.महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 22/03/2022 TO 21/03/2022

 

51

गृह विभाग

श्री. सौरभ त्रिपाठी, भा.पो.से. (MH : 2010) यांना निलंबीत करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

52

गृह विभाग

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक संवर्गाची रिक्त असलेली पदे भरण्यासाठीची भरती प्रक्रिया TCS, IBPS , MKCL यांचेमार्फत न करता ती पोलीस घटकाच्या स्तरावर करणेबाबत...

22-03-2022

पीडीएफ फाईल

53

गृह विभाग

26/11 च्या हल्ल्यावेळी दहशतवादी अबु अजमल कसाब याला पकडून शौर्य गाजविणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेच्या धर्तीवर पुर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीच्या पदाच्या नजीकच्या पदाची वेतनश्रेणी मंजूर करणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

54

गृह विभाग

राज्यातील कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे मा.न्यायालयात बंद्यांना हजर करणेकामी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत

22-03-2022

पीडीएफ फाईल

55

गृह विभाग

नागपाडा पोलीस रुग्णालय, मुंबई येथील दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

56

गृह विभाग

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखालील पाली हील रोड, बांद्रा (प), मुंबई येथील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-९,मुंबई कार्यालयाच्या पोलीस इमारतीच्या तळमजल्यावरील सहाय्यक पोलीस आयुक्त या कार्यालयाच्या दरवाजे, खिडक्या, प्लास्टर, रंगकाम इ. स्थापत्य विषयक बाबींचे नुतनीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

57

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या क्षेत्रिय स्तरावरील मंजूर संवर्गातील पदांना सेवाप्रवेश नियम लागू करण्याबाबत.

22-03-2022

पीडीएफ फाईल

58

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाच्या प्राथमिक अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजूरी देणेबाबत

21-03-2022

पीडीएफ फाईल

59

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी संस्थांचे सतत व समवर्ती लेखापरीक्षण करण्यासाठी कर्मचारी वर्ग अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत

21-03-2022

पीडीएफ फाईल

60

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

साखर आयुक्तालयातील व त्यांचे नियंत्रणाखालील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील अस्थायी पदे सन 2022-2023 साठी पुढे चालू ठेवण्याबाबत. दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022.

21-03-2022

पीडीएफ फाईल

61

सामान्य प्रशासन विभाग

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा अंतर्गत 2021-2022 करिता राज्यस्तरावरील विजेत्यांना पारितोषिक वितरण व समारंभ कार्यक्रमासाठी येणाऱ्या खर्चास मंजूरी देणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

62

सामान्य प्रशासन विभाग

कोल्हापूर येथील विमानतळाच्या भुसंपादनासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

63

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठास सन 2021-22 या आर्थिक वर्षात पुनर्विनियोजनाने उपलब्ध झालेला निधी वितरीत करण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

64

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

आर्थिक वर्ष सन 2021-22 या वर्षाकरिता पुनर्विनियोजन - मागणी क्र.डब्ल्यु 2, मुख्य लेखाशीर्ष 2202, उच्च शिक्षण.

21-03-2022

पीडीएफ फाईल

65

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

66

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

67

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सर ज. जी. कला महाविद्यालय , सर ज.जी उपयोजित कला महाविद्यालय आणि सर ज.जी वास्तुशास्त्र महाविद्यालय या तीन महाविद्यालयांचे मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

68

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षणालय शाखेतील अस्थायी पदे दि. 01/03/2022 ते दि. 31/08/2022 या कालावधीसाठी पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

69

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्यातील अल्पसंख्याक लोकसमुहातील महिला व युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता कौशल्याचे प्रशिक्षण देणे या योजनेकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षात निधी वितरीत करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

70

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई या कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कार्यक्रमांतर्गत अनुदान वितरीत करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

71

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक विकास विभागासाठी निर्माण करण्यात आलेल्या एकूण 66 विविध संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

72

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य हज समितीच्या कार्यालयीन महाराष्ट्र राज्य हज समितीच्या कार्यालयीन वापराकरिता झेरॉक्स मशिन खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

21-03-2022

पीडीएफ फाईल

73

अल्पसंख्याक विकास विभाग

उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तींचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

74

अल्पसंख्याक विकास विभाग

मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबध्द योजना या योजनेंतर्गत सन 2019-20 या वर्षाकरीता निवड करण्यात आलेल्या खाजगी प्रशिक्षण संस्थांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

75

नियोजन विभाग

नियोजन विभागामार्फत तीर्थक्षेत्र विकास व पायाभूत नागरी सुविधा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विकास आराखडे यामधील मंजूर कामे पूर्ण होण्याकरीता दिनांक 31 मार्च, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत...

21-03-2022

पीडीएफ फाईल

76

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 449 (General) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40) निधी वितरीत करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

77

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली वितरीत करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

78

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

79

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. (फेब्रुवारी,2022 चे 70 टक्के देयक)

21-03-2022

पीडीएफ फाईल

80

सार्वजनिक आरोग्य विभाग

पटकी नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे -१ कार्यालयातील ३ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत...

21-03-2022

पीडीएफ फाईल

81

सार्वजनिक आरोग्य विभाग

सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे-1 कार्यालयाच्या आस्थापनेवरील १५ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

82

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे मारुल हवेली, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

83

सार्वजनिक बांधकाम विभाग

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग रस्ते व ग्रामीण मार्ग रस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

84

महसूल व वन विभाग

महसूल व वन विभागातील वन उपविभागांतर्गत ई-प्रकल्प राबविण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) गठीत करण्याबाबत ----

21-03-2022

पीडीएफ फाईल

85

महसूल व वन विभाग

पश्चिम घाट विकास कार्यक्रमांतर्गत वनविभागाच्या आखत्यारीत असलेल्या 140 अस्थायी पदांना सन 2022-23 मध्ये मुदतवाढ देणे बाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

86

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना- प्रसिध्दी व माहिती विभागाची स्थापना या योजनेत्तर योजनेमधील अंधारखोली सहाय्यक (Dark Room Assistant) या अस्थायी पदास सन 2022-23 मध्ये चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

87

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना - प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासाठी नवीन पदांची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील पदांना सन 2022-23 करीता मुदतवाढ देणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

88

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना प्रशासकीय सुधारण्याच्या दृष्टीने मुख्य वनसंरक्षक व तद्नुषंगिक 3 (तीन) अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

89

महसूल व वन विभाग

पुणे वनवृत्तातील 3 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशी एकूण 4 अस्थायी पदे दि. 01.03.2022 ते दि. 31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

90

महसूल व वन विभाग

अमरावती वनवृत्तातील 2 राजपत्रित व 3 अराजपत्रित अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

91

महसूल व वन विभाग

वनसांख्यिकी या योजनेतर योजनेखालील 1 अस्थायी पद दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

92

महसूल व वन विभाग

धुळे वनवृत्तातील 3 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशी एकूण 4 अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

93

महसूल व वन विभाग

औरंगाबाद (प्रादेशिक) वनवृत्तातील 2 राजपत्रित अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

94

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक (मुल्यांकन) व उपवनसंरक्षक, मुल्यांकन विभाग यांच्या कार्यालयातील 35 अस्थायी पदे दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

95

महसूल व वन विभाग

यवतमाळ वनवृत्तातील 6 राजपत्रित व 5 अराजपत्रित अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

96

महसूल व वन विभाग

गडचिरोली वनवृत्तातील 7 राजपत्रित व 8 अराजपत्रित अशी एकूण 15 अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

97

ग्राम विकास विभाग

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, पुणे जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी प्रदान करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

98

ग्राम विकास विभाग

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, नागपूर जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी प्रदान करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

99

ग्राम विकास विभाग

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, अमरावती जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी प्रदान करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

100

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जवाहर नवोदय विद्यालय, घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील वन विभागाच्या जमीनीचा मोबदला रु. 1,96,14,756/- अदा करणेबाबत..

21-03-2022

पीडीएफ फाईल

101

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दि. 09.03.2022 ते 14.03.2022 या कालावधीत चंदीगढ येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा लॅान टेनिस स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

102

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 24.03.2022 ते 30.03.2022 या कालावधीत पंचकुला हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी बॅडमिंटन स्पर्धा २०२१-२२ मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

103

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210जी861)

21-03-2022

पीडीएफ फाईल

104

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- वाणिज्यिक पिके (कापूस, ऊस) योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. कापूस (लेखाशिर्ष 2401बी141, 2401बी152) ऊस (लेखाशिर्ष 2401बी123, 2401बी132)

21-03-2022

पीडीएफ फाईल

105

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/ देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंमलबजावणीकरीता अनुसूचित जाती घटकांसाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत. लेखाशिर्ष 2403डी 722

21-03-2022

पीडीएफ फाईल

106

नगर विकास विभाग

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाच्या मैला व्यवस्थापना बाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

107

नगर विकास विभाग

शुध्दीपत्रक - कोविड-१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधीकृत फेरीवाले व पथविक्रेत्यांना रु. 1500/- ची आर्थिक सहाय्यता करणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

108

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे येथील पाझर तलाव बाटी-सांगडे, ता. खालापूर, जि. रायगड या योजनेच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

21-03-2022

पीडीएफ फाईल

109

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अमरावती येथील बुलढाणा जिल्हातील ल.पा.तलाव चायगांव, साठवण तलाव सोनापल्ली, ल.पा. तलाव बोथा, ल.पा.तलाव जनुना या चार योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत शुद्धिपत्रक.

21-03-2022

पीडीएफ फाईल

110

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 8 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत शुद्धिपत्रक.

21-03-2022

पीडीएफ फाईल

111

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील को.प.बं वैरागड ता. गंगापुर जि. औरंगाबाद या योजनेच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

21-03-2022

पीडीएफ फाईल

112

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रूपांतरीत अस्थायी पदांना दि.01/03/2022 ते दि.31/08/2022 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

113

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवर उप अभियंता (स्थापत्य) पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापनेमध्ये अंशत: बदल

21-03-2022

पीडीएफ फाईल

114

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण आणि सहाय्यिकृत बाबी घटकाखालील राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2215 9971 -राज्य हिस्सा)

21-03-2022

पीडीएफ फाईल

115

गृह विभाग

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील 1,127 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

21-03-2022

पीडीएफ फाईल

116

गृह विभाग

राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी जिल्हा / शहर पोलीस यांच्या आस्थापनेवरील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

117

गृह विभाग

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

118

गृह विभाग

महाराष्ट्र पोलिस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

21-03-2022

पीडीएफ फाईल

119

मराठी भाषा विभाग

राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदाच्या प्रतिनियुक्तीस दि.13.02.2022 पासून पुढे 1 वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत.

21-03-2022

पीडीएफ फाईल

120

गृह विभाग

छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार ) 2022 मार्गदर्शक सूचना

20-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment