महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 21/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

कोविड १९ च्या महामारीमुळे सन २०२1-2 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..

21-10-2021

पीडीएफ फाईल

2

विधी न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- गेवराई, जि. बीड येथे नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम (टप्पा-2) करण्याबाबत.

21-10-2021

पीडीएफ फाईल

3

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, नागपूर या समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

21-10-2021

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण योजनेतून कोविड-19 साठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून 2210F157 या लेखाशिर्षातून 60 टक्के केंद्र हिश्श्यातील रू. 28727.00 लक्ष 22105246 या लेखाशिर्षातून 40 टक्के राज्य हिश्श्यातील रु.19151.33 लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत.

21-10-2021

पीडीएफ फाईल

5

महसूल वन विभाग

वनजमीन-गडचिरोली : प्रशासकीय इमारत पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकरीता निवासस्थान बांधण्याकरीता मौ. येलचिल, ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील 2.00 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती करणेबाबत.

21-10-2021

पीडीएफ फाईल

6

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी NRLP/NRLM करीता सर्वसाधारण प्रवर्गासाठी (GEN) अर्थसहाय्य.

21-10-2021

पीडीएफ फाईल

7

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बाळापूर 69 गावे (ता.बाळापूर/ अकोला, जि.अकोला) प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-10-2021

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत सर्व घटक महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याबाबत..

20-10-2021

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

मा.उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद यांनी दि.4/10/2019 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तालुका फळरोपवाटिका तथा कृषि चिकित्सालय, जालना, बदनापूर, ता.जि.जालना येथील 07 रोजंदारी मजूरांना वेतनाच्या फरकाची रक्कम अदा करण्यास मान्यता देणेबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

10

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे त्यांच्याशी संलग्नित शासकीय खाजगी विना अनुदानित विद्यालये महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याबाबत....

20-10-2021

पीडीएफ फाईल

11

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विना अनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याबाबत....

20-10-2021

पीडीएफ फाईल

12

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मा.औद्योगिक न्यायालय, अकोला यांनी दि.4/12/2019 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार जिल्हा फळरोपवाटिका, बुलढाणा येथील सौ.लता अनिल डुकरे (पाटील), रोजंदारी मजूर यांना कामावर घेवून त्यांना निलंबन कालावधीचे वेतन अदा करण्यास मान्यता देणेबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment