शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 20-12-2021 to 23-12-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत

23-12-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयातील गट-ड कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या एका आस्थापनेवरुन दुसऱ्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करण्याबाबतचे धोरण.

22-12-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अतिप्रदान रकमेच्या अनुषंगाने शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वचनपत्र घेण्याबाबत....

22-12-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- आचार्यरत्न श्री.बाहुबली महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर संचालित ज्ञानदिप हायस्कूल, राजेंद्रनगर, कोल्हापूर या शाळेचे रेंदाळ, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे स्थलांतर करणेबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- माझी आई संगोपन व शिक्षण संस्था, ठाणे संचालित, माझी आई (प्राथमिक) शाळा, जवाहर बाग, जुनी महानगरपालिका, ठाणे या शाळेच्या मौजे पातलीपाडा, ठाणे येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

22-12-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

7 महाराष्ट्र बटालीयन, राष्ट्रीय छात्र सेना, नाशिक च्या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकाम खर्चासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

21-12-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली- शिक्षणाधिकारी व तत्सम.

21-12-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण संचालक व समकक्ष या पदावर पदोन्नती देण्याबाबत...

21-12-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांची प्रशासकीय बदली- शिक्षण उपसंचालक व समकक्ष

21-12-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समिती वरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना मानधन अदा करण्याबाबत.

20-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment