महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 09/06/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

वळू माता प्रक्षेत्र, ताथवडे, ता.मुळशी, जि.पुणे येथील पशुसंवर्धन विभागाच्या नावे असलेली सर्व्हे क्र. 50 मधील 0.15 हेक्टर जमिन आरक्षण क्र.46 महसूल वन विभागास समर्पित करण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणीबाबत ...

09-06-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रिट याचिकांच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या विधिज्ञांची देयके अदा करण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

मागणी क्र.व्ही-3 (कार्यक्रमांतर्गत) प्रधान लेखाशीर्ष 4425-सहकारावरील भांडवली खर्च मागणी क्र.व्ही-5 (कार्यक्रमांतर्गत) 6425-सहकारासाठी कर्जे सन 2022-23 मधील तरतूदींचे पुनर्विनियोजन.

09-06-2022

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- (कनिष्ठ) (तांत्रिक) या संवर्गातील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था/ मुख्याध्यापक, शासकीय तांत्रिक विद्यालय/ निरीक्षक यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- (तां) () व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सहसंचालक, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण/ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य व्यववसाय शिक्षण परीक्षा मंडळ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि. 01/01/2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

09-06-2022

पीडीएफ फाईल

7

उच्च तंत्र शिक्षण विभाग

सिडनहॅम वाणिज्य अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई या महाविद्यालयातील नुतनीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत

09-06-2022

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

9

उद्योग, उर्जा कामगार विभाग

12 जून या आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त बाल कामगार प्रथेचे उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने वृत्तपत्रांमार्फत प्रस्तावित असलेल्या जाहिरातीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

09-06-2022

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा कामगार विभाग

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांबाबत दिनांक 04.03.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत समितीस 2 महिने मुदतवाढ देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

11

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय देवळा, जिल्हा नाशिक या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय जव्हार, जिल्हा ठाणे या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

13

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

14

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

15

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय हिंगणघाट (अल्लीपूर गाव), जिल्हा वर्धा या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

16

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय देवळी, जिल्हा वर्धा या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

17

विधी व न्याय विभाग

ग्रामन्यायालय वर्धा (सेवाग्राम), जिल्हा वर्धा या ग्रामन्यायालयासाठी कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

18

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या (मुले/मुली) आहाराकरिता थेट रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याकरीता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत....

09-06-2022

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक आरोग्य विभाग

वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र, लोखंडी सावरगांव (अंबाजोगाई) जि. बीड येथे बाहययंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिग) घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सेवेकरीता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

09-06-2022

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ, जिल्हा आरोग्य अधिकारी, या संवर्गातील अधिका-यांची दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची....

09-06-2022

पीडीएफ फाईल

21

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2022-23- निसर्ग संरक्षण व वन्यपशु व्यवस्थापन (कार्यक्रम) (2406 0775) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

09-06-2022

पीडीएफ फाईल

22

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (बांधकाम) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दि. 01/01/2020 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूचीचे शुध्दीपत्रक.

09-06-2022

पीडीएफ फाईल

23

ग्राम विकास विभाग

राज्यसेवा मुख्य परीक्षा सन २०१७ मधील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-५ अंतर्गत सहायक गट विकास अधिकारी गट-ब यांना नियमित पदस्थापना देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

24

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यातील चार जिल्हा संकुलांना अनुदान वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1827)

09-06-2022

पीडीएफ फाईल

25

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षात नऊ तालुका क्रीडा संकुलांना अनुदान वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1792)

09-06-2022

पीडीएफ फाईल

26

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना (DPC) अंतर्गत शिक्षण विभागाशी संबंधित पुनर्रचित योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी सर्व समावेशक मार्गदर्शक सुचना.

09-06-2022

पीडीएफ फाईल

27

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 पासून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.....

09-06-2022

पीडीएफ फाईल

28

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राज्यातील अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना- सन 2021-22 करीता विद्यार्थ्यांची निवड.

09-06-2022

पीडीएफ फाईल

29

जलसंपदा विभाग

राज्यातील उपसा सिंचन योजनांकरिता जलसंपदा विभागाकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागा तसेच प्रकल्पा लगतच्या जमिनींवर कॅप्टीव्ह (Captive) सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी व अनुषंगिक बाबींचा अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

30

जलसंपदा विभाग

तिरू नदीवरील डोंगरगाव- 2 ता. जळकोट, जि. लातूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण विस्तार व सुधारणांतर्गत अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

31

जलसंपदा विभाग

तिरू नदीवरील डोंगरगाव - 1 ता. जळकोट, जि. लातूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण विस्तार व सुधारणांतर्गत अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

32

जलसंपदा विभाग

तिरू नदीवरील बेलसांगवी ता. जळकोट, जि. लातूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण विस्तार व सुधारणांतर्गत अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

33

जलसंपदा विभाग

तिरू नदीवरील बोरगाव ता. जळकोट, जि. लातूर को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण विस्तार व सुधारणांतर्गत अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

34

जलसंपदा विभाग

तिरू नदीवरील तिरूका ता. जळकोट, जि. लातूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण विस्तार व सुधारणांतर्गत अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

35

जलसंपदा विभाग

तिरू नदीवरील सुल्लाळी ता. जळकोट, जि. लातूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण विस्तार व सुधारणांतर्गत अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

36

जलसंपदा विभाग

तिरू नदीवरील गव्हाण ता. जळकोट, जि. लातूर को.प.बंधा-याचे बॅरेजमध्ये रूपांतरण विस्तार व सुधारणांतर्गत अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

37

गृह विभाग

डावी कडवी विचारसरणीने तीव्र स्वरुपात प्रभावित झालेल्या गडचिरोली जिल्ह्याकरिता पायाभूत व अन्य सुविधा यासाठी विशेष केंद्रीय सहाय्य (Special Central Assistance) योजनेअंतर्गत रु. 7.50 कोटी निधी वितरणाबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या समारोहातंर्गत विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी देणेबाबत ..

09-06-2022

पीडीएफ फाईल

39

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

बुलडाणा जिल्हयातील भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्धतेबाबत.

09-06-2022

पीडीएफ फाईल

40

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना 27-लहान बांधकामे या उद्दीष्ठाखालील वितरीत करण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगासाठी आहरण व संवितरण अधिकारी नियुक्त करण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment