महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 15/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

प्रपत्र बढतीस मुदतवाढ - सहायक कक्ष अधिकारी पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तदर्थ पदोन्नती- तदर्थ निवडसूची 2020-21.

15-03-2022

पीडीएफ फाईल

2

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सन 2014-2019 या कालावधीत महावितरणद्वारे राबविण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या चौकशीबाबत.

15-03-2022

पीडीएफ फाईल

3

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद या कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करणेबाबत.

15-03-2022

पीडीएफ फाईल

4

अल्पसंख्याक विकास विभाग

सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 32129-32131/2011 प्रकरणी शासनाची बाजू मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले ड.कपील सिब्बल, विशेष समुपदेशी (Special Counsel) यांची व्यावसायिक फी अदा करणेबाबत

15-03-2022

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक बांधकाम विभाग

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची दि.01.01.1989 ते दि.31.12.2018 या कालावधीच्या दिनांक 11.12.2020 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम ज्येष्ठता सूचीमधील सुधारणा.

15-03-2022

पीडीएफ फाईल

6

महसूल व वन विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत..दिवंगत कै.दत्तात्रय देवराव कडते, वाहन चालक

15-03-2022

पीडीएफ फाईल

7

महसूल व वन विभाग

नागपूर विभागातील विभागीय व जिल्हा पातळीवरील प्रकल्पाच्या पुनर्वसीत गावठाणात पुनर्वसनाच्या कामांसाठी असलेल्या एकूण ३३ अस्थायी पदांना दि.1.3.2022 पासून दि. 31.8.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

15-03-2022

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे सुगांव (पूर्व), सुगांव (पश्चिम), गोयेगांव, टाकळी (आर) व इतर (ता. करमाळा जि. सोलापूर) पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

15-03-2022

पीडीएफ फाईल

9

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत...

15-03-2022

पीडीएफ फाईल

10

नगर विकास विभाग

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील 21 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्यातील निधीचा दुसरा हप्ता वितरीत करण्याबाबत.

15-03-2022

पीडीएफ फाईल

11

जलसंपदा विभाग

लघु पाटबंधारे तलाव इच्छागव्हाण ता. तळोदा जि.नंदुरबार या योजनेच्या रू.२४.०८ कोटी किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

15-03-2022

पीडीएफ फाईल

12

जलसंपदा विभाग

ल.पा.त.शिरपुंजे (देवहंडी), ता.अकोले, जि.अहमदनगर या प्रकल्पाच्या रु.22.16 कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

15-03-2022

पीडीएफ फाईल

13

गृह विभाग

सुरक्षा विषयक अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. दि.01/03/2022 ते दि. 31/08/2022 पर्यंत

15-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment