महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 05/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

बियाणे लागवड साहित्य उप अभियान (एसएमएसपी) या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत बीज प्रक्रिया केंद्र बियाणे साठवणुक गोदामांची उभारणी करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सावकारी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्यातील त्रुटींचा अभ्यास करुन अहवाल शासनास सादर करणेसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ मिळणेबाबत

05-10-2021

पीडीएफ फाईल

3

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

पणन हंगाम 2021-22 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीबाबत...

05-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

पुराभिलेख संचालनालय, मुंबई या कार्यालयातील सहाय्यक संचालक या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत - श्रीमती दि.चं.दिवटे, कक्ष अधिकारी

05-10-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका स्टँप क्र. 6819/2021 इतर प्रकरणी - दिव्यांगांसहित इतर अधिकारी/कर्मचारी यांची गट गट मधील पदांवर पदोन्नतीमधील आरक्षणाबाबतची माहिती देणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग, मुख्यालय, मुंबई बृहन्मुंबई खंडपीठ या कार्यालयांतील एकूण तीन कक्ष अधिकारी पदांवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

माहिती जनसंपर्क महासंचालनालयातील सहायक संचालक (माहिती) / माहिती अधिकारी / अधिपरिक्षक, पुस्तके प्रकाशने गट- संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विशेष कारणास्तव बदल्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

9

उच्च तंत्र शिक्षण विभाग

पदस्थापनेतील अंशत: बदलाबाबत- नियतकालिक बदल्या सन 2021 - विभाग प्रमुख अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतने तत्सम संस्था, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-.

05-10-2021

पीडीएफ फाईल

10

उच्च तंत्र शिक्षण विभाग

विनंती बदली-सन 2021 - प्राचार्य/सहयोगी प्राध्यापक/सहायक प्राध्यापक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-

05-10-2021

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

बदली रद्द करणेबाबत. सहयोगी प्राध्यापक/ सहायक प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा,गट -अ

05-10-2021

पीडीएफ फाईल

12

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, डी व डी प्लस क्षेत्रातील उद्योगांच्या वीजदर सवलतीमध्ये सुसुत्रता आणण्याच्या उद्देशाने गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटास मुदतवाढ देणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबत

05-10-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

आय.टी.डी.पी. क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयांतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञाची (पाणी नमुने) 31 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे यांचे अधिपत्याखालील 53 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये लेखाशिर्ष 22100291 अतर्गत 21-पुरवठा व सामग्री या बाबींखाली प्रादेशिक मनोरुग्णालया करिता कापड-चोपड(लिनन) खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

राज्यामध्ये ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी BHEL प्राधिकरणासाठी व CSIR प्रकल्प व्यवस्थापक म्हणून निधी वितरीत करणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- श्री गणपतराव मोहिते शिक्षण मंडळ, राजारामपुरी, कोल्हापूर संचालित श्री लक्ष्मी विद्यालय, 567, डी वॉर्ड, बाजार गेट, कोल्हापूर या शाळेचे पंचगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, प्रयाग चिखली, करवीर, जि. कोल्हापूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण सहसंचालक या पदांची दिनांक 31.12.2020 अखेरची म्हणजेच दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

05-10-2021

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट-अ मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

21

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- ग्रामविकास शिक्षण मंडळ, ता.अमळनेर, जि.जळगांव संचालित श्री आबासाहेब अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळा, गांधलीपुरा, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगांव या प्राथमिक शाळेचे स्पर्श फाऊंडेशन, जळगांव, ता.जि.जळगांव या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

22

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सिंधुदूर्ग व वाशिम येथील नवीन एन.सी.सी बटालियन यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.9.2021 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

23

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (मंत्रालय) साठी लेखनसामग्री व आवश्यक कार्यालयीन साहित्य पुरवठा करण्यासाठी आर.के.एंटरप्रायजेस या पुरवठादाराची नियुक्ती करण्याबाबत -

05-10-2021

पीडीएफ फाईल

24

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भारत एज्युकेशन सोसायटी, बारड, ता.जि.नांदेड संचालित हर्षवर्धन प्राथमिक शाळा, नांदेड या प्राथमिक शाळेचे नवजिवन सेवाभावी संस्था, औसा, ता. औसा, जि. लातूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

25

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- राजर्षी शाहू प्रतिष्ठान, चुंचाळे, जि.जळगांव संचालित माध्यमिक विद्यालय, भोणे, धरणगांव, जि. जळगांव या शाळेचे तनवी एज्युकेशन सोसायटी ण्ड करिअर कॅडमी, मु.पो. लोकमान्य नगर, ठाणे या संस्थेस हस्तांतर करणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

26

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण सहसंचालक या पदांची दिनांक 31.12.2018 अखेरची म्हणजेच दिनांक 01.01.2019 रोजीची व दिनांक 31.12.2019 अखरेची म्हणजेच दिनांक 01.01.2020 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची.

05-10-2021

पीडीएफ फाईल

27

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्रसेना, गट मुख्यालय, मुंबई-ब येथील कार्यालयीन इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

28

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2021-22 वर्षातील माहे सप्टेंबर व ऑक्टोबर, 2021 करीता अनुदानाचे वाटप.संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2021-22 वर्षातील माहे सप्टेंबर व ऑक्टोबर, 2021 करीता अनुदानाचे वाटप.

05-10-2021

पीडीएफ फाईल

29

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षेसाठी लेखनिक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

30

नगर विकास विभाग

नगर विकास विभागाच्या आस्थापनेवरील नगर रचनाकार संवर्गातील अधिकाऱ्याच्या पदस्थापनेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

31

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामांसाठी निधीचे वितरण. (उर्वरीत महाराष्ट्र विभाग)

05-10-2021

पीडीएफ फाईल

32

जलसंपदा विभाग

पेढी बॅरेज उसिंयो मध्यम प्रकल्प, तालुका-जिल्हा- अमरावती प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

33

जलसंपदा विभाग

बीम्स प्रणाली ससंलग्न आभासी स्वीय प्रपंजी लेखा राबविण्याकरीता महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा अंतर्गत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

श्री.राहुल ब्राम्हणकर, सहाय्यक भूवैज्ञानिक यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

35

गृह विभाग

वानवडी पो. स्टे. गु.र.क्र. 833/2020 या गुन्ह्यातून उद्भवणा-या न्याय प्रकरणात मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे व मा. जिल्हा सत्र न्यायालय, पुणे या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. प्रविण चव्हाण यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

05-10-2021

पीडीएफ फाईल

36

गृह विभाग

राज्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद यंत्रणांतर्गत डायल-112 प्रकल्प राबविण्यासाठी तसेच प्रकल्पाशी निगडीत आवश्यक बाबींवर निधी खर्च करण्यासाठी केंद्र शासनाकडुन प्राप्त निधी वितरीत करणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

37

गृह विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम,2016 गृह नुसार विभागाच्या अखत्यारितील महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगासाठी पदसुनिशचितीमधून वगळण्याबाबत....

05-10-2021

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

वानवडी पो. स्टे. गु.र.क्र. 759/2020 या गुन्ह्यातून उद्भवणा-या न्याय प्रकरणात मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे व मा. जिल्हा सत्र न्यायालय, पुणे या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. प्रविण चव्हाण यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

05-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment