महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 08/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विकास या विभागातील कर्मचारी इतर यांचेद्वारे शासन / सचिव / आयुक्त / प्रादेशिक उपायुक्त / सहाय्यक आयुक्त यांचे विरुध्द मा.न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यापूर्वी तसेच मा. न्यायालयाच्या निकालाप्रमाणे दाद मागण्यासाठी पध्दत ठरविणे मा. न्यायालयीन अवमानाचे प्रसंग टाळण्यासाठी कार्यपध्दती निर्धारित करणे.

08-10-2021

pdf

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सन 2021-22 मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (सर्वसाधारण) (24251009)-33 अर्थसहाय्य.

08-10-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

स्वयंअर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठाचे प्रस्ताव तपासण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीच्या अशासकीय सदस्य आणि निमंत्रित सदस्य यांना मानधन प्रवास भत्ता मंजूर करणेबाबत.

08-10-2021

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-2 (Tier-II) मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबत.

08-10-2021

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या वर्गणीमधुन अंशत: रक्कम आहरित करणेबाबत सूचना (Partial Withdrawal )

08-10-2021

पीडीएफ फाईल

6

महसूल वन विभाग

माहे मार्च, एप्रिल, मे, 2021 या कालावधीत गारपीट अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत.....

08-10-2021

पीडीएफ फाईल

7

ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक - जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमधील बांधकामे/ विकास योजना यांच्याशी संबंधित प्रशासकीय तांत्रिक मान्यता आणि निविदा/ कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत.

08-10-2021

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

शेतकरी मासिक योजनेसाठी रु.59.58 लक्ष एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

तालुका फळरोपवाटिका कन्हेरी, ता. बरामती, जि.पुणे येथील 5 प्राधान्य कामांसाठी रु.3.00 कोटी रक्कमेस वित्तीय मान्यता देणेबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

10

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वार्षिक लेख ताळेबंध यांचे लेखा परिक्षण करणे आणि विद्यापीठाच्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी करणे

No comments:

Post a Comment