महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 26/09/2022

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

61

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दि.08.12.2019 ते दि. 9.12.2019 या खंडीत कालावधीतील प्राप्त झालेले दावे निकाली काढण्यासाठी रु. 30 लाख इतकी रक्कम वितरीत करण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

62

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

आयुक्त (वस्त्रोद्योग), नागपूर यांच्या अधिनस्त 39 पदे सहकार आयुक्त निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त 13 अस्थायी पदे अशा एकूण 52 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

63

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी संस्थांचे सतत समवर्ती लेखापरीक्षण करण्यासाठी कर्मचारी वर्ग अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत चालू ठेवण्याबाबत

26-09-2022

पीडीएफ फाईल

64

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.03.2023 पर्यंत पुढे सुरु ठेवण्यास मान्यता देणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

65

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्या : सतत समवर्ती लेखापरीक्षण योजना राबविण्यासाठी आवश्यक असणारी अस्थायी कर्मचाऱ्यांची 23 पदे सन 2022-23 या वर्षात पुढे चालू ठेवण्याबाबत

26-09-2022

पीडीएफ फाईल

66

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

आयुक्त (वस्त्रोद्याग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अखत्यारीतील सहकारी सूतगिरण्यांसाठी निर्माण करण्यात आलेले विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 हे एक अस्थायी पद सन 2022-23 या वर्षाकरीता पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

67

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या 2203 तंत्रशिक्षण या मुख्य लेखाशिर्षांतर्गत पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, अधिक 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एच.एस.सी. व्होकेशनल) व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवित असलेल्या अशासकीय अनुदानित संस्थांतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत..

26-09-2022

पीडीएफ फाईल

68

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातील तांत्रिक अधिकारी, गट- (राजपत्रित) संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत...

26-09-2022

पीडीएफ फाईल

69

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

वैध मापन शास्त्र यंत्रणेतील उपनियंत्रक या संवर्गाच्या सन १९८४ ते २०२२ या कालावधीतील प्रत्येक वर्षाच्या जानेवारी या दिनांकाच्या स्थितीस अनुसरुन अंतिम जेष्ठता याद्या प्रसिध्द करणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

70

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

वैध मापन शास्त्र यंत्रणेसाठी नवीन लॅपटॉप खरेदी करण्याकरिता निधी वितरित करणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

71

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत..

26-09-2022

पीडीएफ फाईल

72

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत सन 2022 मधील प्रशिक्षण कक्ष अधिकारी (गट ब) यांचे पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण

26-09-2022

पीडीएफ फाईल

73

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम - वित्तिय वर्ष २०2२ - 2३ करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता 36 - सहायक अनुदाने ( वेतन ) या बाबीखाली माहे जानेवारी २०२२ पासून महागाई भत्त्याची थकबाकी व ऑगस्ट 2022 तसेच सप्टेंबर 2022 च्या वेतनाकरीता अनुदान वितरीत करण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

74

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

75

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

श्री.मिलींद शांताराम शिंदे, व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, वाई, जि.सातारा यांना व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत व अधिकार पुन:प्रदान करण्याबाबत..

26-09-2022

पीडीएफ फाईल

76

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (कुसुम) योजना अंतर्गत महाऊर्जाला अनुसुचीत जाती (SCP) घटकाच्या सौर कृषिपंपांच्या लाभार्थ्यांच्या शासन हिस्स्यापोटी सन 2022-23 मध्ये अनुदान वितरित करण्याबाबत....

26-09-2022

पीडीएफ फाईल

77

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी शासनाच्या सेवेतील वैद्यकीय अधिकारी (सेवांतर्गत उमेदवार ) यांच्यासाठी आरक्षण ठेवणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

78

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अखत्यारितील कार्यालयांच्या खरेदीसाठी प्रशासकीय विभाग खरेदी समिती गठीत करणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

79

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत (MsDP) मान्यता प्राप्त बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, खामगांव व शेगाव गटातील मान्यता प्राप्त विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी राज्य हिश्यांतर्गत मंजूर उर्वरित अनुदान वितरीत करण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

80

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य कामगार विमा योजने अंतर्गत आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांच्या नियंत्रणालखालील 12 रुग्णालयांच्या आस्थापनेवरील मंजुर असलेली एकूण -1135 अस्थायी पदे दिनांक 01.09.2022 ते 28.02.2023 पर्यंत पुढे सुरु ठेवण्याबाबत..

26-09-2022

पीडीएफ फाईल

81

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय धारणी, अमरावती येथे रक्तपेढी निर्माण करण्यास शासन मान्यता

26-09-2022

पीडीएफ फाईल

82

सार्वजनिक बांधकाम विभाग

जिल्हा परिषदेमधील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) यांना उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर पदोन्नती व पदस्थापना

26-09-2022

पीडीएफ फाईल

83

महसूल व वन विभाग

नाशिक वनवृत्तातील 1 राजपत्रित अस्थायी पद दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

84

महसूल व वन विभाग

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिपत्याखालील 57 अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

85

महसूल व वन विभाग

भाटघर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील मौजे बालवड (ता. वेल्हे) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

86

महसूल व वन विभाग

वीर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे भांबवडे, राजापूर, पांडे, सारोळा व इतर (ता. भोर जि. पुणे) पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

87

महसूल व वन विभाग

वनजमीन-पुणे - नारायणगांव-ओझूर-ओतुर रस्त्याच्या कामासाठी मौजे धालेवाडी तर्फे हवेली, ता. जुन्नर, जि. पुणे येथील 0.34 हे. वनजमीन वळती करणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

88

महसूल व वन विभाग

भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

89

महसूल व वन विभाग

वन विभागाची पुनर्रचना प्रशासकीय सुधारण्याच्या दृष्टीने मुख्य वनसंरक्षक व तद्नुषंगिक 3 (तीन) अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

90

महसूल व वन विभाग

सामाजिक वनीकरण विभागात निर्माण केलेल्या अस्थायी २३१२ पदांना मुदतवाढ देणेबाबत..

26-09-2022

पीडीएफ फाईल

91

महसूल व वन विभाग

सामाजिक वनीकरण मजूर संवर्गातील 229 अधिसंख्य वनमजूर पदांना (आकृतीबंधाबाहेरील) सन 2022-2023 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत..

26-09-2022

पीडीएफ फाईल

92

महसूल व वन विभाग

पुणे वनवृत्तातील 3 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशी एकूण 4 अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

93

महसूल व वन विभाग

अमरावती वनवृत्तातील 2 राजपत्रित व 3 अराजपत्रित अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

94

महसूल व वन विभाग

धुळे वनवृत्तातील 3 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशी एकूण 4 अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

95

महसूल व वन विभाग

वनसांख्यिकी या योजनेतर योजनेखालील 1 अस्थायी पद दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

96

महसूल व वन विभाग

औरंगाबाद (प्रादेशिक) वनवृत्तातील 2 राजपत्रित अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

97

महसूल व वन विभाग

मुख्य वनसंरक्षक (मुल्यांकन) व उपवनसंरक्षक, मुल्यांकन विभाग यांच्या कार्यालयातील 35 अस्थायी पदे दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

98

महसूल व वन विभाग

यवतमाळ वनवृत्तातील 6 राजपत्रित व 5 अराजपत्रित अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.03.2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

99

महसूल व वन विभाग

गडचिरोली वनवृत्तातील 7 राजपत्रित व 8 अराजपत्रित अशी एकूण 15 अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

100

महसूल व वन विभाग

ठाणे वनवृत्तातील 2 राजपत्रित व 1 अराजपत्रित अशा एकूण 3 अस्थायी पदे दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.03.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

101

महसूल व वन विभाग

कोल्हापूर वनवृत्तातील 1 अस्थायी पद दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

102

महसूल व वन विभाग

प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयातील 4 राजपत्रित अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

103

महसूल व वन विभाग

प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयातील आस्थापनेंतर्गत नियोजन शाखेतील योजनेतर योजनेखालील 4 अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

104

महसूल व वन विभाग

नागपूर वनवृत्तातील 1 राजपत्रित व 2 अराजपत्रित 3 अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

105

महसूल व वन विभाग

चंद्रपूर (उत्तर चंद्रपूर) वनवृत्तातील 8 राजपत्रित व 3 अराजपत्रित अशी एकूण 11 अस्थायी पदे दि.01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

106

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत रस्त्यांची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती नियुक्त करणेबाबत...

26-09-2022

पीडीएफ फाईल

107

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेसाठी सेवानिवृत्त उप अभियंता यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत.......

26-09-2022

पीडीएफ फाईल

108

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत (NSAP) योजनांकरीता Single Nodal Agency (SNA) खात्यात निधी घेण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

109

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

थोर राष्ट्रीय पुरुषांच्या साहित्याचे प्रकाशन या योजनेकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 22053626)

26-09-2022

पीडीएफ फाईल

110

नगर विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान खोपोली शहराच्या मलनिस्सारण (टप्पा-1) प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

111

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता विशेष प्रकल्प, जलसंपदा विभाग अमरावती यांचे अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती व त्या अंतर्गत 3 विभाग व 12 उपविभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 344 व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील 2 पदांना दिनांक 01.09.2022 ते दिनांक 28.02.२०२3 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

112

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे अंतर्गत कार्यकारी अभियंता, नर्मदा विकास विभाग, नंदूरबार हा विभाग व त्याअंतर्गत 3 उपविभागातील नियत व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

113

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, चंद्रपुर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपुर यांच्या अधिपत्याखलील लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपुर व त्या अंतर्गत ३ उपविभागातील तसेच कार्यकारी अभियंता, गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली व त्या अंतर्गत ४ उपविभागातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01/09/2022 ते दिनांक 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

114

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता,उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद अंतर्गत कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद उस्मानाबाद लघु पाटबंधारे विभाग या कार्यालयातील व अंतर्गत कार्यरत 5 उप विभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01/09/2022 ते 28/02/2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

115

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. केसलापार, ता. समुद्रपूर, जि. वर्धा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

26-09-2022

पीडीएफ फाईल

116

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. खमारी, ता. तिरोडा, जि. गोंदिया नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

26-09-2022

पीडीएफ फाईल

117

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. गोठणपार, ता. देवरी, जि. गोंदिया नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

26-09-2022

पीडीएफ फाईल

118

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. शिरपूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

26-09-2022

पीडीएफ फाईल

119

गृह विभाग

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवर कंत्राटी पद्धतीने भरलेल्या विधी अधिकारी गट ब या पदाचे मानधन अदा करण्याकरिता ऑगस्ट, 2022 च्या अधिवेशनात मंजूर पूरक मागणीची रक्कम सन 2022-23 या वित्तीय वर्षात खर्च करण्यास प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत..

26-09-2022

पीडीएफ फाईल

120

गृह विभाग

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वा़हन धोरण 2021 अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे

26-09-2022

पीडीएफ फाईल

121

गृह विभाग

महासंचालक, न्टी करप्शन ब्युरो, म. रा., मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकूण 20 अस्थायी पदांना दि.01.09.20202 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

122

महिला व बाल विकास विभाग

सन 2022-23 या वित्तीय वर्षासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) सहाय्यित नव तेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्याकरिता प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

123

मराठी भाषा विभाग

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत.

26-09-2022

पीडीएफ फाईल

124

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गट-ब (तांत्रिक) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

125

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय गट-अ (तांत्रिक) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

23-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment