जी.आर. दि.19-08-2004 to 20-07-2004

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

5361

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मान्यताप्राप्त विना अनुदानित प्राथमिक शाळांंना अनुदान देण्यासाठी मूल्याकंनानुसार पात्र शाळांंची यादी घोषित करण्याबाबत..

19-08-2004

पीडीएफ फाईल

5362

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्‍यातील मान्‍यताप्राप्‍त खाजगी अंशतः/पूर्णतः अनुदानीत उच्‍चमाध्‍यमिक माध्‍यमिक शाळा , माध्‍यमिकचे वर्ग कनिष्‍ठ महाविद्यालयाचे व सैनिकी शाळांसाठी खुल्‍या प्रवर्गातील 50 टक्‍के शिक्षकेतर पदे सुधारीत आकृतिबंधाच्‍या अधीन राहून भरण्‍यास मंजुरी देणेबाबत

18-08-2004

पीडीएफ फाईल

5363

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजना बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित महाराष्‍ट्र राज्‍याकरीता वाहतूक व अन्‍न शीजवून देण्‍यासाठी तरतूद उपलबध करुन देण्‍याबाबत

12-08-2004

पीडीएफ फाईल

5364

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मान्यताप्राप्त विना अनुदानित माध्यमिक शाळांंना अनुदान देण्यासाठी मूल्यांकनानुसार पात्र शाळांंची यादी घोषित करण्याबाबत..

05-08-2004

पीडीएफ फाईल

5365

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कायम विना अनुदान तत्वावरील अनुदान घेत असलेल्या खाजगी प्राथमिक शाळांंचे बंद केलेले अनुदान पूर्ववत सुरुं करण्याबाबत...

02-08-2004

पीडीएफ फाईल

5366

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळां उच्च माध्यमिकचे वर्ग/कनिष्ठ महाविदयालये व सैनिकी शाळांंसाठी खुल्या प्रवर्गातील 50 % शिक्षकेतर पदे सुधारित आकुतीबंधाच्या अधीन राहून भरण्यास मंजूरी देण्याबाबत..

30-07-2004

पीडीएफ फाईल

5367

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना

22-07-2004

पीडीएफ फाईल

5368

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळेंतील खाजगी कराटे क्लासेस बंद करण्याबाबत.

21-07-2004

पीडीएफ फाईल

5369

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत

20-07-2004

पीडीएफ फाईल

5370

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2003-2004 मध्ये अनुदानासाठी पात्र ठरलेल्या विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळांंची नांवे घोषित करण्याबाबत..

20-07-2004

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment