महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 06/06/2022 to 08/06/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना 27-लहान बांधकामे या उद्दीष्ठाखालील वितरीत करण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगासाठी आहरण संवितरण अधिकारी नियुक्त करण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

जयकिसान भाजीपाला फळे उत्पादक शेतकरी सहकारी संस्था मर्या., गट नं. 36 हर्सुल सावंगी, ता.जि.औरंगाबाद या अवसायनातील संस्थेची मालमत्ता विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

4

विधी न्याय विभाग

राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांकरीता खरेदी करण्यात आलेल्या 770 Laptops मध्ये Antivirus Licenses Install करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता निधी वितरीत करण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

5

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग

सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या., संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ मर्या., महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्या. या चार महामंडळांच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणेबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

6

नगर विकास विभाग

सहायक नगर रचनाकार (पदवीधारक) संवर्गातील अधिकाऱ्यांना नगर रचनाकार (पदवीधारक) पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

7

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

गो.ते.रूग्णालय संकुल इमारत येथील व्या मजल्यावरील पाणी पुरवठा स्वच्छता विभागामधिल उपसचिव आणि कर्मचा-यांच्या जागेची दुरूस्ती नुतणीकरण या करीता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

8

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

कायम स्वयं अर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठाचे प्रस्ताव/प्रकल्प अहवालाची तपासणी करण्यासाठी छाननी समिती गठीत करणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

9

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभागप्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

10

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सहायक प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षक सेवा (गट-अ) या पदावर सरळसेवेने नियुक्तीबाबत....

07-06-2022

पीडीएफ फाईल

12

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांनी व्यावसायिक कामे स्विकारण्याची कार्यपध्दती.

07-06-2022

पीडीएफ फाईल

13

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर या संस्थेस 3 Tesla MRI Machine with Turn key यंत्राकरीता सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

14

अल्पसंख्याक विकास विभाग

सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत...

07-06-2022

पीडीएफ फाईल

15

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गाची दिनांक 01/01/2022 ची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

07-06-2022

पीडीएफ फाईल

16

नियोजन विभाग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी शोष खड्डयांची तसेच इतर जलसंधारणाची कामे घेण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा या सवंर्गातील वैद्यकिय अधिकारी, गट अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय फुलंब्री जि. औरंगाबाद येथील किरकोळ दुरुस्ती बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय लामकाणी जि.धुळे येथील मुख्य इमारत व निवासस्थान इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय नागभिड, जि. चंद्रपूर चे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

21

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय पातूर जि. अकोला येथील मुख्य इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

22

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय संवत्सर, जि. अहमदनगर येथील मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

23

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा या सवंर्गातील वैद्यकिय अधिकारी, गट अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

24

महसूल व वन विभाग

फोर्ट महसूल विभागातील भू.क्र. 1/225 ही मिळकत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांना देण्याबाबत

07-06-2022

पीडीएफ फाईल

25

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा सेवा, वर्ग-3 (पाणी पुरवठा) संवर्गातील कनिष्ठ अभियंता यांची दि.01/01/2021 व 01/01/2022 रोजीची एकत्रित तात्पुरती ज्येष्ठता सूची.

07-06-2022

पीडीएफ फाईल

26

ग्राम विकास विभाग

सन 2022-23 या वित्तीय वर्षात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (सर्वसाधारण) घटकांतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा 25 टक्के निधीचा उर्वरित निधी रु. 145,25,63,810/- व राज्य समरुप हिस्सा रु.96,83,75,873/- एवढा निधी वितरीत करणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

27

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

07-06-2022

पीडीएफ फाईल

28

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी रिट याचिका क्र. 3696/2018 व इतर याचिकांप्रकरणी दिनांक 28 एप्रिल, 2022 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी निधी वितरीत करण्याबाबतचे शुद्धिपत्रक.

07-06-2022

पीडीएफ फाईल

29

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण.

07-06-2022

पीडीएफ फाईल

30

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या न्यायनिर्णयानुसार दुषित गटारामध्ये उतरुन काम करतांना मृत झालेल्या मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स यांच्या वारसांना नुकसान भरपाई अदा करणेसाठी आयुक्त समाजकल्याण, पुणे म्हणून निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

31

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) योजनेकरिता सन 2020-21 व सन 2021-22 या वर्षाच्या उद्दिष्टासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. केंद्र हिस्सा 40टक्के (लेखाशिर्ष 2505ए102) राज्य हिस्सा 40टक्के (लेखाशिर्ष 2505ए111)

07-06-2022

पीडीएफ फाईल

32

आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनांच्या 2 टक्के निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना प्रशासकीय खर्चाकरीता उपलब्ध करुन देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

33

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षांतर्गत निधी वितरण. (लेखाशीर्ष 2202 1901, 2202 1948 व 2202 एच 973-वेतन)

07-06-2022

पीडीएफ फाईल

34

नगर विकास विभाग

सहायक संचालक, नगर रचना (गट-अ / राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना उप संचालक, नगर रचना (गट-अ /राजपत्रित) पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

35

नगर विकास विभाग

नगर रचनाकार (गट-अ/राजपत्रित) (पदविकाधारक) संवर्गातील अधिकाऱ्यांना सहायक संचालक, नगर रचना (पदविकाधारक) (गट-अ/राजपत्रित) पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

36

नगर विकास विभाग

नगर रचनाकार (गट-अ/राजपत्रित) (पदवीधारक) संवर्गातील अधिकाऱ्यांना सहायक संचालक, नगर रचना (पदवीधारक) (गट-अ/राजपत्रित) पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

37

जलसंपदा विभाग

दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. मुगवली, ता. माणगांव, जि. रायगड नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

39

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बोर्ले, ता. माणगांव, जि. रायगड नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

40

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बोंडशेत ता. माणगांव, जि. रायगड नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

41

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बोंडशेत ता. माणगांव, जि. रायगड नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

42

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. पळसप, ता. माणगांव, जि. रायगड नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

43

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. धामणी ता. माणगांव, जि. रायगड नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

44

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सुरेगांव (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

45

गृह विभाग

राज्यातील पोलीस दलातील अधिकारी/अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकिय घरबांधणी अग्रिम योजनेअंतर्गत अग्रिम देण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

46

गृह विभाग

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची प्रशासकिय इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता मिळण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

47

महिला व बाल विकास विभाग

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत बालकांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सहायक अनुदान वितरीत करणेबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

48

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील उप आयुक्त संवर्गातील अधिका-यांची दिनांक 1.1.2022 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत.

07-06-2022

पीडीएफ फाईल

49

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि विभागाच्या ई-गव्हर्नंस योजनेंतर्गत मंजूर महा-अॅग्रीटेक प्रकल्पास सन 2022-23 ते 2024-25 करिता मुदतवाढ देणेबाबत

06-06-2022

पीडीएफ फाईल

50

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

51

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शेतकरी उत्पादक कंपनीस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावाटप/रास्त भाव दुकानांमध्ये भाजीपाला व फळे विक्रीसाठी ठेवण्यास प्रायोगिक तत्वावर परवानगी देणेबाबत

06-06-2022

पीडीएफ फाईल

52

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

दिवंगत प्रकाश रामा चव्हाण यांचा कोवीड-१९ संसर्ग होऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदारांना सानुग्रह सहाय्य रू.५० लाख मंजूर करण्याबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

53

सामान्य प्रशासन विभाग

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबांधिनी, नाथनगर (उ.) पैठण, औरंगाबाद या संस्थेंतील विद्यमान लेकव्हयू इमारतीशेजारी प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता निवासस्थान इमारत व दोन प्रशिक्षण केंद्रे (डायनिंग हॉल व स्वयंपाकघरासहीत) व अतिरिक्त 10 निवासी कक्ष, 1 संमेलन कक्ष, ग्रंथालय व संगणक कक्ष या G1 बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे. (सन 2022-23) कार्यक्रमांतर्गत (4070 0231)

06-06-2022

पीडीएफ फाईल

54

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

डॉ.अ.सं.नौबदे, अधिव्याख्याता, औद्योगिक अर्थशास्त्र यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

55

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक- राज्यातील अल्पसंख्यांक बहूल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभुत सुविधा योजने अंतर्गत सन २०२१-२२ मधील मंजूर विकास कामात बदल करणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

56

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

57

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

58

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) संवर्गाची दिनांक 01/01/2021 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

06-06-2022

पीडीएफ फाईल

59

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गाची दिनांक 01/01/2021 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

06-06-2022

पीडीएफ फाईल

60

सार्वजनिक आरोग्य विभाग

13 व्या वित्तीय आयोगांतर्गत एसएनसीयु/एनआयसीयु Neonatal Ventilator उपकरणे खरेदी करण्याबाबत..

06-06-2022

पीडीएफ फाईल

61

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय, ठाणे येथील सुरक्षतेच्या दृष्टीने विद्दुत किरकोळ दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

62

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नांदेड यांच्या अधिपत्याखाली ता.उमरी, जि.नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन उप विभागीय कार्यालय स्थापन करणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

63

महसूल व वन विभाग

अकृषिक कराच्या आकारणीच्या वसूलीसंदर्भात शासनाची भूमिका ठरविण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियुक्ती करण्याबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

64

महसूल व वन विभाग

UNDP-GCF Project Enhancing Climate Resilience of Indias Coastal Communities (भारताच्या तटीय समुदायांची हवामान लवचिकता वाढवणे या प्रकल्पाकरिता नवीन लेखाशिर्ष उपलब्ध करुन देण्याबाबत).

06-06-2022

पीडीएफ फाईल

65

ग्राम विकास विभाग

राज्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांची पुनर्रचना व बळकटीकरण.

06-06-2022

पीडीएफ फाईल

66

मृद व जलसंधारण विभाग

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याती मुळा धरणाच्या जलाशय/नदीवरील व निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकुण 17 उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण कामांचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

67

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 233 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत शुद्धिपत्रक.

06-06-2022

पीडीएफ फाईल

68

जलसंपदा विभाग

दरवर्षी पावसाळा दरम्यान मुख्यालय ठिकाणी/धरणस्थळी उपस्थित राहून जबाबदारी पार पाळण्याबाबतच्या सूचना.

06-06-2022

पीडीएफ फाईल

69

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.लोहारा चक, ता.चिमूर, जि. चंद्रपूर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

70

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.पिप्री मोखड , ता. कारंजा, जि. वाशिम नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-06-2022

पीडीएफ फाईल

71

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. वाकी, ता. कारंजा, जि. वाशिम नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

72

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. जलालपुर , ता. कारंजा, जि. वाशिम नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-06-2022

पीडीएफ फाईल

73

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. पानगव्हान, ता.कारंजा, जि. वाशिम नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-06-2022

पीडीएफ फाईल

74

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. तांदळी, ता. कारंजा, जि. वाशिम नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-06-2022

पीडीएफ फाईल

75

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. कोन्ही व बोर्डी ता. मालेगांव, जि. वाशिम (रेट्रोफिंटींग) नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

76

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. गळमगांव ता. मानोरा जि. वाशिम (रेट्रोफिंटींग )नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-06-2022

पीडीएफ फाईल

77

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कोशिंबे (ता.दिंडोरी, जि.नाशिक) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

78

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे वंजारी खु. (ता.पारोळा, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

79

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे गुरधाळ (ता.उदगीर, जि.लातूर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

80

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे आडगाव सुगाव (ता.पुर्णा, जि.परभणी) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

81

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सताळा (ता.उदगीर, जि.लातूर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

82

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे होळ (ता.पाचोरा, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

83

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बाहुटे (ता.पारोळा, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

84

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे धाकटेवाडी (ता.अहमदपूर, जि.लातूर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

85

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे भडाळी (ता.पाचोरा, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

86

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे अंतुर्ली खु. (ता.एरंडोल, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

87

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे घुसर्डी बु. (ता.पाचोरा, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

88

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे धार (ता., जि.परभणी) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

89

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे धोंडीहिप्परगा (ता.उदगीर, जि.लातूर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

90

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे इटलापूर माळी (ता.पुर्णा, जि.परभणी) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

91

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे खेर्डा (ता.उदगीर, जि.लातूर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

92

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे नांदुरा खु. (ता.अहमदपूर, जि.लातूर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

93

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे टाकळगांव (ता.हादगांव, जि.नांदेड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

94

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे दरेगांव (ता.चाळीसगांव, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

95

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बाम्हणे (ता.एरंडोल, जि.जळगांव) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-06-2022

पीडीएफ फाईल

96

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गंभीर स्वरूपाचे पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, पशुवैद्यकीय संस्थांचे बांधकाम व बळकटीकरण या योजने अंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करणे व अॅस्कॅड या समुहगट योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

97

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांस सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत (अनिवार्य)....

03-06-2022

पीडीएफ फाईल

98

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत(अनिवार्य)....

03-06-2022

पीडीएफ फाईल

99

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2022-23 मध्ये कृषी उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राज्यात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

03-06-2022

पीडीएफ फाईल

100

वित्त विभाग

विमा संचालनालयातील अधिकाऱ्यांना वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत...वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ (भाग-२)

03-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment