महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.09/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

51

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था, गट-अ, या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत- श्री..एस.पी.काकडे,विशेष लेखापरीक्षक, वर्ग-1,सहकारी संस्था.

09-08-2021

पीडीएफ फाईल

52

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील सहायक आयुक्त, गट-अ व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक / प्रशासकीय/स्व-विनंतीने बदल्या-20२१.

09-08-2021

पीडीएफ फाईल

53

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) या संवर्गातील श्रीमती तृप्ती रामचंद्र भोपे, प्राचार्य यांचा परिविक्षाधिन कालावधी समाप्त करण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

54

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अ (तां) संवर्गातील श्री. अनंत एकनाथ सोमकुंवर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

55

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (क) (तां) पदाच्या सन 2021 सर्वसाधारण बदल्या.

09-08-2021

पीडीएफ फाईल

56

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्या खालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (अतां) पदाच्या सन 2021 सर्वसाधारण बदल्या.

09-08-2021

पीडीएफ फाईल

57

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्या खालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) पदाच्या सन-2021 मधील सर्वसाधारण बदल्या.

09-08-2021

पीडीएफ फाईल

58

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (क) (अतां) पदाच्या सन 2021 सर्वसाधारण बदल्या.

09-08-2021

पीडीएफ फाईल

59

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अ (तां) संवर्गातील श्री. राजेश सुधाकर मानकर, सहा. संचालक (तां) यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

60

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्या खालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (तां) पदाच्या सन-2021 मधील सर्वसाधारण बदल्या.

09-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment