शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक=09-09-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृतयोजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरण करण्याबाबत. केंद्र हिस्सा (2202 आय 746) राज्य हिस्सा (2202 आय 755)

09-09-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जीवन विकास शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, मलकापूर, जि. बुलडाणा संचालित विद्या विकास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा या शाळेच्या वाकोडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट- मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- श्री घोडेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुकली, ता.कागली, जि.कोल्हापूर संचालित न्यू इग्लिश स्कूल, उंचगांव, ता.करवीर, जि.कोल्हापूर या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळेचे (.1 ली ते 7 वी), रॉयल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- स्वामीकृपा एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित स्वामी विद्या मंदीर, भोसला, वेद शाळेसमोर, महाल, नागपूर या प्राथमिक शाळेचे नागेश्वरनगर, बिडगांव, नागपूर येथे स्थलांतराबाबत..

09-09-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीय छात्रसेना योजना (अनिवार्य) याकरीता 2204-0016 या लेखाशिर्षाअंतर्गत निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

08-09-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण) कार्यक्रमासाठी Ad-hoc हप्त्याचा अनुसूचित जमाती (TSP) उप योजनेचा निधी वितरीत करणेबाबत (केंद्र राज्य हिस्सा).

08-09-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

उपसंचालक, क्रीडा युवक सेवा या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. श्री. नवनाथ फ़रताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी

08-09-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

07-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment