महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 06/06/2022 to 08/06 \2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गंभीर स्वरूपाचे पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, पशुवैद्यकीय संस्थांचे बांधकाम बळकटीकरण या योजने अंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करणे अॅस्कॅड या समुहगट योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

2

वित्त विभाग

विमा संचालनालयातील अधिकाऱ्यांना वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत...वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ (भाग-)

03-06-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च तंत्र शिक्षण विभाग

सर .जी.कला महाविद्यालय आणि सर . जी. उपयोजित कला महाविद्यालय या महाविद्यालयांच्या परिसरामध्ये चित्रीकरण करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्याचे दर सुधारित करण्याबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

4

गृहनिर्माण विभाग

वरळी, ना.. जोशी मार्ग नायगांव येथील बी.डी.डी. चाळींचे नामकरण करण्याबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

5

विधी न्याय विभाग

मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायाधीश /कर्मचाऱ्यांकरिता तसेच उच्च न्यायालयाच्या सर्व विभागांकरिता दोन 50 Mbps Lease Line Connectivity उपलब्ध करणेबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, बीड या समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत...

03-06-2022

पीडीएफ फाईल

7

नियोजन विभाग

अमरावती जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत...

03-06-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

नौरोसजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, परळ, मुंबई यांना सन 2022-23 साठी रुपये 15,00,00,000/- सहायक अनुदान मंजूर करण्याबाबत .... .

03-06-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

सन 2022-23 मध्ये लेखाशीर्ष (2245 0155) अंतर्गत उणे (-) प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

टंचाई/नैसर्गिक आपत्ती सन 2022-23 या चालू वित्तीय वर्षासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांकडे अनुदान सुपूर्द करणे.

03-06-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

माहे जुलै व ऑगस्ट, २०१९ मधील अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हयातील घर पडझडीकरिता व पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडावर घर बांधण्याकरिता मदत देण्याबाबत.....

03-06-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

13

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब मधील अधिकाऱ्यांची दि. 1.1.2018 ते 31.12.2021 पर्यंतची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

14

ग्राम विकास विभाग

14 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाच्या मुदतवाढीबाबत

03-06-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

03-06-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील प्राचार्य या पदांची दिनांक 01.01.2013 ते दिनांक 31.12.2021 पर्यंतची वर्षनिहाय अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूची ...

03-06-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता या पदांची दिनांक 01.01.2013 ते दिनांक 31.12.2021 पर्यंतची वर्षनिहाय अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूची

03-06-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील अधिव्याख्याता या पदांची दिनांक 01.01.2013 ते दिनांक 31.12.2021 पर्यंतची वर्षनिहाय अतिरिक्त तात्पुरती ज्येष्ठतासूची

03-06-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ग्रॅन्ड मास्टर चेस स्पर्धा, पुणे 2022 या स्पर्धेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत - मयत श्री. खोपडे शहाजी रामचंद्र, उपविभागीय अभियंता,जिल्हा परिषद लातूर

03-06-2022

पीडीएफ फाईल

21

गृह विभाग

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवरील पोलीस उप निरीक्षकांच्या 323 अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

22

गृह विभाग

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणावरील खर्चाकरीता नविन लेखाशीर्ष निर्माण करणेबाबत

03-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment