

19

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे. योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करणे तसेच, संविधान सभागृहाचे बांधकाम करणे या कामाचा समावेश करण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

20

गृह विभाग

नागरिकत्व सुधारणा अधिनियम 2019, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भात गठीत करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीस मुदतवाढ देण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment