महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 14/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2022-23 करिता कृषी उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - वाणिज्यिक पिकांकरिता (कापूस, ऊस) 143.21 लाख निधी सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत करणे.

14-09-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राज्यासाठी हळद संशोधन प्रक्रिया धोरण लागू करणेबाबत हिंगोली जिल्ह्यात मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन प्रशिक्षण केंद्र स्थापन करणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

3

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील विविध स्तरावरील दक्षता समित्यावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याबाबत

14-09-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त जवान नायब सुभेदार पवार नरेश रामचंद्र, जि.रायगड

14-09-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

महात्मा ज्योतिबा फुले चित्रपट निर्मितीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

संचालक,उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालये/ शासकीय महाविद्यालये/ शासकीय संस्थांमधील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा कामगार विभाग

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प संच क्र. 6 च्या सुधारीकरणास आधुनिकीकरणासाठी महानिर्मिती कंपनी मर्यादित यांना प्राप्त झालेल्या अनुदानाच्या रक्कमेच्या समायोजनाबाबत वित्तीय वर्ष 20२२-२३

14-09-2022

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा कामगार विभाग

आर्थिक वर्ष २०२२-२३ महानिर्मितीच्या भुसावळ 1x660 मे.वॅ. प्रकल्पासाठी भागभांडवल समायोजनाने वितरीत करणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी यांना सन 2019-20 मधील मंजूर राज्य वार्षिक कृती आराखडयामधून Tablet खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

चालु हंगामामध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत....

14-09-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

पुनर्रचित राष्ट्रीय बांबू अभियान (National Bamboo Mission) च्या अंमलबजावणीसाठी सुधारीत राज्यस्तरीय कार्यकारी समिती (SLEC) मध्ये गठीत करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

जुलै, २०२१ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य व केरोसिन वाटपासाठी झालेल्या खर्चाकरिता निधी वितरीत करण्याबाबत....

14-09-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्र राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

14-09-2022

पीडीएफ फाईल

16

आदिवासी विकास विभाग

आदिम जमाती विकास कार्यक्रमांतर्गत Creation of PVTG Cell for Targeted Intervention या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांना मंजुरी देण्याबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

17

नगर विकास विभाग

1टक्के मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमा संबंधित महानगरपालिकांना वितरीत करण्याबाबत. सन 2022-23 मधील दुसरा हप्ता..

14-09-2022

पीडीएफ फाईल

18

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. रेंगातुर ता. नागभिड जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

19

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. वडाळा (शिवरा) ता. चिमूर जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. धामणगाव माल ता. नागभिड जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. सावर्ला ता. नागभिड जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सोनेगाव ता. व जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. आंबेधानोरा ता. पोंभूर्णा जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. आमडी ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. धामणगाव चक ता. नागभिड जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. हुसेनपुर व रामपुर ता. आर्वी जि. वर्धा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. कोल्ही (सेलु) ता. हिंगणघाट जि. वर्धा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.असनस ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

14-09-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.उमरठ खुर्द ता.गुहागर जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.तळ्याची वाडी तर्फ पालपेणे ता.गुहागर जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

14-09-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.कोरेगाव ता.खेड जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

14-09-2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.चिंचवडी ता.खेड जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

14-09-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.चाटव ता.खेड जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.आवंढे ता.वाडा जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.कारुळ ता. गुहागर जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.पेठ ता.डहाणु जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

37

गृह विभाग

महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकूण 403 अस्थायी पदांना तसेच महासमादेशक व उप महासमादेशक, होमगार्ड अशा एकूण 405 अस्थायी पदास मुदतवाढ मिळणेबाबत. दिनांक 01.09.2022 ते दि. 28.02.2023

14-09-2022

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील राज्य फिरते नागरी आणीबाणी सेनास्तंभ कार्यालयातील एकूण 106 अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत. दि.01.09.2022 ते दि.28.02.2023

14-09-2022

पीडीएफ फाईल

39

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभागांतर्गत मागणी क्र.एक्स-1, 2235, सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान शिर्षांतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरीत करणेबाबत.

14-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment