महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.12/08/2021


क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2020-21 करिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या निधीपैकी रु. 39.015 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

दि विटा मर्चंन्ट को. ऑपरेटिव्ह बँक, लि. विटा (सांगली) या बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मान्यता देणेबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत वर्ग ३ व वर्ग ४ काल्पनिक पदे निर्माण करुन बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याबाबत. - शुद्धिपत्रक.

12-08-2021

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

आयुक्तालयाच्या यंत्रणेतील उप आयुक्त (गट-अ),सहायक आयुक्त (गट-अ) व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी (गटऱ्ब) यांचे ५०-५५ वर्षाचे पुनर्विलोकन करणेबाबत..

12-08-2021

पीडीएफ फाईल

5

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) या ब्रँड अंतर्गत चहापत्ती उत्पादन राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव/ शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

आंतरविभागीय बदली - श्रीमती नि.र.सोनटक्के, सहायक कक्ष अधिकारी

12-08-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार 2020-21.

12-08-2021

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांबाबत दिनांक ०४.०३.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत समितीच्या सदस्य सचिव पदी अपर कामगार आयुक्त (मैत्री कक्ष), मुंबई यांची नियुक्ती करणेबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

9

विधी व न्याय विभाग

मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची सेवानिवृत्ती किंवा बदली किंवा बढती झाल्यास, त्यांना वितरीत करण्यात आलेले लॅपटॉप व मल्टीफंक्शन प्रिंटर इत्यादींचा 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी संबंधित न्यायमूर्ती यांनाच उपलब्ध करुन देण्याबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

10

विधी व न्याय विभाग

National Mission for Safety of Women अंतर्गत महिला व बालक अंतर्भूत असलेली बलात्कार व पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गतची प्रलंबित प्रकरणे चालवून त्वरीत निकाली काढण्यासाठी राज्यात स्थापन करण्यात आलेल्या 138 विशेष जलदगती न्यायालयांपैकी उर्वरित 105 न्यायालयांना दि.31.03.2023 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत..

12-08-2021

पीडीएफ फाईल


क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

सार्वजनिक आरोग्य विभागामधील अपर मुख्य सचिव यांच्या दालनात LED लाईट बसविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत (सन 2014).

12-08-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील चार प्रादेशिक मनोरुग्णालय (पुणे, ठाणे,नागपूर व रत्नागिरी) यांना मनोविकारावरील (सायकॅट्रीक) एकुण ६० औषधे या बाबींची लेखाशिर्ष 22100291 अंतर्गत २१ - पुरवठा व सामुग्री या उद्दिष्टाखाली रु. २,९९,९८,३६५/- (अक्षरी रु.दोन कोटी नव्यानऊ लक्ष अठयांनऊ हजार तीनशे पासष्ट फक्त.) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत (सन 2011)

12-08-2021

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) ज्येष्ठतासूचीत सुधारणा.

12-08-2021

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत.....

12-08-2021

पीडीएफ फाईल

17

नगर विकास विभाग

सन 2020-2021 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय नगर उपजिविका अभियान (NULM) अंतर्गत कार्यरत पदांचे वेतन अनुदान वितरीत करण्याबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल

18

नगर विकास विभाग

श्री.किरण साहेबराव राऊत, सहायक संचालक, नगर रचना (गट-अ / राजपत्रित) यांना नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयातील रचना सहायक (गट-ब / अराजपत्रित) या पूर्वीच्या पदाची सेवा जोडून देणेबाबत

12-08-2021

पीडीएफ फाईल

19

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागाचे VISION 2030 निश्चित करण्यासाठी व विभागामध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टीने निश्चित केलेल्या अभ्यासगटाच्या शिफारशी/सूचनांबाबत

12-08-2021

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा- II अंतर्गत, सन 2021-22 ते सन 2024-25 या वर्षाकरिता राज्यस्तरावर राज्य पाणी व स्वच्छता मिशन करिता बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ सेवापुरवठादार संस्था निवड करण्यासाठी, RFP शर्ती सुनिश्चित करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

12-08-2021

पीडीएफ फाईल


No comments:

Post a Comment