रमांक |
विभागाचे
नाव |
शीर्षक |
जी.आर.
दिनांक |
डाउनलोड |
||
5281 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
राष्टीय शिक्षण शिक्षण
परिषदेकडून मान्यताप्राप्त नवीन अध्यापक विदयालयांना चालू अध्यापक
विदयालयातील नवीन मान्यताप्राप्त अतिरिक्त तुकडयांना व प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास दिलेल्या अध्यापक विदयालयांना सन 20062006-07 या शैक्षणिक वर्षात विदयार्थी पुरविण्याबाबत |
18-10-2006 |
|||
5282 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
शैक्षणिक वर्षामध्ये
अनधिकृतपणे सुरुं असलेल्या उच्चमाध्यमिक शाळां/ कनिष्ठ महाविलयातील
विदयार्थ्यांना इयत्ता 12 वी च्या परीक्षेस प्रविष्ट होण्यास परवानगी
देण्याबाबत. |
12-10-2006 |
|||
5283 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
सेवानिवृत्तीवेतनाची प्रकरणे वेळेंवर
सादर होण्यासंदर्भात |
05-10-2006 |
|||
5284 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
बिगर आदिवासी
क्षेत्रातील सन 2000-01 व त्यापूर्वीच्या आणि 2001-02
व त्यापूर्वीच्या
विनाअनुदानित उच्चमाध्यमिक शाळांंच्या वर्ग/ तुकडया अनुदानावर आणणे |
21-09-2006 |
|||
5285 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
सन
2006-07 या आर्थिक वर्षापासून राज्यातील
मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी
प्राथमिक शाळांतील एकूण 541 विनाअनुदानित
तुकडयांना अनुदान मंजूर
करण्याबाबत. |
16-09-2006 |
|||
5286 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
सन 2006-07
या आर्थिक वर्षापासून राज्यातील
मान्यताप्राप्त विना अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांंना अनुदान मंजूर करण्याबाबत |
16-09-2006 |
|||
5287 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
सन 2006-2007
या आर्थिक वर्षात बिगर आदिवासी
क्षेत्राᅠातील निकषपात्र 439
माध्यमिक शाळांंना अनुदान मंजूर
करण्याबाबत |
16-09-2006 |
|||
5288 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
सन 2006-2007
या आर्थिक वर्षात बिगर आदिवासी
क्षेत्रातील निकषपात्र 840 माध्यमिक शाळांंना अनुदान मंजूर करण्याबाबत |
15-09-2006 |
|||
5289 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
अध्ययन अक्षम असलेल्या इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी
च्या विदयार्थ्यांना विशेष सवलती देण्याबाबत |
07-09-2006 |
|||
5290 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग |
अनधिकत माध्यमिक
शाळांंमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना अधिकत शाळेंतून माध्यमिक व उच्चमाध्यमिक शालांत परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी
प्रतिबंध |
18-08-2006 |
No comments:
Post a Comment