महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.10/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

मोर्शी, जि. अमरावती येथील 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणे

10-08-2021

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानराज्यातील आरोग्यवर्धिनी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या आशा स्वयंसेविकांसाठी स्मार्ट फोनची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदावनत आदेश रद्द करणेबाबत- श्री. भास्कर खुशालराव सावरकर उप विभागीय अधिकारी (स्थापत्य).

10-08-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका 1984 मधील परिशिष्ठ 42 खालील वित्तीय अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधीची निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबत

10-08-2021

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन करिता Single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा,गट-अ या एकाकी पदावरील पदोन्नती.

10-08-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अनुसूचित जमाती लेखाशिर्षांतर्गतचा सन 2020-21 या आर्थिक वर्षातील अवितरीत निधी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तरतूदीमधून वितरणाबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आदर्श बहुउद्देशिय महिला सेवा मंडळ, जि.बुलडाणा संचालित उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आटर्स ण्ड सायन्स, देऊळघाट, जि.बुलडाणा या उच्च माध्यमिक शाळेचे विदर्भ शिक्षण बहुउद्देशिय व अपंग कल्याण संस्था, जि.बुलडाणा या संस्थेस हस्तांतराबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12 वी व ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

10-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment